Saturday, 23 September 2023

आजच्या चालू घडामोडी

🌑केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये किती लाख नव्या लाभार्थ्यांची नोंद झाली आहे?

👉 ७५


🌑 केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या किती होणार आहे?

👉१० कोटी ३५ लाख


🌑 महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे?

👉 बीड


🌑 जी-२० इंडिया ऍग्री टेक समिट २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?

👉 दिल्ली


🌑 कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये OBC ना २७% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?

👉 गुजरात


🌑 देशभरात यंदा ऑगस्ट महिन्यात कोणत्या वर्षा पासूनचा सर्वात कमी पाऊस झाला आहे

👉 १९०१


🌑 चीन ने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या कोणत्या राज्याचा भाग चीनचा असल्याचे दाखवले आहे?

👉 अरुणाचल प्रदेश


🌑भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिली इथेनॉल वर आधारित मोटार तयार केली आहे?

👉 टोयोटा


🌑जगातील पहिल्या इथेनॉल वरील मोटारीचे अनावरण कोणच्या हस्ते झाले?

👉 नितीन गडकरी


🌑 जगातील पहिले इथेनॉल वरील वाहन कोणत्या देशात तयार झाले आहे?

👉 भारत


🌑 कोणत्या देशाच्या कॉलीफॉर्निया राज्याच्या विधिमंडळात जातीभेदाविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

👉 अमेरिका


🌑 जातीभेदाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर करणारे कॉलीफोर्निया हे अमेरिकेतील कितवे राज्य आहे?

👉 पहिले


🌑 महाराष्ट्र राज्यात कोणत्या देशाच्या धर्तीवर ऑलीम्पिक भवन उभारण्यात येणार आहे?

👉जपान


🌑 इंडिया रेटींग्सच्या अहवालानुसार भारताची चालू खात्यावरील तूट एप्रिल-जून तिमाहीत किती अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे?

👉 १०


🌑भारताची एप्रिल-जून तिमाहीत चालू खात्यावरील तूट जिडीपी च्या किती टक्के राहण्याचा अंदाज इंडिया रेटींग्स ने वर्तविला आहे?

👉 १%


🌑चालू आर्थिक वर्षात भारताची आयटी सेवा क्षेत्राची वाढ ९% वरून किती टक्के होण्याचा अंदाज ईक्रा रेटिंग्स ने वर्तविला आहे?

 👉३%


🌑 शिकागो विद्यापिठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट अहवालानुसार देशातील कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?

👉 दिल्ली


🌑शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार २०१३ ते २०२१ या कालावधीत जगात किती टक्के प्रदूषण वाढ झाली आहे?

👉 ५९.१%


🌑 केंद्र सरकारने बासमती तांदळाचा किमान निर्यात दर किती डॉलर प्रति टन निश्चित केला आहे?

👉 १२००


🌑 देशाच्या एकूण सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?

👉 १३%


🌑 अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

👉 ३० ऑगस्ट


🌑 कोणत्या वर्षापासून ३० ऑगस्ट हा दिवस अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून साजरा केला जातो?

👉 २०१२


🌑 कोणत्या उच्च न्यायालयांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे?

👉 पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय


🌑 भारताच्या संसदेच्या अनुसूचित जाती जमाती संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

👉 किरीट सोळंकी


🌑 संसदेच्या — विषयक स्थायी समितीवर पी. चिदंबरम यांची नियुक्ती झाली आहे?

👉 गृह


🌑अंतरराष्ट्रीय निसर्ग संस्थेने कोणत्या वर्षी व्हेल शार्क ला संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केले आहे?

👉 २०१६


🌑 मुंबई चा आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कोणावर सोपवली आहे?

👉 नीतीआयोग


🌑 केंद्र सरकारने मुंबई महानगर क्षेत्राचा GDP किती हजार कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दिस्ट ठेवले आहे?

👉३००० कोटी


🌑 प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया (PIB) च्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

👉 मनीष देसाई


🌑 जानेवारी-जून २०२३ या कालावधीत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकाची संख्या २०२२ या कालावधी पेक्षा किती टक्क्यानी वाढली आहे?

👉 १०६%


🌑 जानेवारी-जुन २०२३ या कालावधीत देशाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकाची संख्या किती होती?

👉 ४३.८० लाख


🌑 अंतराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे?

👉महाराष्ट्र


🌑 अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने कोणत्या राज्याचा संघाचा पराभव केला?

👉 केरळ


🌑 अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोठे पार पडली?

👉 पद्दूचेरी


🌑अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूंने सर्वात कमी डावात १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?

👉 बाबर आझम


🌑 अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम ने किती डावामध्ये सर्वात वेगवान १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?

👉 १०२


🌑 कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला आहे?

👉 कर्नाटक


🌑कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

👉 राहुल गांधी


🌑 कर्नाटक सरकारणे सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजनेत राज्यातील प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमहीना किती रुपये मिळणार आहेत?

