━━━━━━━━━━━━━━
❇️ एकूण लोकसंख्या - 11,23,72,972
❇️ साक्षरता प्रमाण - 82.3 %
❇️ लोकसंख्या घनता - 365 प्रती चौ. किमी.
❇️ लिंग गुणोत्तर प्रमाण - 929
━━━━━━━━━━━━━━
👆 वरील माहिती ही 2011 च्या जनगणनेनुसार आहे 👆
━━━━━━━━━━━━━━
❇️ एकूण जिल्हे - 36
❇️ एकूण जिल्हा परिषद - 34
❇️ एकूण महानगरपालिका - 28
❇️ एकूण तालुके - 358
❇️ एकूण पंचायत समिती - 351
❇️ एकूण शहरे - 534
❇️ एकूण नगरपरिषद - 244
❇️ एकूण नगर पंचायत - 128
❇️ एकूण ग्रामपंचायत - 27832
❇️ एकूण कटक मंडळ - 7
━━━━━━━━━━━━━━
👆 महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022/23 नुसार👇
━━━━━━━━━━━━━━
❇️ जन्मदर - 15%
❇️ मृत्युदर - 5.5%
❇️ अर्भक मृत्युदर - 16%
❇️ एकूण लोहमार्ग लांबी - 6242 किमी
❇️ एकूण रस्त्यांची लांबी - 323873 किमी (बदलत असते)
━━━━━━━━━━━━━━
No comments:
Post a Comment