◆ आमदार प्रमिला मलिक यांची ओडिशा राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
◆ देविदास गोरे यांना मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
◆ न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे एस.जयशंकर उपस्थित राहणार आहे.
◆ हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे.
◆ भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे.
◆ ICC अंडर 29 क्रिकेट विश्वचसक स्पर्धा 2024 मध्ये श्रीलंका या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
◆ ICC च्या तिन्ही कसोटी, वनडे आणि टी-20 प्रकारच्या क्रमवारीत भारत संघ प्रथम स्थानावर पोहचला आहे.
◆ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या संचालक पदी किशोर रिठे यांनी निवड झाली आहे.
◆ 2023 या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार डॉ. स्वाती नायक यांना जाहीर झाला आहे.
◆ नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दरवर्षी "वर्ल्ड फूड प्राईझ" संस्थेमार्फेत दिला जातो.
◆ इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट परिषदेचे आयोजन भारतात 2027 साली दिल्ली येथे करण्यात येणार आहे.
◆ ऑस्ट्रेलिया देशातील ब्रीसबेन शहरात इंटरनॅशनल फार्मासियुटिकलं फेडरेशन वर्ल्ड काँग्रेस परिसदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
◆ आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2023 च्या यादीत सिंगापूर देश प्रथम क्रमांकावर आहे.
◆ 2023 वर्षीच्या बुकर पारीतोषिकाच्या यादीत भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांच्या "वेस्टर्न लेन" कादंबरी चा समावेश झाला आहे.
◆ इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे यजमानपद भारत देशाला मिळाले आहे.
No comments:
Post a Comment