Friday, 6 January 2023

6 जानेवारी चालू घडामोडी


Q.1) इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ सौरव गांगुली

Q.2) आयुर्वेदातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आयुर्वेद व्यावसायिकांसाठी नुकतेच कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला?
✅ "SMART"

Q.3) मतदानाचा टक्का 90 टक्क्यांपेक्षा जास्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यातमिशन-929’ लाँच केले?
✅ त्रिपुरा

Q.4) चीनचे नवीन आणि सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ किन गँग

Q.5) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (DRDO) 65 वा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
✅ 01 जानेवारी 2023

Q.6) माजी आयएएस काकी माधवराव यांनी अलीकडेच कोणते हे नवीन पुस्तक लिहिले आहे?
✅ “ब्रेकिंग बॅरियर्स”

Q.7) जागतिक कुटुंब दिन दरवर्षी केंव्हा साजरा केला जातो?
✅ 1 जानेवारी

Q.8) सावित्रीबाई फुले यांची 03 जानेवारी 2023 रोजी कितवी जयंती साजरा करण्यात आली?
✅ 192 वी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q.1) भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे?
✅ प्रणेश एम

Q.2) 31 जानेवारी रोजी कोणत्या ठिकाणी G-20 ची पहिली बैठक होणार आहे?
✅ पुद्दुचेरी

Q.3) युद्धातील अनाथ मुलांबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक युद्ध अनाथ दिवस पाळल्या जातो?
✅ 6 जानेवारी

Q.4) अलीकडेच कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे?
✅ TRF LeT प्रॉक्सी

Q.5) “वॉटर व्हिजन@2027” या थीमसह “पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्य मंत्री परिषद कोणत्या मंत्रालयाने ” आयोजित केली आहे?
✅ जलशक्ती मंत्रालय

Q.6) ऑस्ट्रेलियाची कोणती पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे जिचा तिच्या सन्मानार्थ पुतळा बसविण्यात आला?
✅ बेलिंडा क्लार्क

Q.7) पहिल्या षटकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे?
✅ जयदेव उनाडकट

Q.8) भारतीय स्पेस टेक इकोसिस्टमला चालना देण्यासाठी कोणी सामंजस्य करार केला आहे?
✅ इस्रो आणि मायक्रोसॉफ्ट

Q.9) भारतीय रेल्वेचा कोणता विभाग सर्वात लांब संपूर्ण एबीएस विभाग बनला आहे?
✅ पं. दीनदयाल उपाध्याय विभाग

Q.10) कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे?
✅ अयोध्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 - 61 पदके


