🔷 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी स्वीकारला, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती :-
◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 13 राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत.
➤ 13 नवीन नियुक्त राज्यपाल :-
(1) लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक :- अरुणाचलप्रदेश
(2) श्री. लक्ष्मण प्रसाद आचार्य :- सिक्कीम
(3) श्री. सी. पी. राधाकृष्णन :- झारखंड
(4) श्री. शिव प्रताप शुक्ला :- हिमाचल प्रदेश
(5) श्री. गुलाबचंद कटारिया : आसाम
(6) न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर :- आंध्र प्रदेश
(7) श्री. विश्व भूषण हरिचंदन :- छत्तीसगड
(8) श्रीमती अनुसुया उकिये :- मणिपूर
(9) श्री. गणेशन :- नागालँड
(10) श्री. फागू चौहान :- मेघालय
(11) श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर :- बिहार
(12) श्री. रमेश बैस :- महाराष्ट्र
(13) लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा :- लडाख
No comments:
Post a Comment