Friday, 3 May 2024

संयुक्त महाराष्ट्र चळवळ मधील महत्वाच्या परिषदा

(Syllabus pt. 

#GS1 = 1.11, #GS2 = 4th point - महाराष्ट्राची निर्मिती)


1) मराठी साहित्य संमेलन, 1908 पुणे

- अध्यक्ष = चिंतामणराव वैद्य

- महाराष्ट्राच्या एकीकरणाचा उल्लेख


2) मराठी साहित्य संमेलन, 1939 at अहमदनगर

- ठराव संमत = मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवा


3) संयुक्त महाराष्ट्र सभा, 1940 at मुंबई 

- अध्यक्ष = रामराव देशमुख


4) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1940

- अध्यक्ष = TJ केदार


5) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1942

- अध्यक्ष = TJ केदार


6) संयुक्त महाराष्ट्र समिती, 1946 at बेळगाव

- ग.त्र्यं. माडखोलकर


7) महाराष्ट्र एकीकरण परिषद, 1946 at मुंबई 

- शंकरराव देव 


8) अकोला करार, 8 ऑगस्ट 1947


9) दार कमिशन, 17 जून 1948


10) JVP समिती, 29 डिसेंबर 1948

- जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारमय्या 


11) नागपूर करार, 28 सप्टेंबर 1953

- भाऊसाहेब हिरे यांची महत्वाची भूमिका


12) राज्य पुनर्रचना आयोग ( एस फजल अली कमिशन) 29 डिसेंबर 1953

- अहवाल = 10 ऑक्टोबर 1955


13) संयुक्त महाराष्ट्र सभा, 1956 at टिळक स्मारक मंदिर, पुणे

- केशवराव जेधे

- सभेमध्ये एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.


14) संयुक्त महाराष्ट्र समिती, 1956

- अध्यक्ष = श्रीपाद अमृत डांगे

- उपाध्यक्ष = त्र्यं. रा. नरवणे

- सेक्रेटरी= एस. एम. जोशी  

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...