Tuesday, 3 January 2023

लहान आतडे



🔹अन्नलिकेचा सर्वात लांब भाग


🔸वयासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी


🔹लांबी : 5 ते 6 मीटर 


🔸3 मुख्य भाग :-


1)अध्यात्र


2)मध्यांत्र


3)शेषांत्र


🔹संबंधित ग्रंथी :-


- स्वादुपिंड


- स्वादुरस स्त्रावते


🔸3 प्रमुख विकर असतात


🔘आमयलेज :-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये


🔘ट्रिपसिन :-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये


🔘लायपेज :-मेद पचन मेदाम्ले मध्ये


यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?

अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे 

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️

________________________

2) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

________________________

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

________________________

4) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

________________________

5) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे 

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

________________________

6) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

________________________

7) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड 

 D. फिनॉल.

________________________


8) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.

_______________


◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी

B. लॉर्ड रिपन

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड हार्डिंग II ☑️



◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?


A. अकबर

B. अलेक्झांडर लोदी

C. शेरशाह सुरी ☑️

D. बल्बन


◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा

B.कावेरी☑️

C. नर्मदा

D. तुंगभद्रा



◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815

B. 1812

C. 1828 ☑️

D. 1830



 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️

B. पेरिस

C. वॉर्न

D. लिस्बन.



*‘दिनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?* 


 A) महात्मा ज्योतिबा फुले ✅

 B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 C) म. गो. रानडे 

 D) यापैकी नाही


*खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही?* 


 A) पैठण 

 B) नाशिक 

 C) वर्धा ✅

 D) यापैकी नाही


*नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?* 


 A) उपनगराध्यक्ष 

 B) विभागीय आयुक्त ✅

 C) मुख्याधिकारी 

 D) यापैकी नाही


*‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ अँस्ट्रो फिजिक्स’ हि संस्था कोठे आहे?* 


 A) मुंबई 

 B) बंगळूर ✅

 C) दिल्ली 

 D) यापैकी नाही


डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?


 A) गुजरात 

 B) महाराष्ट्र 

 C) कर्नाटक 

 D) गोवा✅


‘रामगुंडम’ औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?


 A) तामिळनाडू 

 B) गुजरात 

 C) तेलंगणा ✅

 D) केरळ


नदी गावाजवळून वाहत होती’ या वाक्यात विधेय विभाग कोणता?


 A) गावाजवळून वाहत होती. ✅

 B) होती. 

 C) वाहत होती. 

 D) नदी वाहत होती.


खालील वाक्यातील काळ ओळखा.“आम्ही सिनेमा पाहत आहोत?”


 A) अपूर्ण वर्तमानकाळ ✅

 B) पूर्ण वर्तमानकाळ 

 C) अपूर्ण भूतकाळ 

 D) अपूर्ण भविष्यकाळ

गांधी युगातील महत्वाच्या घटना :





🔶गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.

आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.

जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) –

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.

साराबंधी चळवळ (सन 1918) –

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
हा गांधीजीचा दूसरा विजय होता.

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) –

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.

फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.

या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.

4. सायमन कमिशन (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.
या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.
या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.
या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.

5. नेहरू रिपोर्ट (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.
राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.

मान्सूनचे स्वरूप


*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल* 


*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण* 


*क) मान्सूनचा खंड*


*ड) मान्सूनचे निर्गमन*


*🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल*


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


*🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण* 


*1) आर्द काल व शुष्क काल*

👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


*2 पाऊसचे  वितरण*


👉बगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .


👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

*3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध*


👉बगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;


*👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*


👉  पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


*🚺क) मान्सूनचा खंड* 


*👉 नऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*

पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....


🔹 पाऊस घेऊन येणारे *उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने* अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 


🔹उत्तर भारतात *मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे* पाऊस पडत नाही.


🔹भारताच्या *पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील* तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 

*🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे*

 पाऊस पडत नाही . 

तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


*🚺ड) मान्सूनचे निर्गमन*


👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते . *मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

जगाविषयी सामान्य ज्ञान


💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.


💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.


💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.


💠 भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.


💠 शरीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.


💠 नपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.


💠 जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.


💠 यशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.


💠जरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.


💠 अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.


💠 फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.


💠 वहॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.


💠बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.


💠 इग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.


💠लडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.


💠 नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.


💠 चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.


💠 सवित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.


💠 कनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.


💠 जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.


💠रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.


💠 नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.


💠 चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.


💠 सवीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.


💠 दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.


💠टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.


💠 नदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.


💠तर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.


💠 हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.


💠 अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.


💠अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.


💠 लडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.


💠 दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.


💠मक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.


💠 दबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.


💠 फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)


💠 बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.


💠 शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.


💠 फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.


💠 लहासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.


💠 बकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.


💠 मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.


💠 परिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.


💠 लडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.


💠चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.


💠बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.


💠 चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.


💠 कनडा सर्वात लांब रस्ते.


💠 जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.


💠 चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.


💠 कनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.


💠 बराझील कॉफी उत्पादनात प्रथम.


💠 भारत चहा उत्पादनात प्रथम.


💠 बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.


💠 घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.


💠 अमेरिका मका उत्पादनात प्रथम.


💠सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.


💠कयुबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.


💠 चिली तांबे उत्पादनात प्रथम.


💠 मगनीज उत्पादनात रशिया प्रथम.


💠 कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.


💠अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.


💠 कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.


💠 अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम


💠 ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.


💠अमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.


💠 इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.


💠चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.


💠इडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.


💠जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.


💠गरीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.


💠 बराझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.


💠दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.


💠इग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.


💠 रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा


💠 अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट


💠चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली


💠 भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस


💠 वहिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.


💠 बरुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.


💠 मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.


💠 हग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.


💠 कप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.


💠ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.


💠 मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.


💠अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.


💠नपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.


💠आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.


💠 रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.


💠 थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.


💠मबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.


💠 जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.


💠 शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.


💠 इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.


💠जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.


💠 इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.


💠 भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ

जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.

परदूषण



- हवा प्रदुषन -*
---------_----_-------
हवेचे प्रदुशन दोन प्रकारांनी होते
१) नैसर्गिक प्रदुषन  जसे वादळे, वनवे, ज्वालामुखी, अवर्षन इत्यादींमुळे हवेचे प्रदुषन होते.
अर्थात निसर्गत:च या प्रदुषनावर उपाययोजना होत असतात.

२) मानवनिर्मित हवा प्रदुषन - जसे विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती इंधन ज्वलनातून सातत्याने प्रदुषन होत असते.
नैसर्गिक प्रदुषनाचे परीनाम त्या त्या भागातच जानवतात अशा संकटांचे प्रमानही त्या मानाने कमी असते. पन मानवनिर्मित हवा प्रदुषनाचे परीनाम सर्वदूर राष्ट्राच्या सीमा ओलांडून होत असतात.
*-विभिन्न प्रदूषकांचे दुष्परीनाम-*
🔸 *कार्बनडायॉक्साईड*
       हा वायू त्या मानाने कमी हानीकारक असुन , सायलंसरमधुन तो बाहेर फेकला गेल्यावर वायूचक्राचा घटक म्हनुन त्यात मिसळून जातो. परंतू तो जागतीक तापमान वाढवन्याचा दुष्परिनाम करत असतो.

