Friday, 5 April 2024

चालू घडामोडी :- 05 एप्रिल 2024

◆ अग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली.

◆ उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहेत.

◆ शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

◆ NASA अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे.

◆ फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 121व्या(4 स्थानाने घसरले) स्थानावर आला आहे.

◆ फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत अर्जेंटिना या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारताने ओडिशा राज्यातील ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावर अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा 2024, 27 एप्रिल ते 5 मे कालावधीत चेंगदू (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

◆ भारती एअरटेलला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्क चा पुरस्कार मिळाला आहे.

◆ आयआयटी मुंबई येथे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्क रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे.

◆ अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार 1990-2021 या कालावधीत जागतिक पातळीवर सरसारी अर्युमान 6.2 वर्षांनी वाढले आहे.

◆ 1990-2021 या कालावधीत भारताचे सरासरी अर्यूमान 8 वर्षांनी वाढले आहे.

◆ अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतान देशाचे वाढले आहे.

◆ 1990-2021 या कालावधीत दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतानचे 13.6 वर्षांनी वाढले आहे.

◆ भारतात तामिळनाडू राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ तामिळनाडू राज्यात एन. रवी यांच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ 4 एप्रिल 2024 रोजी NATO या संघटनेचा 75वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

◆ आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून "पारादीप बंदर" उदयास आले आहे.

◆ भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे ओडिशा राज्यात आहे.

◆ अब्देल फतेह अल-सिसी यांनी इजिप्त देशाच्या अध्यक्ष पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.

◆ राष्ट्रीय समुद्री दिन 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ भारतात 30 मार्च ते 5 एप्रिल कालावधीत राष्ट्रीय समुद्री सप्ताह साजरा करण्यात येतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...