२७ नोव्हेंबर २०२३

भारताला लाभलेला समुद्र किनारा (राज्यानुसार उतरता क्रम)


Trick: GATMKO BKG


G: गुजरात (1700 KM)

A: आंध्रप्रदेश (1011 KM)

T: तामिळनाडू (907 KM)

M: महाराष्ट्र (720 KM)

K: केरळ (560 kM)

O: ओरिसा (457 KM)


B: बंगाल (374 KM)

K: कर्नाटक (258 KM)

G: गोवा (113 KM)


भारताला लाभलेला एकूण समुद्र किनारा

= 6100 (9 राज्यांचा) + 1417 (UT)

= 7517 KM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...