              🥇🥇🥇 सुवर्ण पदके 🥇🥇🥇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) मीराबाई चानू - (49 Kg गट) — वेटलिफ्टींग - ( मणिपूर )
2) जे. लालरिनुंगा - (67 Kg गट) - वेटलिफ्टींग -( मिझोरम )
3) अंचिता शेउली - (73 Kg गट) - वेटलिफ्टींग - (प. बंगाल)
4) चौघांना सांघिक   — लॉन बाऊल
5) चौघांना सांघिक   — टेबल टेनिस
6)  सुधीर लाठ - पॅरा पावरलिफ्टिंग हेविवेट
7) बजरंग पुनिया - (65 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
8) साक्षी मलिक  - (62 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
9) दीपक पुनिया - (86 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
10) रवी दहिया - (57 Kg गट) - कुस्ती -
11) विनेष फोगट - (53 Kg गट) - कुस्ती -
12) नवीन - ( 74 Kg गट) - कुस्ती
13) भविना पटेल (CL -3-5) पॅरा टेबल टेनिस
14) एल्डेश पौल (ट्रिपल जम्प)
15) अमित पांघाल (51 Kg गट) - बॉक्सिंग
16) नीतू घांघस (48 Kg गट) - बॉक्सिंग
17) स्रीजा & शारथ - (मिश्र दुहेरी) - टेबल टेनिस
18) सात्विक & चिराग - (पुरुष दुहेरी) - टेबल टेनिस
19) लक्ष्य सेन - (पुरुष एकेरी) - बॅडमिंटन
20) शरथ कमल - (पुरुष एकेरी) - टेबल टेनिस
21) पी. व्ही. सिंधू - (महिला एकेरी) - बॅडमिंटन
22) नीखत झरीन - (50 Kg गट) - बॉक्सिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
             🥈🥈🥈 रजत पदके 🥈🥈🥈
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) संकेत सरगर - (55 Kg गट) — वेटलिफ्टींग - ( महाराष्ट्र )
2) बिंदीयाराणी देवी - (55 Kg गट) - वेटलिफ्टींग - (मणिपूर)
3) शूशीला देवी - (48 Kg गट) — ज्युडो - ( मणिपूर )
4) विकास ठाकूर - (96 Kg गट)- वेटलिफ्टिंग - (हिम. प्रदेश)
5) भारतीय बॅडमिंटन संघ — रजत पदक
6) तूलिका मान - (78 Kg गट) - ज्युडो - (दिल्ली)
7) मुरली श्रीशंकर - (8.08 मी.) - लांब उडी
8) अंशू मलिक - (57 Kg गट) - महिला कुस्ती (हरियाणा)
9) प्रियंका गोस्वामी - (10 Km) चालणे - (उत्तरप्रदेश)
10) अविनाश साबळे - (3000मी) स्टीपलचेस - (महाराष्ट्र)
11) सांघिक स्वरूपात - लॉन बॉल मध्ये
12) ए. अबूबक्कर - (ट्रिपल जंप)
13) सागर - (92 Kg गट) - बॉक्सिंग
14) शरथ कमल & साठीयान - (पुरुष दुहेरी) - टेबल टेनिस
15) महिला संघ   - क्रिकेट
16) पुरुष संघ - हॉकी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
             🥉🥉🥉 कांस्य पदके 🥉🥉🥉
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) गुरुराज पुजारी - (61 Kg गट) - वेटलिफ्टींग - (कर्नाटक)
2) विजय कुमार - (60 Kg गट) — ज्युडो - ( उत्तरप्रदेश )
3) हरिजिंदर कौर - (71 Kg गट) — वेटलिफ्टिंग ( पंजाब )
4) लवप्रीत सिंग - (109 Kg गट) - वेटलिफ्टिंग ( पंजाब )
5) सौरव घोषाल - (पुरुष एकेरी) स्कॉश — (प. बंगाल)
6) तेजस्विन शंकर  - उंच उडी - (दिल्ली)
7) गुरुदिप सिंग - (109 Kg गट) - वेटलिफ्टिंग - (पंजाब)
8) मोहित ग्रेवाल - (125 Kg गट) - कुस्ती
9) दिव्या काकर  - (68 Kg गट) - कुस्ती
10) जैस्मिन लंबोरीया - (60 Kg गट) -  बॉक्सिंग
11) पूजा गेहलोत - (50 Kg गट) - कुस्ती
12) पूजा सिहाग - (76 Kg गट) - कुस्ती -
13) दीपक नेहरा - (97 Kg गट) - कुस्ती
14) हुसामुद्दम - (57 Kg गट) - बॉक्सिंग
15) रोहित टोकस - (67 Kg गट) - बॉक्सिंग
16) अन्नू राणी (        मी.) - भालाफेक
17) संदीप कुमार (10 Km) - चालणे
18) महीला संघ - हॉकी
19) साथियान ज्ञानसेकरन - (पुरूष एकेरी) - टेबल टेनिस
20) त्रिसा & गायत्री - (महिला दुहेरी) - बॅडमिंटन
21) किदांबी श्रीकांत - (पुरुष एकेरी) - बॅडमिंटन
22) दीपिका & सौरव - (मिश्र दुहेरी) - स्क्वॉश
23) सोनलबेन पटेल - (-3-5) - पॅरा टेबल टेनिस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...