Thursday, 19 October 2023

चालू घडामोडी 19 ऑक्टोबर 2023

Q.1) 2023 चा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ प्रशांत दामले

 

Q.2) यंदाचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ डॉ. गणेश देवी आणि जिग्नेश मेवाणी

 

Q.3) मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ न्या. सिद्धार्थ मृदुल

 

Q.4) जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 च्या आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

✅ जर्मनी

 

Q.5) अलीकडेच फिनलँड देशाचे माजी राष्ट्रपती मार्टी असतीसारी यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्यांना कोणत्या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? 

✅ 2008

 

Q.6) न्यूझीलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 

✅ ख्रिस्तोफर लक्सन

  

Q.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने निलगिरी ताहर हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे?

✅ तमिळनाडू

 

Q.8)  देशाच्या लोकांनी अलीकडेच स्वदेशी लोकांना घटनात्मक मान्यता देण्यासाठी सार्वमत नाकारले आहे?

✅ ऑस्ट्रेलिया

 

Q.9) सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्य खंडपीठाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे, तर कोणाच्या अध्यक्षतेखाली हे पाच सदस्य खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे?

✅ डी वाय चंद्रचूड

 

Q.10) कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? 

✅ झारखंड

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...