१५ फेब्रुवारी २०२३

जनरल नॉलेज (सा.ज्ञान) विशेष सराव प्रश्न....


१) महाबळेश्वरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

» स्ट्रॉबेरी


२) 'कथकली' 

हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

» केरळ 


३) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?

» लुंबिनी (नेपाळ)


४) घोड्याच्या निवार्‍याला काय म्हणतात ?

» तबेला


५) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

» मौसिनराम


६) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?

» 15 ऑगस्ट 1947


७) 'आद्य क्रांतिकारक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

» वासुदेव बळवंत फडके


८) संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

» 1929


९) माळढोक पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

» सोलापूर


१०) प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते ?

» राळेगणसिद्धी (अहमदनगर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...