Friday, 15 December 2023

वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प


📝 भारतातील 54 वा व्याघ्र प्रकल्प आहे.


📝 हा व्याघ्र प्रकल्प मध्यप्रदेशातील नौरादेही अभयारण्यात आहे, ज्याला राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (NTCA) मंजुरी दिली आहे.


📝 हा मध्यप्रदेश मधील 7 वा व्याघ्र प्रकल्प आहे. मध्यप्रदेश हे देशातील सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असणारे राज्य ठरले आहे.


📝 या व्याघ्र प्रकल्पात सागर, दमोह, नरसिंहपूर या जिल्ह्यातील वनजमिनीचा समावेश आहे.


# कोअर क्षेत्र - 1414 चौरस किलोमीटर


# बफर क्षेत्र - 925.12 चौरस किलोमीटर


📝 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार देशात मध्यप्रदेशमध्ये (785) सर्वाधिक वाघ आहेत. 


📝 मध्यप्रदेशला 'व्याघ्र/वाघांचे राज्य' म्हणले जाते.


📝 मध्यप्रदेश मधील व्याघ्र प्रकल्प -

कान्हा, बांधवगड, सातपुडा, पेंच, पन्ना आणि संजय डुबरी, दुर्गावती.


🐯 व्याघ्र प्रकल्प

सुरुवात - 1973 (50 वर्षे पूर्ण)


No comments:

Post a Comment