🔸उत्तर प्रदेश सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये “एक कुटुंब एक ओळख” तयार करण्यासाठी पोर्टल सुरू केले.
🔹'प्रति कुटुंब एक नोकरी' या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी कुटुंबांना एक युनिट म्हणून ओळखण्यासाठी हे सुरू करण्यात आले.
🔸राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र नसलेली अशी सर्व कुटुंबे ओळखपत्राचा लाभ घेऊ शकतील, तर कुटुंबांचा रेशनकार्ड ओळखपत्र हा त्यांचा कौटुंबिक ओळखपत्र मानला जाईल.
No comments:
Post a Comment