Thursday, 19 October 2023

चालू घडामोडी :- 18 ऑक्टोबर 2023

◆ अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती तर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णूदास भावे गौरव पदक प्रशांत दामले यांना जाहीर झाले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात 500 ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

◆ व्हिएतनाम देशातील हो ची मिन्ह या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ इस्रो चे 2035 सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभरण्याचे लक्ष्य आहे.

◆ 2040 वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रो ला उद्दिस्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे.

◆ समिलिंगी विवाहाला मान्यता देणारा इस्टोनिया जगातील एकूण 35वा देश ठरला आहे.

◆ भारतात प्रथमच गोवा येथे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे.

◆ तिसरी जागतिक सागरी परिषद 2023 मुंबई येथे होत आहे.

◆ मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी निल अर्थव्यवस्थेच्या अमृत काल व्हिजन 2047 चे अनावरण करण्यात आले.

◆ नवी दिल्ली येथे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण दोपद्री मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ महारष्ट्र राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण-2023 जाहीर केले आहे.

◆ मुंबई पोर्ट ट्रस्ट ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा पुणे आणि सोलापूर जिल्यात गवताळ सफारी पर्यटन सुरु करण्यात येत आहे.

◆ इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना बंगळूरू विदयापीठाणे मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.

◆ सईद मुस्ताक अली चसक क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघाने टी-20 क्रिकेट मध्ये सर्वोच्च 275 धावसंख्येचा विक्रम केला आहे.

◆ आरबीआय च्या आकडेवारी नुसार भारतात 120 कोटी लोक इंटरनेट वापरकर्ते आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...