Q.1) सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘सूर सरिता-सिम्फनी ऑफ गंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले?
✅ वाराणसी
Q.2) ब्राझीलने स्वदेशी लोक मंत्रालयाच्या प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ सोनिया गुजजारा
Q.3) COP28 हवामान चर्चेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ सुलतान अल-जाबेर
Q.4) तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ शांती कुमारी
Q.5) मध्य प्रदेश टुरिझम बोर्डाने GOPIO च्या किती देशांसोबत सामंजस्य करार केला आहे?
✅ आठ
Q.6) बाह्य सौरमालेतील एक ‘हिरवा’ धूमकेतू या महिन्यात किती वर्षात प्रथमच आपल्या अंतराळ क्षेत्रातून जाईल?
✅ 50,000 वर्ष
Q.7) डिसेंबरसाठी ICC प्लेयर्स ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आले?
✅ हॅरी ब्रूक आणि अँशले गार्डनर
Q.8) “ब्रेव्हिंग अ व्हायरल स्टॉर्म: इंडियाज कोविड-19 वॅक्सीन स्टोरी” या पुस्तकाचे लेखक कोण पुस्तक आहे?
✅ आशिष चांदोरकर
Q.9) रिव्होल्युशनरीज – द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन इट्स फ्रीडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ संजीव सन्याल
Q.10) अत्याधुनिक 5G तंत्रज्ञांचा वापर करणारा पहिला भारतीय जिल्हा कोणता ठरला आहे?
✅ विदिशा
Q.1) महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धा कोणी जिंकली?
✅ शिवराज राक्षे
Q.2) दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ 15 जानेवारी
Q.3) भारतातील पहिला 5G सक्षम ड्रोन कोणत्या स्टार्टअप तंत्रज्ञानाने विकसित केला आहे?
✅ IG Drones
Q.4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रिय जल आणि स्वच्छता संस्थेचे उद्घाटन केले?
✅ पश्चिम बंगाल
Q.5) 2026 मधील इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन पुरुष हॉकी विश्र्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे?
✅ बेल्जियम
Q.6) टाटा पॉवरने कोणत्या शहरात हाऊसिंग सोसायटीसाठी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला आहे?
✅ मुंबई
Q.7) छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ 16 जानेवारी
Q.8) WHO च्या माहितीनुसार कोणत्या देशाने इबोला रोगाचा उद्रेक संपल्याची माहिती दिली आहे?
✅ युगांडा
Q.9) इंटर ऑफ इंटरप्राईजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे?
✅ केरळ
Q.10) किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा PMNAM घेण्यात आला आहे?
✅ 242
Q.1) 71 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला?
✅ आर’बोनी गॅब्रिएल
Q.2) वुमनिया ऑन गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ सक्सेस कार्यक्रम कोठे साजरा करण्यात आला?
✅ नवी दिल्ली
Q.3) अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?
✅ राजस्थान
Q.4) OECD चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ क्लेअर लोम्बार्डेली
Q.5) जाखमोला BRO मध्ये नियुक्त होणार्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
✅ कॅप्टन सुरभी
Q.6) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू कोण ठरला आहे?
✅ विराट कोहली
Q.7) जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ अपर्णा सेन
Q.8) अलीकडेच कोणत्या राज्यात मोंगीट उत्सव साजरा करण्यात आला?
✅ आसाम
Q.9) ऑनलाइन गेमिंग मधील भारतातील पहिले सेंट्रल ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
✅ मेघालय
Q.1) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) कोणाला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे?
✅ अब्दुल रहमान मक्की
Q.2) नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 21 व्या वरुणा नौदल सरावाला सुरुवात झाली?
✅ फ्रान्स
Q.3) इस्रोचे ‘शुक्रयान I’ मिशन शुक्र ग्रहावर कोणत्या वर्षापर्यंत पोहोचेल?
✅ 2031
Q.4) आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे?
✅ शाहरुख खान
Q.5) मलेशिया ओपन सुपर 1000 महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
✅ अकाने यामागुची आणि व्हिक्टर एक्सेलसेन
Q.6) हैदराबादचा शेवटचा निजाम कोण होता ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?
✅ मुकर्रम जहा बहादूर
Q.7) पर्यावरण मंत्रालयाने संरक्षित वनस्पतींच्या यादीत कोणत्या नवीन वनस्पतींचा समावेश केला आहे?
✅ नीलकुरिंजीचा
Q.8) भारतातील स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी “जिओस्पेशिअल हॅकाथॉन” कोण लाँच केले आहे?
✅ डॉ. जितेंद्र सिंग
Q.9) 2023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव नुकतेच कोठे सुरू झाला?
✅ नवी दिल्ली
Q.10) राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हां साजरा केला जातो?
✅ 16 जानेवारी
Q.1) भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे?
✅ कोल्लम
Q.2) नुकतेच भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक, PARAKH कोणी जारी केले आहे?
✅ NCERT
Q.3) सरकारने PCICDA 2009 साठी कोणते क्षेत्र ‘मुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित केले?
✅ जम्मू आणि काश्मीर
Q.4) भारताने कोणत्या देशाला पेंटाव्हॅलेंट लसींचे 12,500 डोस दान करण्याची घोषणा केली?
✅ क्युबा
Q.5) राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ पंकज कुमार सिंह
Q.6) नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कोणते नवीन एक्सोप्लॅनेट शोधले आहे?
✅ LHS 475b
Q.7) फेडरल बँक लिटररी अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला आहे?
✅ लेखक के वेणू
Q.8) अजिंठा-एलोरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्या चित्रपटाला ‘गोल्डन कैलाशा’ पुरस्कार मिळाला आहे?
✅ नानेरा
Q.9) ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले, आहे ते कोण होते?
✅ प्रख्यात शास्त्रज्ञ
Q.10) ASI पाटणा सर्कलने कोणत्या ठिकाणी 1200 वर्षे जुने दोन लघु स्तूप शोधले?
✅ नालंदा
Q.11) कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल?
✅ वर्ष 2025
No comments:
Post a Comment