Thursday, 14 December 2023

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी


Q.1) 33 वा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? 

✅ पुष्पा भारती 

  

Q.2) राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजन लाल शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तर ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? 

✅ सांगानेर 

  

Q.3) नुकतेच कोणत्या राज्याने महालक्ष्मी योजना सुरू केली आहे? 

✅ तेलंगणा 

  

Q.4) ऑक्सफर्ड डिक्शनरी ने 2023 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली आहे? 

✅ Rizz 

 

Q.5) अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने “एक भारत सारी वॉकथॉन” उपक्रम सुरू केला आहे? 

✅ वस्त्र मंत्रालय 

 

Q.6) यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

✅ जावेद अख्तर 

   

Q.7) WTA प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी पटकावला आहे? 

✅ इगा स्विटेक 

  

Q.8) अलीकडेच भारतीय नौदलाकडून कोणता सराव मुंबई किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला आहे? 

✅ प्रस्थान 

 

Q.9) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 

✅ 14 डिसेंबर 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...