१५ फेब्रुवारी २०२३

ICAI ने अनिकेत सुनील तलाटी यांना नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.



🔹कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ने आपले नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले.


🔸 2023-24 टर्मसाठी, अनिकेत सुनील तलाटी हे ICAI चे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, तर रणजीत कुमार अग्रवाल हे अकाउंटिंग बॉडीचे उपाध्यक्ष असतील. 


🔹ICAI च्या कौन्सिलच्या प्रमुखपदी, तलाटी आणि अग्रवाल हे त्रिस्तरीय CA परीक्षा आयोजित करण्यासाठी आणि सर्व प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी जबाबदार असतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...