" सुझन डायन वोजिकी " यांनी नुकताच आपल्या CEO पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे " नील मोहन " यांची YouTube चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
💁♀ नील मोहन यांच्या विषयी :-
--------------------------
◾️ नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
◾️ नील यांनी ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्यांच्या करिअरची सुरुवात केली.
◾️ त्यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे.
◾️ पुढे त्यांनी " Double Click Inc " मध्ये नोकरी केली. नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून 3 वर्षे 5 महिने काम केले.
◾️ याशिवाय सुमारे अडीच वर्षे व्हाइस प्रेसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
◾️ याआधी नील मोहन हे " यूट्यूबचे सीपीओ " होते.
◾️ 2008 पासून ते गुगल सोबत काम करत आहेत.
No comments:
Post a Comment