🔑भारतीय अवकाश संशोधन संस्था🔑
(Indian space research organisation ISRO)
स्थापना : 15 ऑगस्ट 1969
इस्रोचे मुख्यालय : बंगळूरू
श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश अंतरिक्षित उपग्रह प्रक्षेपित केंद्र
भारताने 1975 मध्ये सोवियत युनियन च्या मदतीने पहिला "आर्यभट्ट "उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले
भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आहे प्रक्षेपण 1975 मध्ये करण्यात आला..
थूबा इक्विटोरियल लाँच सेंटर केरळ राज्यामध्ये आहे...
नाग रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे
🔑संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)🔑
स्थापना: 1958
उद्देश भारताला संरक्षणाची साधने उपकरणे बनवण्याबाबतीत स्वावलंबी बनवणे.
भारतीय क्षेपणास्त्राचे व ""मिसाईल मॅनचे जनक"" डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना म्हटले जाते.
🔑ONGC 🔑
ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन
स्थापना 1956
उद्देश: खनिज तेल व नैसर्गिक वायू याचा शोध घेणे
दिग्गोई खनिज तेल केंद्र आसाम राज्यात आहे.
अंकलेश्वर खनिज तेल केंद्र गुजरात येथे आहे.
🔑कोकण रेल्वे🔑
स्थापना :1998
कोकण रेल्वे महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक, केरळ (चार) राज्यातून प्रवास करते..
कोकण रेल्वे वरील सर्वात मोठा बोगदा (कारबुडे) हा असून लांबी (6.5 किमी) आहे..
कोकण रेल्वे वरील सर्वात उंच पूल (पानवल) हा असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे .
🔑भारतीय अणुऊर्जा आयोग🔑
स्थापना: 10 डिसेंबर 1948
तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे होते.
अनुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते
अणुऊर्जा आयोगाने 1956 मध्ये भारतातील पहिली अणुभट्टी ""अप्सरा"" कार्यान्वित केली.
No comments:
Post a Comment