Wednesday, 11 October 2023

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही




२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०



३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते



४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही


५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही



६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही



७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय



८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं



९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही


१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६



 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅



१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक



१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश


१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१



१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१



१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही



१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती



१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅



१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅



२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९


1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?

 97,000
 9,700
 10,000
 21,000
उत्तर : 97,000

2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.

 5 km/s
 18 km/s
 18 m/s
 5 m/s
उत्तर : 5 m/s

3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

 यकृत ग्रंथी
 लाळोत्पादक ग्रंथी
 स्वादुपिंड
 जठर
उत्तर : यकृत ग्रंथी

4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

 A
 B
 D
 C
उत्तर : D

5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.

 42 ओहम
 576 ओहम
 5760 ओहम
 5.76 ओहम
उत्तर : 576 ओहम

6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

 A
 B
 C
 D
उत्तर : A

7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

 मुकनायक
 जनता
 समता
 संदेश
उत्तर : संदेश

8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

 9800 J
 980 J
 98 J
 9.8 J
उत्तर : 980 J

9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?

 वि.दा. सावरकर
 अनंत कान्हेरे
 विनायक दामोदर चाफेकर
 गणेश दामोदर चाफेकर
उत्तर : अनंत कान्हेरे

10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

 गांधीजींना अटक
 काँग्रेसचा विरोध
 चौरी-चौरा घटना
 पहिले महायुद्ध
उत्तर : चौरी-चौरा घटना

11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?

 अनंत कान्हेरे
 खुदिराम बोस
 मदनलाल धिंग्रा
 दामोदर चाफेकर
उत्तर : मदनलाल धिंग्रा

12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?

 135 व 50
 135 व 60
 145 व 50
 145 व 60
उत्तर : 145 व 60

13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

 अप्पासाहेब परांजपे
 तात्यासाहेब केळकर
 भास्करराव जाधव
 धोंडो केशव कर्वे
उत्तर : धोंडो केशव कर्वे

14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

 राजा राममोहन रॉय
 केशव चंद्र सेन
 देवेंद्रनाथ टागोर
 ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : राजा राममोहन रॉय

15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

 उदारमतवादी पक्ष
 स्वराज्य पक्ष
 काँग्रेस पक्ष
 मुस्लिम लीग
उत्तर : स्वराज्य पक्ष

16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

 स्वामी दयानंद
 स्वामी विवेकानंद
 अॅनी बेझंट
 केशवचंद्र सेन
उत्तर : अॅनी बेझंट

17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

 इस्लामाबाद
 ढाका
 अलाहाबाद
 अलिगड
उत्तर : ढाका

18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

 1895
 1896
 1897
 1898
उत्तर : 1897

19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 डॉ. बी.आर. आंबेडकर
 वि.रा. शिंदे
 महात्मा जोतिबा फुले
 भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

 1915
 1916
 1917
 1918
उत्तर : 1916

वि.दा. सावरकर विषयी माहिती

▪️वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.

▪️प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी

▪️विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.

▪️1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.

▪️1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.

▪️‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.

▪️वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.

▪️सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

▪️1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.

▪️अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.

▪️न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

▪️1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.

▪️वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले  आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.

ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.

क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.


पर्याय- 

1 ) अ आणि ब   2) ब आणि क

3 ) अ आणि क  4) ब आणि ड


Ans:-1


2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 

पर्याय - 

1 ) सप्टेंबर     2 ) डिसेंम्बर

3 ) जून          4 ) मार्च


Ans:-3


3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

पर्याय - 

1 ) अटलांटिक  2 ) पॅसिफिक

3 ) हिंदी           4 ) आर्क्टिक 


Ans:-1


4 ) द्वीपगिरी काय आहे ? 

पर्याय - 

1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .


Ans:-1



5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं. 

पर्याय - 

1 )सकाळी 11 ते 12

2 ) दुपारी 12 ते 1 

3 ) दुपारी 1 ते 2 

4 ) दुपारी 2 ते 3


Ans:-4


6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?

अ) NOW ऑफ NEVER

ब)BROKEN WINGS

क)THE WAY OUT

ड)NOTA

Ans:-1


7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?

अ)जगन्नाथ मिश्रा

ब)अमीर अली

क)गफार खान

ड)नारायण पंडित

Ans:-1


8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ)मिंटो 2रा

ब)कर्झन

क)माउंटबॅटन

ड)वेव्हल

Ans:-3


9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?

अ)तात्या टोपेे 

ब)भगतसिँग 

क)अनंत कान्हेरे 

ड)नोटा


Ans:-1

 १०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?

अ)स.सेन

ब)अशोक मेहता

क)T. R. होल्म्स

ड)OTRAM


Ans:-1


प्रश्न 1) भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा:

अ) महानदी           ब) गोदावरी 

क) कृष्णा              ड) नर्मदा 


1) अ,ब,क,ड       2) ब,अ,ड,क

3) ब,क,ड,अ💐💐       4) क,ब,ड,अ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 2) हुगळी नदी.........नदीची वितरिका आहे?

1) दामोदर

2)ब्रम्हपत्रा

3) गंगा💐💐

4) पदमा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 3) योग्या जोड्या लावा.

