१५ डिसेंबर २०२३

66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२३

विजेता:- सिकंदर शेख

उपविजेता:-  शिवराज राक्षे


➤ ठिकाण :- पुण्यातील फुलगाव


➤ महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961


◆ प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील

◆ उपविजेता:- बिरजू यादव


◆ सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील (वय :- 17)


◆ तीन वेळा महाराष्ट्र केसरी :- 

1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013) 

2) विजय चौधरी (2014, 2015, 2016)


➤ पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :-


👉 पहिली महिला महाराष्ट्र केसरी:- प्रतीक्षा बागडी 

ठिकाण:- सांगली 


◆ विजेती :- प्रतीक्षा बागडी

◆ उपविजेती :- वैष्णवी पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...