1) रंगराजन समिती ➖️ निर्गुंतवणूक
2) नरसिंहम समिती ➖️ आर्थिक क्षेत्रातील सुधारणा
3) केळकर समिती ➖️ कर सुधारणा
4) मल्होत्रा समिती ➖️ विमा सुधारणा
5) आबिद हुसेन समिती ➖️ लघुउद्योग
6) बेसल समिती ➖️ बँकिंग पर्यवेक्षण
7) चक्रवर्ती समिती ➖️ आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चलनविषयक धोरणाची परिणामकारकता सुधारण्यासाठी आर्थिक व्यवस्थेवर काम करणे आणि उपाय सुचवणे.
8) दीपक पारेख समिती ➖️ UTI पुनरुज्जीवित करण्यासाठी
9) हनुमंत राव समिती ➖️ खत
पारिख समिती पायाभूत सुविधा वित्तपुरवठा
10) राजा चेल्ल्या समिती कर सुधारणा
रेखी समिती अप्रत्यक्ष कर
11) टंडन समिती ➖️ बँकांद्वारे कार्यरत भांडवल वित्तपुरवठा प्रणाली
12) तारापूर समिती ➖️ भांडवली खाते परिवर्तनीयता
13) वाघुल समिती ➖️ भारतातील मुद्रा बाजार
14) वायव्ही रेड्डी ➖️ आयकर सवलतींचा आढावा
15) अभिजित सेन समिती ➖️ दीर्घकालीन अन्न धोरण
16) अत्रेय समिती ➖️ आयडीबीआयची पुनर्रचना
17) भुरेलाल समिती ➖️ मोटार वाहन करात वाढ
18) बिमल जुल्का समिती ➖️ ATCOs च्या कामकाजाची स्थिती
No comments:
Post a Comment