Saturday, 1 July 2023

इतिहास : सराव प्रश्नसंच


*१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?*

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


*२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?*

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


*३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?*

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


*४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?*

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


*५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?*

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


*६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?*

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


*७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?*

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


*८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?*

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


*९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?*

A. संत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


*१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?*

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई
पेशवे नानासाहेब ✅
बहादूरशहा जफर
ईस्ट इंडिया कंपनी

2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?
राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता
सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅
सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता
भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता

3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?
अलाहाबाद
दिल्ली
मद्रास ✅
रामनगर

4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ ✅
संत तुकाराम
संत नामदेव

5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
कर्मवीर वि.रा. शिंदे
कर्मवीर भाऊराव पाटील ✅
छत्रपीत शाहू महाराज
भास्करराव जाधव

6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?
राजा राममोहन रॉय ✅
ईश्वरचंद्र विद्यासागर
व्दारकाप्रसाद टागोर
केशवचंद्र सेन

7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे

8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?
रंगो बापूजी ✅
तात्या टोपे
अजीमुल्ला खान
अहमदशहा

9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?
लोकमान्य टिळक
गोपाळ कृष्ण गोखले
डॉ. अॅनी बेझंट ✅
सरोजिनी नायडू

10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?
मध्य प्रदेश
बिहार
पंजाब ✅
गुजरात

प्रश्नमंजुषा

 1. गोविद वल्लभ पंतसागर हा जलाशय ........नदीवरील धरणामुळे तयार झाला आहे. 

1.शोन

2.बेटवा

3.रीहाद🚩

4.कोसी


 2. तांबडा समुद्र  हा ......प्रकारच्या संरचनेतुन तयार झालेला आहे? 

1)वली संरचना

2)लाव्हा संरचना

3)प्रस्तरभंग संरचना

4)अवशिस्त संरचना🚩


 3) काठमांडू हे हवाई मार्गाने ........या शहरापासून सर्वात जवळ आहे? 

1)पाटणा🚩

2)वाराणशी

3)आगरतला

4)दिल्ली


 4)आखाती प्रवाहाच्या उगम......... च्या आखातात होतो? 

1.वास्को

2.मेरिस्को

3.दुबई

4.कॅलिफोर्निया🚩


 5)दामोदर नदीचे खोरे .......च्या खाणीसाठी महत्वाचे आहे? 

1.दगडी कोळसा🚩

2.सोने

3.चांदी

4.जस्त


 *6)स्पेन या देशाची राजधानी...... होय?** 

1)कैरो

2)व्हिएन्ना

3)बॉन

4)माद्रिद🚩



 7) उद्योगाच्या स्थानिकीकरण विषयी 1909 मध्ये सिध्दांत मांडणारा जर्मन शात्र्यंज्ञ कोण?

1)आल्फ्रेड वेबर🚩

2)आल्फ्रेड वेगनर

3)मॉलथस

4)जॉन मेकींदर


 8)खालील पैकी कोणत्या टेकड्या ईशान्य भारतात आहेत? 

1)गारो

2)खासी

3)जैतीया

4)वरील सर्व🚩


 9. त्सुनामी लाटा निर्माण होण्याचे कारण .........हे आहे? 

1)चक्रीवादळे निमिर्ती

2)fon व चिनुक वारे वाहने

3)सागर तळाशी भूकंप होणें🚩

4)खग्रास सूर्यग्रहण


 10) गेंडा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध उद्यान काझीरंगा........ या राज्यात आहे? 

1)आसाम🚩

2)पश्चिम बंगाल

3)उत्तर प्रदेश

4)अमरावती


 11) महोगणी प्रकारचे वुक्ष कोणत्या ठिकाणी आढळतात? 

1)उष्ण कटिबंधीय अरण्ये🚩

2)समशीतोष्ण कटिबंधीय अरण्ये

3)मॅगृव्ह अरण्ये

4)पानझडी अरण्ये



 12) इरॉस-433 या लघुग्रहावर उतरणारे नासाच्या (अमेरिका) उपग्रहाचे नाव.......आहे? 

1)नियस शुमाकर🚩

2)चॅलेंजर

3)पाथ फाईडर

4)शुमाकर लेव्ही


 13) चंद्राचा किती टक्के भाग पुथ्वीवरून दिसू शकते? 

1)75%

2)40%

3)59%🚩

4)यापैकी नाही



 14) संपात दिन किंवा आयन दीन केव्हा असतो? 


