Saturday, 4 February 2023

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे


Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते? 

(अ) सॅफ्रनिन 

(ब) आयोडीन ✅

(क) इसॉसिन  

(ड) मिथेलिन ब्लू 


Q :__ झाडाला कणखर आणि टणक बनवते? 

(अ) स्थूलकोन 

(ब) मूल ऊती 

(क) दृढकोण ऊती ✅

(ड) वायू ऊती 


Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? 

(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे 

(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते 

(क) प्रचलन न करणारे 

(ड) वरील सर्व बरोबर  ✅


Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) गांडूळ  

(ब) लीच (जळू)

(क) नेरीस 

(ड) वरील सर्व ✅



Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: 

(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. 

(अ) मोलुस्का 

(ब) आर्थोपोडा ✅

(क) एकायनोडर्माटा 

(ड) सीलेंटेराटा 



Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) तारामासा 

(ब) सी- ककुंबर 

(क) सी-अर्चिन 

(ड) ऑफिऑथ्रिक्स 

(इ) वरील सर्व ✅


Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? 

(अ) लोहखनिज 

(ब) मॅंगनीज 

(क) कोळसा ✅

(ड) यापैकी नाही 



Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो? 

(अ) लोह

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) अँल्युमिनियम ✅



Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? 

(अ) लोहखनिज ✅

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) बॉक्साईट 



Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? 

(अ) सिलिका  

(ब) मॅंगनीज 

(क) लोहखनिज ✅

(ड) बॉक्साईट 


Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो? 

(अ) मॅंगनीज  

(ब) लोहखनिज✅

(क) सिलिका 

(ड) बॉक्साईट 


उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते.

भारतातील विविध गोष्टींची संख्या (भाग-०१)


🏘️ भारतात राज्य : २८

🏘️ भारतात केंद्रशासित प्रदेश : ०८

🏘️ भारतात जिल्हे : ७४२

✌️ लोकसभेच्या जागा : ५४३

✌️ राज्यसभेच्या जागा : २४५

⛱️ ब्लू फ्लॅग समुद्रकिनारे : ०८ 

🌳 वर्ल्ड ट्री सिटी : ०१

✈️ भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळे : ३४

☢️ कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्प : ०८

🚉 भारतात रेल्वे विभाग : १८

🌊 भारतातील जलमार्ग : १११

🔱 भारतात युनेस्को वारसास्थळे : ३८

🔱 भारतात रामसर स्थळे : ४२

1️⃣ भारतात सांस्कृतिक वारसास्थळे : ३० 

2️⃣ भारतात नैसर्गिक वारसास्थळे : ०७ 

3️⃣ भारतात मिश्र वारसास्थळ : ०१

⛰️ भारतात राष्ट्रीय उद्याने : १०५

🐯 भारतात व्याघ्र राखीव क्षेत्र : ५२

🐯 भारतात वाघ : एकुण २९६७

2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏆 फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 विजेता - अर्जेंटिना

☯️ फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 उपविजेता - फ्रान्स


🏆 टी 20 विश्वचषक 2022 विजेता -  इंग्लंड

☯️ टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान


🏆 महिला टी 20 विश्वचषक 2022 विजेता - ऑस्ट्रेलिया

☯️ महिला टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - इंग्लंड


🏆 आशिया विश्वचषक 2022 विजेता -  श्रीलंका

☯️ आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान


🏆 महिला आशिया विश्वचषक 2022 विजेता - भारत

☯️ महिला आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - श्रीलंका


🏆 आयपीएल सिझन 15 विजेता -  गुजरात टायटन्स

☯️ आयपीएल सिझन 15 उपविजेता - राजस्थान रॉयल्स


🏆 Under 19 महिला टी 20 WC विजेता -  भारत

☯️  Under 19 महिला टी 20 WC उपविजेता -  इंग्लंड


🏆 Under 19 एकदिवसीय WC विजेता -  भारत

☯️ Under 19 एकदिवसीय WC उपविजेता - इंग्लंड


🏆 विजय हजारे ट्रॉफी 2022 विजेता -  सौराष्ट्र

☯️ विजय हजारे ट्रॉफी 2022 उपविजेता - महाराष्ट्र


🏆 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 विजेता - मुंबई

☯️ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उपविजेता - हिमाचल प्रदेश


🏆 रणजी ट्रॉफी 2022 विजेता -  मध्यप्रदेश 

☯️ रणजी ट्रॉफी 2022 उपविजेता - मुंबई


🏆 प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 विजेता - जयपूर पिंकपँथर्स

☯️ प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 उपविजेता - पुणेरी पलटण


🏆 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 विजेता - केरळ

☯️ 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 उपविजेता - प. बंगाल


🏆 थॉमस कप 2022 विजेता - भारत

☯️ थॉमस कप 2022 उपविजेता - इंडोनेशिया


🏆 उबेर कप 2022 विजेता -  द.कोरिया

☯️ उबेर कप 2022 उप - चीन


🏆 पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 विजेता - जर्मनी

☯️ पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 उपविजेता - बेल्जियम


Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...