1) ✅️ कच्ची फळे पिकवण्यासाठी गॅस - इथिलीन
2) ✅️ शक्तीचे एकक - वॅट
3) ✅️ हवेचा दाब मोजण्यासाठी - बॅरोमीटर
4) ✅️ संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना - मुंबई
5) ✅️ अभिनव भारत संघटना - स्वातंत्र्यवीर सावरकर
6) ✅️ उर्दू भाषेचा निर्माता - अमीर खुसरो
7) ✅️ शेतकऱ्यांचा आसूड - महात्मा फुले
8) ✅️ केसरी वर्तमानपत्र - बाळ गंगाधर टिळक
9) ✅️ भोगावती नदीवरील धरण - राधानगरी
10) ✅️ मनसर टेकड्या - नागपूर
11) ✅️ तिस्ता नदीचा उगम - पश्चिम बंगाल
12) ✅️ नर्मदा नदीचा उगम - अमरकंटक
13) ✅️ मसूरी थंड हवेचे ठिकाण - उत्तराखंड
14) ✅️ जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन - भारत
15) ✅️ जीवन रेखा सिंचन प्रकल्प - जालना
16) ✅️ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - आसाम
17) ✅️ भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार - नवी दिल्ली
18) ✅️ जगातील सर्वात लांब नदी - नाईल
19) ✅️ भारताचे मध्यवर्ती ठिकाण - नागपूर
20) ✅️ इंटरपोलचे मुख्यालय - फ्रान्स
21) ✅️ भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती - 1843
22) ✅️ माहिती अधिकार कायदा - 2005
23) ✅️ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय - हेग
24) ✅️ इस्राईलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव - मोझाद
25) ✅️ महाराष्ट्राचे निमलष्करी दल - SRPF
26) ✅️ महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय - मुंबई
27) ✅️ महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने - पानझडी
28) ✅️ भारतातील सर्वात मोठा दिवस - 21 जून
29) ✅️ अफगाणिस्तान देशाची राजधानी - काबुल
30) ✅️ केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक - गोपाळ गणेश आगरकर
No comments:
Post a Comment