       *नदी*                      *धरण*

 अ) अरुणावती         1) पूरमेपाडा 

 ब) बोरी                  2) बोरकुंड 

 क) कान                 3) करवंद 

 ड) कनोली             4) मलनगांव


1) 3,1,2,4

2) 3,1,4,2💐💐

3) 1,3,2,4

4) 4,2,1,3


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 4) भारताचा.........हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

1) वृंदावन         

2) राजमुंद्रि 

3) सुंदरबन 💐💐

4) मच्छ्लिपट्टन


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 5) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

1) मध्य दिल्ली 

2) माहे💐💐

3) लक्षद्वीप 

4) यानम


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 6) भारताच्या भु सिमा ....... देशाना भिडतात.

1) सात 💐💐

2) आठ

3) सहा

4) नऊ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 7) भारताची दक्षिनोत्तर लांबी  किती आहे?

1) 3214 कि.मी 💐💐

2) 3014 कि.मी

3) 2933 कि.मी

4) 3312 कि.मी


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 8) ..........हा भारताचा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.

1) अरवली 💐💐

2) सह्याद्री

3) हिमालय

4) निलगिरि


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 9) यारदांग हे भुदृष्य कशामुळे तयार होते?

1) वाऱ्याचे  खणन कार्य💐💐

2) वारयाच्य भरण कार्य

3) नदिचे खणण कार्य

4)नदीचे खणण कार्य


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 10) खलीलपैकी वातवरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

1) तपांबर 💐💐

2) तपस्तब्धी 

3) दलांबर 

4) स्तितांबर


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 11) विषुववृत्तापासुन ध्रुवाकडे वहणारया ग्रहीय वरयांचा योग्या क्रम ओळखा.

1) पश्चिमी वारे,व्यापारी वारे,धृवीय वारे

2) व्यापारी वारे,पश्चिमी वारे,धृवीय वारे💐💐

3) व्यापारी वारे,धृवीय वारे,पश्चिमी वारे

4) धृवीय वारे,पश्चिमी वारे,व्यापारी वारे


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 12) ......मृदेने लहान सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

1) काळी कपसाची मृदा

2) तांबडी मृदा

3) गाळाची मृदा💐💐

4) जांभी मृदा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 13) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

1) आंध्रप्रदेश 

2) महाराष्ट्र 💐💐

3) बिहार

4) उत्तर प्रदेश


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 14) भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमूख  राज्य आहे?

1) झारखंड 💐💐

2) मध्य प्रदेश 

3) छत्तीसगढ़ 

4) गुजरात


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 15) ही  भारतातील सर्वात लहाण आदिवासी जमात आहे.

1) भिल्ल

2) संथल

3) अंदमानी 💐💐

4) नागा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 16) उत्तर - पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यलय कोठे आहे?

1) भुवनेश्वर 

2) हजिपुर

3) गुहाटी 

4) गोरखपुर💐💐


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 17) योग्या जोड्या लावा.          

  *स्थलांतरीत शेती*                *देश* 

अ) रोका                  1)मलेशिया

ब) लदांग                    2) ब्राझिल

क) चेना                     3) झैरे

ड) मसोले                  4) श्रीलंका


1) 2,1,4,3💐💐

2) 1,2,3,4

3) 3,2,1,4

4) 4,3,2,1


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 18) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?

1) हिस्सर 💐💐

2) पुणे

3) रहुरी

4) दपोली


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 19) क्योटो करार हा...........शी संबधित आहे.

1) लोकसंख्या

2) साधनसंपत्ती 

3) जागतिक उबदारपणा 💐💐

4) प्रदूषण


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 20) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखवृत्तावर निश्चीत केली गेली आहे?

1) 82° 30' पश्चिम 

2) 28° 30' पुर्व

3) 82°30' पुर्व💐💐

4) 28°30'पश्चिम

महाराष्ट्राचा भूगोल वनलाईन नोट्स


🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी.


🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा.


🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध.


🔶रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार.


🔶महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड.


🔶सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा.


🔶सजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू.


🔶मळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास.


🔶सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर.


🔶एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर.


🔶कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६.


🔶भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर.


🔶मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे.


🔶महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता


🔶पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ.


🔶समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री.


🔶सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट.


🔶हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा.


🔶हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर.


🔶पणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड.


🔶‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर.


🔶भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद).


🔶चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर).


🔶औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर.


🔶औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग.


🔶बलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा.

महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग


१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश


२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा


३. महाराष्ट्राचे पठार


४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली


🅾️पश्चिम वाहिनी नद्या


१. तापी-पूर्णा नदी प्रणाली


२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या


१. प्राणहिता नदी प्रणाली


२. गोदावरी नदी प्रणाली


३. कृष्णा नदी प्रणाली


४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान


महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक


१. भौगोलिक स्थान


२. अक्षवृत्तीय विस्तार


३. मोसमी वारे


४. सागरी सान्निध्य


५. प्राकृतिक रचना


✳️मदा


१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)


२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)


३. खोल काळी मृदा


४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा


५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा


६. पिवळसर तपकिरी मृदा


७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा


८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती


महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:


१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती


३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


४. आर्द्र-पानझडी वनस्पती


५. शुष्क पानझडी वनस्पती


६. रूक्ष काटेरी वनस्पती


७. खाजण वनस्पती