👉 २०००


🌑 कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजेनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळणार आहे?

👉 १.१ कोटी


🌑 महाराष्ट्र राज्यात –ते –सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह राबविला जाणार आहे?

👉 १ ते ८


🌑 निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे कोणत्या कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे?

👉 नवसाक्षरता


🌑कोणत्या राज्यातील भद्रावह राजमा आणि सुलाई मधाला भौगोलिक मनांकन GI दर्जा देण्यात आला आहे?

👉 जम्मू अँड काश्मीर


🌑 कोणती टेनिस महिला खेळाडू अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२३ खेळणारी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे?

👉 सेरेना विल्यम


🌑 जागतिक अथेलिटिक्स स्पर्धेत भारत एकूण पदतालीकेत कितव्या क्रमांकावर राहिला?

👉 १८


🌑 देशातील १३ वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणता प्रकल्प राबविला जाणार आहे?

👉 यु-विन


🌑 G-२० आरोग्य मंत्र्याच्या बैठकीत साथ रोगाच्या नियंत्रणासाठी किती कोटी डॉलर जागतिक निधी उभरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?

👉 ३० कोटी डॉलर


🌑 मध्य आफ्रिकेतील कोणत्या देशाच्या लष्कराने बंड केले असून देशाची सत्ता आपल्या हातात घेतली आहे?

👉 गॅबॉन



🌑अमेरिकेच्या स्टँनफर्ड विद्यापीठाणे २०२३ या वर्षातील जगभरातील प्रभावशाली २ लाख शास्त्रज्ञाची यादी जाहीर केली असून त्यामध्ये भारतातील किती शास्त्रज्ञाचा समावेश आहे?


👉 ३५००


🌑 अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाणे जाहीर केलेल्या २०२३ च्या जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञाच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञाचा समावेश आहे?

👉 आएआएसी बेंगळूरू



🌑 भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

👉जया वर्मा सिन्हा


🌑भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत?

👉 प्रथम


🌑 भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कोणत्या बॅचच्या इंडियन रेल्वे ट्रॅफिक सेवेच्या अधिकारी आहेत?


👉 १९८८


🌑 कोणत्या देशाची डॅनिएले मॅकगाहे ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळनारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला ठरणार आहे?


👉 कॅनडा


🌑 BCCI च्या माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्क ने जिंकला आहे?

👉 व्हायकॉम १८


🌑BCCI चे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क व्हायकॉम १८ या नेटवर्क कडे किती वर्षं असणार आहेत?

👉 ५


🌑 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारताच्या GDP मध्ये एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?

👉 ७.८%


🌑२०२३-२४ आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

👉 ३.५%


🌑राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार एप्रिल -जून तिमाहीत भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्क्यानी घसरला आहे?

👉 ४.७%


🌑 भारतीय अर्थव्यस्थेच्या आठ प्रमुख क्षेत्राची जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे?

👉 ८%




🌑 चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन किती लाख कोटी राहिले आहे?

👉 ७०.६७


🌑 एप्रिल ते जून तिमाही मध्ये भारताच्या बांधकाम क्षेत्राची वाढ १६% वरून किती टक्के कमी झाली आहे?

👉 ७.९%


🌑 भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?


👉 २७.७%


🌑 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यलयाच्या आकडेवारी नुसार एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या अर्थ, बांधकाम,व्यवसायिक सेवा क्षेत्राची वाढ किती टक्के झाली आहे?


👉१२.२%


🌑 चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत चीनचा GDP भारताच्या ७.८% तुलनेत किती टक्के राहिला आहे?

👉६.३%


🌑 देशाची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यात किती लाख कोटीवर पोहचली आहे?

👉 ६.०६


🌑 देशाच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिण्यातील वित्तीय तूटीचे प्रमाण सरकारने निर्धारित केलेल्या वार्षिक अंदाजाच्या किती टक्के आहे?

👉 ३३.९%


🌑देशाला एप्रिल ते जुलै या कालावधीत मिळालेले महसूल उत्पन्न अर्थसंकल्पीय अंदाजाच्या किती टक्के आहे?

👉 २५%


🌑देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत किती हजार किलोमीटर चे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे?

👉 ३ हजार


🌑 देशातील नवीन प्रस्तावित पुणे-बंगळूरू हरीत दृतगती महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे?

👉७४५


🌑 पुणे-बंगळूरू या नवीन प्रस्तावीत हरीत महामार्गासाठी एकूण किती रुपये खर्च येणार आहे?

👉४० हजार कोटी


🌑 पुणे-बंगळूरू हा हरीत राष्ट्रीय महामार्ग ८ पदरी असून त्याची स्पीड किती KM/HR असणार आहे?

👉 १२०


🌑 महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वनसरंक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

👉 शैलैश टेम्भूर्णीकर



No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...