🔸 *कार्बन मोनॉक्साइड*
        स्वयंचलित वाहनांमध्ये कार्बोरेटर व थ्रोटल यांच्या सहायाने हवा इंजिन मध्ये जात असते. थ्रोटल या हवेचे प्रमान नियंत्रित करत असतो व कार्बोरेटर या हवेमध्ये पेट्रोल मिसळत असतो. अशी हवा व पेट्रोल इंजिनमध्ये पाठवली जाते , तेंव्हा या मिश्रनाचे आदर्श.  प्रमान १४:५ असे असावे लागते. या आदर्श मिश्रनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बनडायॉर्साइड व पान्याची निर्मिती होते. जर या मीश्रनातील हवेचे प्रमान कमी झाले तर, पेट्रोलच्या संपुर्न ज्वलनाला लागनारा प्रानवायू कमी पडतो. त्यामुळे पेट्रोलचे संपुर्न ज्वलन होत नाहू.त्यामुळे कार्बनडायॉक्साइड  त्याबरोबरच कार्बनमोनॉर्साइड हा अत्यंत विषारी वायू तयार होतो. तो रक्तात मिसळला गेला तर रक्तातील प्रानवायूचे प्रमान कमी होते. त्यामुळे शारिरीक क्रिया मंद होत जातात. या प्रदुषकाचा परिनाम मुथ्यत:श्वसन संस्थेवर होत असतो. र्हदयविकारग्रस्त, गर्भवती स्त्रीयाव गर्भ यांना हे प्रदुषक अतिशय घातक आहे.
*उपाय*
कार्बनमोनॉक्साइडची निर्मीती मुळातच कमि व्हावा हाच महत्वाचा उपाय आहे. वाहन इंजिनचे सोग्य प्रकारे ट्युनिंग केल्याने इंधन व हवा यांचे प्रमान योग्य राखले जाउन इंधनाचे संपुर्ण ज्वलन होउ लागले की हा विषारी वायू अत्यल्प प्रमानात निर्मान होइल.

🔸 *अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन*
         इंजिनच्या ज्वलनकक्षेतील इंधन पुर्णपने जळू न शकल्याने अर्धवट किंवा न जळलेले हायड्रोकार्बन्स निर्वात पंपाद्वारे बाहेर फेकले जातात. ' दोन स्ट्रोक ' वर्गातील स्वयंचलित वाहनातून अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन्स निर्मान होन्याते प्रमान जास्त आहे. हे हायड्रोकार्बन्स श्वासाबरोबर शरिरात जाउन कँसर होउ शकतो. त्याचा जास्त दुष्परिनाम फुफ्फुसांवर होतो. या समस्येवर निश्चितपने मात करेल अशी उपाययोजना अद्याप तरी अस्तित्वात नाही.

🔸 *सल्फरडायॉक्साइड*
         इंधनात असलेल्या सल्फर यंयुगांचे ज्वलन झाल्यास हा वायू तयार बोतो. त्यामुळे घशात गुदमरने, नाकातून रक्त येने, , डोळ्यांची आग , खोकला अशा आजारांबरोबर फुफ्फुस व इतर अवयवांना हानी पोचते.

🔸 *नायट्रोजन ऑक्साइड*
      नायट्ट्रोजन्यची ऑक्साइड्स ही इंजनाच्या ज्वलनकक्षात उच्च तापमानाला प्रानवायू व नायट्रोजनच्या संयोगामुळे निर्मान होतात. नायट्रिक ऑक्साइड पासुन आरोग्याला तशी कोनतूही हानी पोचत नसली तरी त्यांचा अधिकांश भाग नायट्रोजन ऑक्साइडमध्ये रबपींतरीत होत असतो. हा वायू अत्यंत विषारी असतो. श्वसन शक्तिवर ते दुष्परिनाम करतात तसेच दृष्टी आणि गंधशक्तिवर ते परीनाम करतात. वातावरनातल्या आर्द्रतेशी त्यांचा संयोग झाला की नायट्रीक आम्ल तयार होते. पावसाच्या थेंबाबरोबर हे आम्ल जमिन प्रदुषित करते. पिके नष्ट करते  पान्याचे साठे प्रदुषित होतात.
----------------------------

*- हवा प्रदुषनावर उपाययोजना -*

१) लोकसंख्येला आळा घालन्यासाठी व्यक्ती, समाज व शासन या पातळायांवर नियोजनपुर्वक काम करायला हवे.

२) प्रदूषक जिथे निर्मान होतात , त्या जागा म्हनजे ऊर्जा प्रकल्प,रासायनिक कारखाने,अशा विविध ठिकानी प्रदूषके निर्मान होतात.तिथे सुरवातिलाच प्रदूषकांच्या निर्मितीवर कडक निसंत्रन ठेवता येने शक्य आहे. तसेच प्रदूषक आणि त्यांची सहनसीमा प्रत्येक उद्योगाने कटाक्षाने पाळली तर हवा प्रदूषनाचे प्रमान निश्चितच कमी होइल.

