🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
1)
जुन्नर ( उत्तर )
||
मावळ << पुणे विभाग >> अक्कलकोट
(पश्चिम) || (पूर्व)
चंदगड ( दक्षिण )
** ट्रिक :: अक्कल मावळताच पुण्यात चंद जुना झाला.
** अक्कलकोट - पूर्व, मावळ पश्चिम,
चंदगड - दक्षिण, जुन्नर - उत्तर दिशा.
(टीप ::पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्याच
सिकवेन्सने दिलेल्या ट्रिक्स सगळ्या decode करणे)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
2) घडगाव ( उत्तर )
||
त्र्यंबकेश्वर << नाशिक >> मुक्ताईनगर
(पश्चिम) || ( पूर्व )
कर्जत (दक्षिण)
ट्रिक :: मुक्ताई नाशिकच्या त्र्यंबक बँकेतून कर्ज घेऊन घडगावला गेली.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
3)
तलासरी ( उत्तर )
||
पालघर << कोकण >> मुरबाड
(पश्चिम) || ( पूर्व )
दोडामार्ग ( दक्षिण)
ट्रिक :: कोकण मध्ये मुर आणि पाल दौडत तालासुरात नाचली.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
4) सोयगाव ( उत्तर )
||
वैजापूर << औरंगाबाद >> किनवट
(पश्चिम) || ( पूर्व )
उमरगा ( दक्षिण )
ट्रिक :: किन किन करत विजा पडल्याने उमर ने औरंगाबाद मध्ये आपली सोय केली.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
5) चिखलदरा (उत्तर )
||
बुलढाणा << अमरावती >> वणी ( पूर्व )
||
उमरखेड ( दक्षिण )
ट्रिक :: चिऊ बुवा
(टीप :: अमरावती आणि नागपूर विभाग ची ट्रिक पाहताना उत्तर - दक्षिण व पश्चिम - पूर्व पहिले अक्षर असे वाचावे )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
रामटेक ( उत्तर )
6) ||
आष्टी << नागपूर >> भामरागड
( पश्चिम ) || ( पूर्व )
सिरोंचा ( दक्षिण )
ट्रिक :: रासि आभा
(टीप :: अमरावती आणि नागपूर विभाग ची ट्रिक पाहताना उत्तर - दक्षिण व पश्चिम - पूर्व पहिले अक्षर असे वाचावे )
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