Thursday, 4 January 2024

जानेवारी चालु घडामोडी...


प्रश्न - जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर - चीन - चीनचा जगाच्या एकूण वाट्यापैकी ३४ टक्के वाटा आहे. 


प्रश्न - महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

उत्तर - डॉ. रमण गंगाखेडकर यांची 


प्रश्न - भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केली ?

उत्तर - ३ सदस्यांची


प्रश्न - देशातील पाहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे ?

उत्तर - चंदीगड येथे

 

प्रश्न - सध्या चर्चेत असलेला गेलेफु स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे ?

उत्तर - भूतान


प्रश्न - टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन ई मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्य नगरीची यादी जाहीर केली असून, प्रथम स्थानी कोणते शहर आहे ?

उत्तर -  रोम शहर


प्रश्न - १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?

उत्तर - डॉ. जब्बार पटेल

 

प्रश्न - BBC sport personality of the years २०२३ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर - मैरी ईअर्स

 

प्रश्न - ८५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?

उत्तर - चिराग सेन यांनी 


प्रश्न - ८५ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली ?

उत्तर - गुवाहटी


प्रश्न - खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे

उत्तर - अबुधाबी शहर



प्रश्न - बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - तिसऱ्या क्रमांकावर - भारतात महागाईचा दर ५.६ टक्के आहे.

 


प्रश्न - केंद्र सरकारच्या अहवालानुसर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे ?

उत्तर - राजस्थान - येथे १४६ कारागृहाची संख्या आहे


प्रश्न - २०२३ या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे ?

उत्तर - भारत 


प्रश्न - डॉ. सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला ?

उत्तर - उर्दू  भाषेतील - त्यांना राजदेव की आमराई या कादंबरी साठी हा पुरस्कार जाहीर झाला. 


प्रश्न - भारताकडून ऑस्कर २०२४ साठी पाठविण्यात आलेला २०१८: एव्हरिवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे ?

उत्तर - मल्याळम 


प्रश्न - भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाशीनी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ?

उत्तर - इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत (जॉईन SAIMkatta टेलिग्राम)


प्रश्न - खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला ?

उत्तर - प्रा.डॉ.रामचंद्र मोरवंचीकर यांना 


प्रश्न - आर्क्टिक प्रदेशावर —– चा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे ?

उत्तर - २०२३


प्रश्न - सन १९०० नंतर २०२३ हे कितवे सर्वात उष्ण वर्षे ठरले आहे ?

उत्तर - सहावे


Q.1) ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 

✅ राहुल रसगोत्रा

 

Q.2) नुकतेच बंगालचे नवे महासंचालक  म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 

✅ राजीव कुमार

  

Q.3) पाँडिचेरीचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 

✅ जगदीप धनखड

 

Q.4) नुकतीच बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन पॅनेलवर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 

✅ अक्कला सुधाकर

  

Q.5) बिस्लेरीने कोणाला आपले ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे? 

✅ दीपिका पादुकोण

 

Q.6) 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे? 

✅ फ्रँकोईस मेयर्स 

  

Q.7) 12व्या दिव्य कला मेळा 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? 

✅ गुजरात

 

Q.8) अलीकडेच कोणाच्या हस्ते नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (NCDFI) लिमिटेडच्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली? 

✅ अमित शहा

 

Q.9) अलीकडेच दिग्गज अभिनेते विजयकांत यांचे निधन झाले आहे ते कोणत्या पक्षाचे संस्थापक आहेत? 

✅ DMDK

 

Q.10) जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो? 

✅ 1 जानेवारी


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...