३) कोळसा ट,डिजल इत्यादींचा वापर करुन उर्जा निर्मान करताना मोठ्या प्रमानात हवेचे प्रदूषन होते. त्याचप्रमाने अणुउर्जा प्रकल्पांमध्ये हानिकारक विकीरनाचा धोका असतो. ही हानी टाळन्यासाठी लौरऊर्जा, पवनऊर्जा, व जैविकऊर्जा , सागरीऊर्जा अशा पारंपारीक ऊर्डास्त्रोतांचा विकास सर्वत्र होने आवश्यक आहे.

४) उत्सर्जित होनारिया उपद्रवकारक वायूंवर प्रक्रिया करून , संस्करन करून ते निरूपद्रवी रसे होतूल यावर संशौधन करायला हवे.

५) एकाच ठिकानी कारखान्यांची गर्दी झाली की , त्या परीसरातील सर्वच वातावरन प्रदूषित होते. त्यासाठू कारखाने विकेंद्रुत स्वरूपात निर्मान करन्याची गरज आहे.

६) कारखान्यांतून बाहेर पडनार्या विषारी वायुंवर व सुक्ष्म कनांवर , ते बाहेर पडन्या आधिच प्रक्रिया करन्याची यंत्रना सूक्ष्मपने सुरु असने आवश्यक आहे.

७) प्रत्येक लहानमोठ्या कारखान्या भोवती हरीतपट्टा निर्मान करन्याची कडक नियम व अमलबजावनी हवी.

८) लोकजागृती ही अत्यंत महत्वाची बाब असल्याने लोकशिक्षनातून जागृतीची मोहिम सातत्यानेवचालू रहायला हवी.

९) वाहनांची देखभाल स्वत:च कशी केली पाहीजे याची माहिती वाहन चालकांना करून घेणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

- जलप्रदूषन कारने-*

१) *दैनंदिन वापरातून प्रदूषन* -
      दैनंदिन स्वच्छता, कपडे,धुणे,भांडी घासने यामध्ये डिटर्जंट ,साबन,रासायनिक द्रव्य यांचा वापर केला जातो. यामुळे प्रदुषित झालेले पाणी ड्रेनेजमार्फत नदिला मिळते. मलमूत्रही त्यात असते. ड्रेनेदची सोय नसलेल्या ठिकानचे सांडपाणी जमिनीत मुरुन भूगर्भातील पाणी साठ्यात मिसळते. त्यांमुळे तलाव व विहिरींचे पाणी दूषित होते.

२) *औद्योगीक अपशिष्टे*
          कारखान्यांमध्ये पाण्याचा अनेक कारनांसाठी वापर केला जातो. वापरलेले अशुद्ध पाणी तसेच रसायने , वंगने,तेल,शिशे,लोखंड इत्यादी धातूंचे सुक्ष्म कन अल्केहोल,साखर,कागद या उद्योगातील टाकाउ पदार्थ तसेच गंधक आम्लांचे अंश अशी विभिन्न स्वरूपातील अपशिष्टे म्हनजेच टाकाऊ पदार्थ मिसळलेले पाणी कारखान्यातून बाहेर सोडले जाते. ते नदी , नाले, तवाव इत्यादीतवमिसळले की ते पान्याचे स्त्रोत प्रदूषित होतात.

३) *किटकनाशके व खते*
      उत्पादन वाढीसाठी शेतीत रासायनिक खते व किटकनाशकांचा फवारन ी साठी उपयोग केला जातो. यातिल काही अंशच वनस्पति शौषुन घेतात व उरलेले हवेत मिसळतात.द्रवरूपातील उरलेली नाशके जमिनीत,पान्यात विरघळतात. पाऊस पडताना ही नाशके जमिनीखाली जातात किंवा वाहुन नदी नाल्यांना मिळतातअशा विषारी द्रव्यांमुळे हवा , पाणी व जमिन प्रदूषित होते.

