◆ 6 जून 2022 ला बिमस्टेक (BIMSTEC) गटाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली.
➤ बिमस्टेक (BIMSTEC) :-
◆ Bay of Bengal Initiative for Multi- Sectoral Technical and Economic Cooperation
➤ स्थापना :- 6 जून 1997 (बँकॉक घोषणापत्राद्वारे)
➤ सचिवालय :- ढाका (बांग्लादेश)
सात सदस्य देशांचा समावेश असणारी ही एक प्रादेशिक संस्था आहे.
◆ सात सदस्य :- बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड
◆ बिमस्टेकमध्ये जागतिक लोकसंख्येच्या 22% लोकसंख्या आणि एकूण जीडीपी 2.7 ट्रिलियन आहे.
No comments:
Post a Comment