(परीक्षेत यावर एक प्रश्न असतो संघटना संस्थापक आणि वर्ष क्रमाने लक्षात ठेवा.)
➡️ संघटना आणि संस्थापक✍️
1️⃣ मित्रमेळा (1900) - सावरकर बंधू
2️⃣ अभिनव भारत (1904) - वि.दा.सावरकर
3️⃣ अनुशिलन समिती (1907) - भूपेंद्रनाथ दत्त
4️⃣ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (1924) - सचिंद्रनाथ संन्याल
5️⃣ नवजवान भारत सभा (1927) - भगतसिंग
6️⃣ हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (1928) - चंद्रशेखर आझाद भगतसिंग
7️⃣ इंडिया हाऊस (1905) - श्यामजी कृष्ण वर्मा
8️⃣ गदर पार्टी (1913) - लाला हरदयाळ
9️⃣ आझाद हिंद फौज - (1942) - रासबिहारी बोस
No comments:
Post a Comment