स्थापना - Sept 2013 - RBI ने स्थापन केलेली.
अहवाल - 2014
लघुव्यवसाय व कमी उत्पन्न कुटुंबांनी एकात्मिक वित्तीय सेवा समिती.
शिफारशी -
A) प्रत्येक प्रौढ भारतीय 1 jan 2016 अखेर बँक खातेदार झाला पाहिजे .
B) आधार क्रमांक देतानाच त्या नागरिकांचे बँकेत खाते उघडण्यात यावे.
C) वैधानिक तरलता प्रमाण (SLR) रद्द करून रोख राखीव प्रमाण (,CLR) कमी करावे.
D) अग्रक्रम क्षेत्र 40% ऐवजी 50% कर्जाची अट असावी.
E) देय बँका स्थापन ( payment Bank) कराव्या.
F) राज्य वित्त नियमन आयोगाची स्थापना करावी.
No comments:
Post a Comment