Friday, 5 April 2024

106 वी घटनादुरुस्ती महिला आरक्षण विधेयक 2023 (नारी शक्ती वंदन अधिनियम)



🔴राज्यघटना (सुधारणा) विधेयक 2023 - 128 वे 


🔴ही भारतीय राज्यघटनेतील एकूण 106 वी घटनादुरुस्ती आहे.


🔴महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान


🔴लोकसभेत सादर - 19 सप्टेंबर 2023 


🔴Introduced by :- Minister of Law and Justice - Mr. arjun Ram Meghwal


✅20 संप्टेंबर 2023 लोकसभेत मान्यता


✅21 संप्टेंबर 2023 राज्यसभेत मान्यता


🔴29 संप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मान्यता देवून या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि त्याच दिवशी राजपत्र अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली,

ज्याने स्पष्ट केले की आरक्षण पहिल्या सीमांकनानंतर (2026 पर्यंत गोठवलेले) लवकरच लागू होईल.


🔴या घटनादुरुस्तीने महिलाच्या 33% आरक्षणाची कालबाह्यता तारीख कायदा केल्यानंतर 15 वर्षे असेल.


🔴हा कायदा विधेयक महिलांसाठी थेट निवडून आलेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेतील 33 टक्के जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. 

(To reserve, as nearly as maybe, 33 percent of seats for women in Loksabha and state assemblies.) 

⚠️याव्यतिरिक्त, संसद आणि विधानसभेतील महिलांसाठी नियुक्त केलेल्या राखीव जागांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठी कोटा स्थापित करणे अनिवार्य आहे.


➡️ Important -#106 व्या घटनादुरुस्तीने कलम - 239AA मध्ये सुधारणा कलम 330A, 332A, 334A हे 3 नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली.

➡️To reserve one-third of the seats in the  women for a period for 15 years after coming effect.(334A) नूसार आरक्षण


🔴1) Lok Sabha(330A)

🔴2) State Legislative assemblies (332A) and 

🔴3) Delhi Legislative Assembly (239AA)


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...