◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या
◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
◾️6 पदरी चा महामार्ग
✅ सुरवात : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र
✅ शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा
━━━━━━༺༻━━━━━━
समृद्धी महामार्ग....
◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो
◾️जिल्हे : हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो
◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
◾️6 पदरी महामार्ग
✅ सुरवात : आमणे गाव, ठाणे जिल्हा
✅ शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
━━━━━━༺༻━━━━━━
No comments:
Post a Comment