Thursday, 14 December 2023

14 डिसेंबर 2023 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे’ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – 12 डिसेंबर


प्रश्न – अलीकडेच इटलीच्या 'द ऑर्डर ऑफ मेरिट'ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर - कबीर बेदी


प्रश्न – अलीकडेच, भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव VINBAX-23 होणार आहे?

उत्तर - व्हिएतनाम


प्रश्न – अलीकडेच दोन नवीन आण्विक उर्जा पाणबुड्यांचे अनावरण कोणी केले आहे?

उत्तर - रशिया


प्रश्न – नुकताच COP28 शिखर परिषदेत गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्कार कोणाला मिळाला?

उत्तर - डॉ. अतुल शहा


प्रश्न – भारतीय नौदलाने अलीकडेच द्विवार्षिक ‘प्रस्थान’ सराव कोठे पूर्ण केला आहे?

उत्तर - मुंबई


प्रश्न - 'गाओ याओजी' यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते?

उत्तर - डॉक्टर


प्रश्न – कारगिल विजयाच्या स्मरणार्थ लष्कराने अलीकडे कुठे 'ऑनर रन' आयोजित केली आहे?

उत्तर - नवी दिल्ली


Q.1) 8 डिसेंबर रोजी कोणत्या खासदाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले? 

✅ मोहूआ मोईत्रा

  

Q.2) प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? 

✅ अनुराग ठाकूर

  

Q.3) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे? 

✅ लाहोर

 

Q.4) वर्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? 

✅ दिल्ली

 

Q.5) M25 कलबुर्गी टूर्नामेंट 2023 कोणी जिंकलेली आहे? 

✅ रामकुमार रामनाथन


Q.6) “महालक्ष्मी योजना” आणि “राजीव आरोग्यश्री आरोग्य” योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? 

✅ तेलंगणा

 

Q.7) आयसीसी अंडर – 19  पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? 

✅ दक्षिण आफ्रिका

 

Q.8) सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (CBIC ) ने भारत आणि कोणत्या देशातदरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टम (EODES ) सुरू केली आहे. 

 ✅ दक्षिण कोरिया

 

Q.9) अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे? 

✅ चीन

 

Q.10) आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो? 

✅ 11 डिसेंबर

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...