४) *वातावरनातील प्रदुषके*
         उद्योगधंद्यामुळे निर्मान झालेली प्रदुषके वातावरनात असतात. ते पावसाबरोबर खाली पोचतात. हे प्रदूषित पानी नदी नाल्यांना मिळते त्यामुळे जल प्रदुषन होते.

५) *खनिज तेल*
       तेल वाहतुक करनार्या जहाजातून  गळती होते. जहाजाचा अपघात झाल्यास तेल संपुर्न समुद्रावर पसरते. त्यामुळे शेकडो मैल समुद्राचे प्रदूषन होते. यमुद्रात्या पान्यात तेल तवंगामुळे प्रानवायू समुद्रात पोचत नाही. त्यामुळे जलचरांची हानी होते. पृष्ठभागावर वावरनार्या पानपक्षाच्या पंखांना तेल चिकचून राहिल्याने ते उडू शकत नाहीत. त्यांची जिवितहानी होते.

६) नद्यांमध्ये मृत प्राणी, अर्धवट जळालेली प्रेते, निर्माल्य राख, उत्सवातील मुर्ती, प्लास्टिक कचरा, मलमुत्र विसर्जन, अशा अनेक गौष्टी टाकल्या जातात. त्यामुळे दल प्रदुषन होते

 जलप्रदुषन नियंत्रण आणि उपाय -*

*🔸-सार्वजनिक उपाय-*
१) विहिरी व जलाशयांमध्ये तुरटी,पोच्याशियम परमँगन्ट टाकने.

२) विहीरी व तलावांची नियमित सफाई करने , बंदिस्त करने.

३) विहिरीत उतरन्यासाठी असलेला मार्ग बंद करने

४) जलाशयांजवळील सांडपान्याचे मार्ग बंदवकरने

५) फिल्टर पद्धतिचा अवलंब करने

*🔸- भौतिक पद्धती -*
१) पाणी काहीकाळ स्थिर ठेवने त्याने अशुद्ध पदार्थ तळाला बसतात. चांगले पाणी वर राहते.

२) पाणी उकळुन घेतल्याने त्यातिल जिवानु नष्ट होतात. हे पाणी बेचव असले तरी पिन्यास योग्य असते. ही पद्धति घरगुती स्वरूपात सोयीची आहे.

३) पाणी उकळुन वाफ करने व ती थंड करुन पाणी करने या पद्धतिने शुद्ध व गुनकारी पाणी मिळते. अशा पान्याचा उपयोग औषधनिर्मीती मध्ये करतात.

*🔸- रासायनिक पद्धती -*
     १)    गढुळ पाणी शुद्ध करन्यासाठी तुरटी फिरवतात. त्यामुळे माती, नविरगळनारे कन आणि ब्याक्टेरिया तळाशी बसतात.
     दुसर्या प्रकारात पोटँशियम परमँगनेट , क्लोरिन ग्यास, चुना, आयोडिन, ब्लिचिंग पावडर यांसारखिया किटानुनाशक पदार्थांना पान्यात मिसळून ब्याक्टेरियासारखे किटाऩु नष्ट केले दातात.

*🔸- यांत्रिक पद्धति -*
१) मलमुत्रव टाकाउ पदार्थ , उतर सांडपाणी नाल्यात व समुद्रात सोडन्यापुर्वी त्यावर प्रकि्रिया करून मगच सोडायला हवे.

२) पाणी प्रदुषित होन्यासारख्या जागा हेरुन त्या ठिकानी पानी परीक्षनीची सोय होने आवश्यक आहे.

