२२ जानेवारी २०२३

ग्रहाचे वर्गीकरण



- लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे दोन वर्ग केले आहे: अंतर्ग्रह, बहिर्ग्रह


अंतर्ग्रह : 

- सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा, याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. 

- बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांचे बनले आहे.

- बुध व शुक्र या दोन्ही ग्रहांचे कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत येत असल्याने त्यांना कक्षान्तर्गत ग्रह असेही म्हणतात.


बहिर्ग्रह : 

- लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. 

- यांत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा समावेश होतो. 

- सर्व ग्रहांना खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहेत. 

- या ग्रहांचे आकारमान मोठे आहे व त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे.

महत्त्वाचे प्रश्न उत्तरे



● ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलामध्ये किती सदस्य आहेत ?

उत्तर: 12


● कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रिस्तरीय बैठक आयोजित केली?

उत्तर: जपान


● कोणत्या संस्थेने 2 डी -ऑक्सी -डी -ग्लुकोज हे औषध कोविड-19 चे विकसित केले?

उत्तर: संरक्षण संशोधन व विकास संघटना


● म्यूकरमायकोसिस या आजारामध्ये अवयव कशाने प्रभावित होतात?

उत्तर: ब्लॅक फंगस


● आरबीआयने नेमलेल्या द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरणासाठी नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष कोण?

उत्तर: एस जानकीरमण


●  2019 च्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिवसाची संकल्पना काय?

उत्तर: सिंग, फ्लाय, सोअर- लाईक ए बर्ड !


● 'ग्लोबल मिथेन ॲसेसमेंट' शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था कोणती?

उत्तर: क्लायमेट अंड क्लीन एयर कोएलिशन


● ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकारचे अभयारण्य आहे?

उत्तर: सागरी अभयारण्य


🔶 मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात? 

- रेने कॅसिन


🔶 भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- 12 ऑक्टोबर 1993


🔶  सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?

- आशिया खंडात


🔶 जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ? 

-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)


🔶  महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?

-कन्हारगाव अभयारण्य


🔶 चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा) 


🔶 शतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?

- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग 


🔶 माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?

- 86 सेंटिमीटर


🔶  माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?

- 8611 मीटर 


🔶  माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)


Q1) ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?

उत्तर :- 12


Q2) कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?

उत्तर :-  जपान


Q3) कोणत्या संस्थेने "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?

उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटना


Q4) कोणत्या रोग वा संसर्गाला ‘म्यूकोरमायकोसिस’ असे देखील म्हणतात?

उत्तर :-  ब्लॅक फंगस


Q5) कोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?

उत्तर :- एस. जानकीरमन


Q6) कोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?

उत्तर :- सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!


Q7) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल मिथेन असेसमेंट’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर :-  क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन


Q8) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकाराचे अभयारण्य आहे?

उत्तर :- सागरी अभयारण्य


Q9) कोणत्या संस्थेने लेखा आणि लेखापरीक्षण मानदंडांचे पालन करण्यासंबंधी कंपन्या व लेखा परीक्षकांचा तात्पुरता माहितीसंग्रह तयार केला?

उत्तर :-  राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण


Q10)कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ याचे उद्घाटन झाले?

उत्तर:- मुंबई

भारताची_राष्ट्रीय_प्रतिके



Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

उत्तर: वाघ


Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

उत्तरः मोर 


Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?

उत्तरः गंगा डॉल्फिन


Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

उत्तरः आंबा


Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

उत्तर: कमळ


Q :  भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?

उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)


Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

उत्तरः हॉकी


Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?

उत्तर - 3 : 2


Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

उत्तर - रवींद्रनाथ टागोर


Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

उत्तरः वंदे मातरम्


राष्ट्रीय मुद्रा  रुपया

राष्ट्रीय फळ  आंबा    

राष्ट्रध्वज  तिरंगा  

राष्ट्रचिन्ह  राजमुद्रा  

ब्रीदवाक्य  सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)

महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख वृत्तपत्रे


🛶 दिनबंधू :- कृष्णराव भालेकर


🛶शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर 


🛥 दी इंडियन स्पेक्टॅटर  :- बेहरामजी मलबारी 


🛶गंभीर इशारा - वि. दा. सावरकर


🛥मुंबई समाचार - फरदुनजी (गुजराती १ ले)


🛶 क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे


🛶 प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर


🛶 बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता


🛥संजीवनी - कृष्णकुमार मित्र


🛶ज्ञानोदय :-  रे हेन्री व्हॅलेंटाईन


🛥ज्ञानसिंधू :- वीरेश्वर छत्रे


🛶दिनमित्र :- मुकुंदराव पाटील


🛥 विजय मराठा :- श्रीपतराव शिंदे

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...