1. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?
उत्तर --- पांढरया पेशी
२. अर्नाळा हा किल्ला कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर --- पालघर (पूर्वी ठाणे)
३. लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर --- बुलढाणा
४. शांतीनिकेतन कोठे आहे ?
उत्तर --- कोलकाता
५. उद्यानांचे शहर असे कोणत्या शहरास म्हणतात ?
उत्तर --- बंगलोर
६. ' बॉम्बे हाय' हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर --- खनिज तेल
७. हापकीन इन्स्टिट्यूट कोठे आहे ?
उत्तर --- मुंबई
८. RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?
उत्तर ---१९४९ला
९. कोकण विभागात किती जिल्यांचा समावेश होतो ?
उत्तर --- ०७
१०. हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?
उत्तर --- मेजर ध्यानचंद
११ . मानवधर्म या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर --- दादोबा पांडुरंग तर्खडकर
१२ . १८७५ मध्ये ..... यांनी इंडियन लीग ची स्थापना केली ?
उत्तर --- शिरीषकुमार घोष
१३ .भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली ?
उत्तर --- गो.कृ.गोखले
१४ . फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली ?
उत्तर --- सुभाषचंद्र बोस
१५ .शिवनेरी व लोहगड हे किल्ले कोणत्या जिल्यात आहेत ?
उत्तर --- पुणे
१६ .सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?
उत्तर -- पांढरया पेशी
१७ . अर्नाळा हा किल्ला कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर -- ठाणे
१८ .लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर --- बुलढाणा
१९ . शांतीनिकेतन कोठे आहे ?
उत्तर --- कोलकाता
२० .उद्यानांचे शहर असे कोणत्या शहरास म्हणतात ?
उत्तर --- बंगलोर
२१ .'बॉम्बे हाय' हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर --- खनिज तेल
२२ . हापकीन इन्स्टिट्यूट कोठे आहे ?
उत्तर --- मुंबई
२३ .RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?
उत्तर ---१९४९ला
२४ .कोकण विभागात किती जिल्यांचा समावेश होतो ?
उत्तर --- ०७
२५ . हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?
उत्तर -- मे. ध्यानचंद
२६ .दामोदर हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- प . बंगाल
२७ .मानस हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर ---आसाम
२८ .मीनाक्षी मंदिर हे कोणत्या राज्यात व ठिकाणी आहे ?
उत्तर --- तामिळनाडू , मदुराई
२९ . दाचीगम अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर --- जम्मू काश्मीर
30 .मेरी या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर --- नाशिक
३१ . नोकिया हि कंपनी कोणत्या देशाची आहे ?
उत्तर --- फिनलंड
३२ . साहेब हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
उत्तर --- अरबी
३३ . भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तास पुढे आहे ?
उत्तर --- ५.५
३४ .भारतात आकाशवाणी सेवा कधी सुरु झाली ?
उत्तर --- 1927
३५ . भारताचा तिरंगा घटना समितीने केव्हा संमत केला ?
उत्तर --- २२ जुलै १९४७ ला
३६. 'माउंट अबू' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर --- राजस्थान
३७ . रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?
उत्तर -- केरळ
३८.'शिका संगठीत व्हा, व संघर्ष करा' हा संदेश कोणी दिला ?
उत्तर --- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३९. भारतीय राज्यघटनेत सध्या किती मुलभूत कर्तव्य आहेत ?
उत्तर --- ११
४०. पेशवाईचा अंत केव्हा झाला ?
उत्तर --- १८१८ मध्ये
४१ . राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ?
उत्तर --- भोसरी (पुणे )
४२ .स्पेन व इंग्लंड हे देश कोणत्या खंडात आहेत ?
उत्तर --- युरोप खंडात
४३. 'चिकलठाणा' विमानतळ कोठे आहे ?
उत्तर --- औरंगाबाद
४४ . महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी कोठे आहे ?
उत्तर --- नाशिक
४५. ' संतोष ट्रॉफी' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर --- फुटबॉल
४६ . प्रिझन डायरी पुस्तक
उत्तर - जयप्रकाश नारायण
४७. आनंदमठ पुस्तक
उत्तर - बंकिमचंद्र चटर्जी
४८.इंडिया विन्स फ्रीडम पुस्तक
उत्तर - मौलाना आझाद
४९.बंदी जीवन पुस्तक
उत्तर - सचिंद्रनाथ सन्याल
५०.ब्रोकन विंग्स पुस्तक
उत्तर - सरोजिनी नायडू
५१.गीतांजली पुस्तक
उत्तर- रवींद्रनाथ टागोर
५२.बॉम्ब पोथी पुस्तक
उत्तर - सेनापती बापट
५३.इंडिया and दि एम्पायार
उत्तर - एनी बेझेंट
No comments:
Post a Comment