Monday, 1 January 2024

चालू घडामोडी :- 01 जानेवारी 2024

◆ डॉ. नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे 47वे मुख्य सचिव असणार आहेत.

◆ भारत सरकारने 2024 वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावाततील घरात नळाद्वारे पाणी पोहचविण्याचे उद्दीष्टे ठेवले आहे.

◆ सध्या देशातील 72.29 टक्के घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहचले आहे.

◆ देशातील ग्रामीण भागातील 28 टक्के घरात अजून नळाद्वारे पाणी पोहचले नाही.

◆ लखबीर सिंग लांडा ला भारत देशाने अंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे.

◆ Production linkd intenshiv अर्थात PIL ही औषध क्षेत्रातील योजना आहे.

◆ Production linkd intenshiv या योजेअंतर्गत देशाच्या औषध क्षेत्रात 25000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

◆ जम्मू आणि काश्मीर मधील तेहरिक ए हुरियक संघटनेवर केंद्र सरकारने 5 वर्षे बंदी घातली आहे.

◆ भारताच्या 16 व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी ऋत्विक रंजनम पांड्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताच्या 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी ची अमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे.

◆ कुमार गटाच्या 42 व्या राष्ट्रिय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे.

◆ महाराष्ट्र राज्याने सलग नव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ 42 व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा छत्तीसगड राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या.

◆ देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे अयोध्या ते दरभंगा पर्यंत सुरु झाली आहे.

◆ अयोध्या ते दरभंगा या पाहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...