३) प्रदुषके सेडनारे उद्योग व कारखान्यांनी प्रक्रिया संयंत्रे उभारुन ती कार्यरत ठेवायला हवीत.
------------------------------------------------------------------------------------------------

- भूमी प्रदूषन -*
*- कारणे -*

जमिनीचा गैरवापर यामुळे तिच्या प्रतित बदल घडतात. अगदी सुरवातीला मानव शिकार करुन जगत होता. नंतर शेतीचा शौध लावून तो स्थिर झाला. शेतीसाठी मानवाने अरण्ये तोडली आणि आता घर, कारखाने, खानी,धरने अशा गरजा भागवन्यासाठी उत्तम प्रतिची शेतदमिनही वापरली जात आहे.
खते व कीटकन

MPSC Science, [14.08.16 17:11]
ाशके व पाऩी यांचा जमिनीतलअतिवापरामुळे ती जमिन क्षारपज जमिन होत चालली आहे.
            भूप्रदुषनाची प्रमुख कारने जमिनीचा गैरवापर, अयोग्य हाताळनी आणि बेफिकीरी ही असली तरी इतर ही कारनांनी भुप्रदुषन होते.जसे घरगुती व सार्वजनिक कचरा ,सांजपानी,औद्योगिक कचरा, वापरवेली टाकाऊ रसायने, कृषी कचरा खते , कुटकनाशके जमिनीवर फेकली जातात. जमिनीवर कचर्यांचा ढीग वाढत दातो. त्यामुळे दमिनीची गुणवता खालावत जाउन ती नापीक होते.

*- भूप्रदुषनावरील उपाय -*

१) सेंद्रियव जैविक खतांचा वापर करने. कीटकनाशके व तननाशकांचा अनावश्यक वापर टाळने.

२) जमिनीला बाध घालने.

३) बाजूने चर खनने. त्यामुळे पिकांना दिलेले पाणी जादा झाल्यास ते जमिनीतुन बाहेर पडू शकत्य त्यामुळे जमिन पीनथळ होत नाही.

४) जमिनीवर विविध जातींची झाडे लावावीत. एकाच जातीच्या झाडांमुळे जमिनीचा कस कमि होत जातो.

५) सेंद्रिय व ओल्याकचर्यापासुन खत तयार करावे.

६) वृक्षापोपन कार्यक्रम अधिक वेगाने करने.

७) प्लास्टीकचा कचरा जमिनीवर टाकू नये. त्याचे कधिही विघटन होत नसल्याने तो तसाच जमिनीत कायमचा राहते.
------------------------------------------------------------------------------------------------

 🔹धवनी प्रदूषन -

- कारणे - ----

१) *नैसर्गीक* --- यात वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट, भूकंप इत्यादीलआवाज येतात

३) *मानवनिर्मीत*---- यात स्वयंचलुत वाहनांचे आवाज, त्यांचे कर्कश भोंगे , कारखान्यातील यंत्रामचा खडखडाट, घरगुती उपकरनांचे आवाज, रेडिओ, टीव्ही यामचा उच्च आवाज,मिरवनुका, अशा अनेक प्रकारच्या तिव्र आवाजामुळेलध्वनिप्रदूषन होत असते.

*- ध्वनी प्रदूषन उपाय -*

१) सर्व स्वयंचलित वाहनांचे हॉर्न्स विशिष्ट पातळिच्या तिव्रतेचेच ठेवन्याचे बंधन उक्पादकांपासुनच घातले गेले पाहिजे. अशा नियमामची कडक अमलबजावनी झाली पाहिजे.

२) सर्व वाहनांची देखभाल नियमित पने होने आवश्यक आहे.

३) आवाज उपकरनाच्या निर्मीतीच्या  वेळीच त्यावर नियंत्रन आवश्यक आह्.

४) सार्वजनिक ठिकानी ध्वनीक्षेपकावरील आवाजावर असलेले विशिष्ट बंधन काटेकोरपने पाळने गरजेचे आहे.

५) विशिष्ट जागा, इमारती, परिसर आवजरहीत विभाग म्हनुन निर्मान करुन अमलबजावनी आवशियक आहे.


भूकंप लहरींचे प्रकार :-

■ प्राथमिक लहरी (P waves) :
» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो.
» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात.
» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात.
» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.

■ दुय्यम लहरी (S waves) :
» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते.
» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत.
» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.

■ भूपृष्ठ लहरी (L waves) :
» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात.
» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.
» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही.
» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात.
» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
_____________________
■ रिश्टर स्केल (Richter Scale) :
» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...