1)21 मार्च व 22 डिसेंबर

2)4 जानेवारी 22 सप्टेंबर

3)22 डिसेंबर व 22 जून🚩

4)21 मार्च व 23 सप्टेंबर



 15)पाण्यात बुडालेल्या ज्वालामुखी निर्मित पर्वत रंगांच्या पाण्यावर आलेल्या पुष्ठभागास ज्वालामुखी निर्मित बेटे म्हणून संबोधले जाते.खालीलपैकी कोणते बेट अशा प्रकारचे उदाहरण म्हणून सांगता येईल? 

1)श्रीलंका

2)इंग्लंड

3)मालदीव

4मॉंरिशस🚩


        

 १६.  देशातील पहिला उभा-उत्थापक पूल (vertical lift bridge) कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? 

 उत्तर : रामेश्वरम(तामिळनाडू)

काही प्रश्न व उत्तरे


Q.1) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

⚫️ सिंधुदुर्ग

⚪️ रत्नागिरी✅✅✅

🔴 रायगड

🔵 ठाणे


Q.2) 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती ?

⚫️ 915

⚪️ 925✅✅✅

🔴 935

🔵 945


Q.3) मानव विकास निर्देशांक ठरवताना खालील पैकी कोणत्या निकषांचा विचार केला जातो ?

I. सरासरी राहणीमान

II. अपेक्षित आयुर्मान

III. शैक्षणिक कालावधी


⚫️ I, II बरोबर

⚪️ II, III बरोबर

🔴 I, III बरोबर

🔵 सर्व बरोबर✅✅✅


Q.4) अफगाणिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?

⚫️ 1✅✅✅

⚪️ 2

🔴 3

🔵 4


Q.5) पाकिस्तानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे 

⚫️ 3

⚪️ 4✅✅✅

🔴 5

🔵 6


Q.6) चीनला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?

⚫️ 3

⚪️ 4

🔴 5✅✅✅

🔵 6


Q.7) नेपाळला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?

⚫️ 3

⚪️ 4

🔴 5✅✅✅

🔵 6


Q.8) भुतानला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?

⚫️ 3

⚪️ 4✅✅✅

🔴 5

🔵 6


Q.9) म्यानमारला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?

⚫️ 3

⚪️ 4✅✅✅

🔴 5

🔵 6


Q.10) बांग्लादेशला भारताच्या किती राज्यांची भू-सीमा लागलेली आहे ?

⚫️ 3

⚪️ 4

🔴 5✅✅✅

🔵 6


Q.11) भारतात अशी किती राज्ये आहेत ज्यांची भू-सीमा 3 देशांना लागलेली आहे ?

⚫️ 2

⚪️ 3

🔴 4✅✅✅

🔵 5


Q.12) 2011 च्या जणगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

⚫️ मबई शहर✅✅✅

⚪️ मबई उपनगर

🔴 बीड

🔵 ठाणे


Q.13) 2011 च्या जणगणने बाबत खालील विधानांचा विचार करा.

I. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.

II. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आढळते.

III. राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.

IV. राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आढळते.


⚫️ I, IIIबरोबर

⚪️ I, IV बरोबर✅✅✅

🔴 II, III बरोबर

🔵 II, IV बरोबर


Q.1) अंदमान-निकोबार बेटे कोणत्या खाडीने वेगळे केले आहेत ?

⚫️ आठ अक्षांश खाडी

⚪️ नऊ अक्षांश खाडी

🔴 दहा अक्षांश खाडी✅✅✅

🔵 अकरा अक्षांश खाडी


Q.2) रॉकी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले✅✅✅

⚪️ माऊंट मिचेल

🔴 माऊंट अॅकन्काग्वा

🔵 माऊंट गोल्डहेपिकेन


Q.3) अॅप्लेशियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले

⚪️ माऊंट मिचेल✅✅✅

🔴 माऊंट अॅकन्काग्वा

🔵 माऊंट गोल्डहेपिकेन


Q.4) अँडिज पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले

⚪️ माऊंट मिचेल

🔴 माऊंट अॅकन्काग्वा✅✅✅

🔵 माऊंट गोल्डहेपिकेन


Q.5) स्कँडिनेव्हियन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट मॅकिन्ले

⚪️ माऊंट मिचेल

🔴 माऊंट अॅकन्काग्वा

🔵 माऊंट गोल्डहेपिकेन✅✅✅


Q.6) कॉकेशस पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

⚫️ माऊंट एलब्रुस✅✅✅

⚪️ माऊंट ब्लँक

🔴 माऊंट किलोमांजारो

🔵 माऊंट कॉझिस्को


1) आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावत्तावरून जाते?


