Wednesday, 15 February 2023

Imp इन्फॉर्मशन देत आहे. सर्वांनी नक्की वाचा.

1) प्रश्न - भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर - द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)



2) प्रश्न - भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर - जगदीपजी धनखड (14 वे)



3) प्रश्न - भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर - नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)



4) प्रश्न - भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर - अमितजी शहा (29 वे)



5) प्रश्न - भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर - राजनाथजी सिंग (27 वे)



6) प्रश्न - सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर - ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे  )



7) प्रश्न - भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर - निर्मलाजी सीतारमन (23 वे)



8) प्रश्न - सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?

उत्तर - धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)



9) प्रश्न - रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर - शक्तीकांतजी दास (25 वे)



10) प्रश्न - भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर - अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले -  बिपिंजी रावत



11) प्रश्न - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर - अजित डोवाल



12) प्रश्न - भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर - दत्ता पडसलगीकर



13) प्रश्न - सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर - अश्र्विन कुमार वैष्णव



14) प्रश्न - भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर - राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8



15) प्रश्न - सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर - राजीव कुमार



16) प्रश्न - महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर - यु.पी.एस.मदान



17) प्रश्न - सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर - गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा



18) प्रश्न - भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर - मनोज पांडे ( 29 वे)



19) प्रश्न - भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर -  विवेक राम चौधरी



20) प्रश्न - भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर - आर. हरिकुमार



No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...