1⃣०° पूर्व

2⃣३६०° पूर्व

3⃣९०° पूर्व

4⃣१८०° पूर्व✅✅✅


2) जम्मु व काश्मिर या राज्यामधील सालाल जलविद्युत प्रकल्प ........ या नदीवर आहे. 

1⃣रावी

2⃣बियास

3⃣चिनाब✅✅✅

4⃣वयास


3) भारतात दूरवर पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक वायू कशामार्फत पोहोचविले जातात? 

1⃣टरक

2⃣रल्वेमार्फत✅✅✅

3⃣पार्इपलार्इन

4⃣हवार्इ वाहतूक


4) राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते?

1⃣मराठवाडा

2⃣विदर्भ

3⃣पश्चिम महाराष्ट्र✅✅✅

4⃣दक्षिण महाराष्ट्र


5) दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात ............... पर्वत आहे? 

1⃣हिमालय

2⃣अडीज✅✅✅

3⃣आल्पस्

4⃣रॉकी


6) आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडुंन पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता?

1⃣भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री

2⃣वनगंगा, सीना, भीमा, सावित्री

3⃣सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा✅✅

4⃣वनगंगा, भीमा, सीमा, सावित्री


7) झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान .......... हिमालयात आहे.

1⃣कमाउन

2⃣काश्मिर✅✅✅

3⃣पर्व

4⃣मध्य


8) सर्व प्रकारच्या विकासात .............. हा केंद्रबिंदू असतो.

1⃣परदेश

2⃣मानव✅✅✅

3⃣निसर्ग

4⃣वाहतुक


9) जगातील सर्वात उंच सडक कोणत्या दोन ठिकाणांना जोडते? 

1⃣मबई-दिल्ली

2⃣उटी- कोडार्इ कॅनॉल

3⃣मनाली व लेह✅✅✅

4⃣मबई - अमॄतसर


10) हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे?

1⃣कावेरी

2⃣गोदावरी

3⃣महानदी✅✅✅

4⃣शरावती



विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

🎯 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ. 


▪️ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

▪️ पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

▪️पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853) 

▪️ पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

▪️ पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

▪️ पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

▪️ पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

▪️ पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली

▪️ पहिले व्यापारी विमानोड्डापण-  कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

▪️ पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

▪️ पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)

▪️ पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

▪️ पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

▪️ पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

▪️ पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

▪️ पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

▪️ पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

▪️ पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)

▪️ पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

▪️ पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

▪️ पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

▪️ पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात

▪️ भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

▪️ पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

▪️ भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

भूगोल प्रश्नसंच

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

>>> बियास


०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

>>>तिरुवनंतपुरम


०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

>>>मध्य प्रदेश


०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

>>>औरंगाबाद


०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

>>> रांची


०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> जळगाव


०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

>>> लक्षद्वीप


०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

>>> १२ लाख चौ.कि.मी.


०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

>>> दख्खनचे पठार


१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

>>> मध्य प्रदेश


११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

>>> उत्तर


१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

>>> निर्मळ रांग


१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

>>> नदीचे अपघर्षण


१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

>>> Lignite


१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

>>> औरंगाबाद


१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

>>> पाचगणी


१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

>>> आसाम


१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

>>> मणिपूर


१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

>>> मरियाना गर्ता


२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

>>> राजस्थान


२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

>>> दुर्गा


२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

>>> प्रशांत महासागर


२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

>>> शुक्र


२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

>>> गोदावरी


२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

>>> आसाम


२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

>>> मणिपुरी


२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

>>> महाराष्ट्र


२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

>>> आंध्र प्रदेश


२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

>>> अरूणाचल प्रदेश


३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

>>> महाराष्ट्र


३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

>>> हिमाचल प्रदेश


३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

>>> गुजरात


३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

>>> राजस्थान


३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

>>> सिक्किम


३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

>>> नंदुरबार


३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

>>> केरळ


३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

> >> पूर्व विदर्भ


४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

>>> अहमदनगर


४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

>>> नर्मदा


४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

>>> कृष्णा


४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

>>> ९%


४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला


४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी


४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा


४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.


४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)


भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

* मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

* श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

* बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

* भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

* दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

* फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

* हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.

* चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

* उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

* कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

* नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...