Thursday, 19 January 2023

जाने चालू घडामोडी

Q.1) सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘सूर सरिता-सिम्फनी ऑफ गंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले?

✅ वाराणसी


Q.2) ब्राझीलने स्वदेशी लोक मंत्रालयाच्या प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

✅ सोनिया गुजजारा


Q.3) COP28 हवामान चर्चेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ सुलतान अल-जाबेर


Q.4) तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ शांती कुमारी


Q.5) मध्य प्रदेश टुरिझम बोर्डाने GOPIO च्या किती देशांसोबत सामंजस्य करार केला आहे?

✅ आठ


Q.6) बाह्य सौरमालेतील एक ‘हिरवा’ धूमकेतू या महिन्यात किती वर्षात प्रथमच आपल्या अंतराळ क्षेत्रातून जाईल?

✅ 50,000 वर्ष


Q.7) डिसेंबरसाठी ICC प्लेयर्स ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आले?

✅ हॅरी ब्रूक आणि अँशले गार्डनर


Q.8) “ब्रेव्हिंग अ व्हायरल स्टॉर्म: इंडियाज कोविड-19 वॅक्सीन स्टोरी” या पुस्तकाचे लेखक कोण पुस्तक आहे?

✅ आशिष चांदोरकर


Q.9) रिव्होल्युशनरीज – द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन इट्स फ्रीडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ संजीव सन्याल


Q.10) अत्याधुनिक 5G तंत्रज्ञांचा वापर करणारा पहिला भारतीय जिल्हा कोणता ठरला आहे?

✅ विदिशा


Q.1) महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धा कोणी जिंकली?

✅ शिवराज राक्षे


Q.2) दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 15 जानेवारी


Q.3) भारतातील पहिला 5G सक्षम ड्रोन कोणत्या स्टार्टअप तंत्रज्ञानाने विकसित केला आहे?

✅ IG Drones


Q.4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रिय जल आणि स्वच्छता संस्थेचे उद्घाटन केले?

✅ पश्चिम बंगाल


Q.5) 2026 मधील इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन पुरुष हॉकी विश्र्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे?

✅ बेल्जियम


Q.6) टाटा पॉवरने कोणत्या शहरात हाऊसिंग सोसायटीसाठी भारतातील पहिला सोलर प्लांट बसवला आहे?

✅ मुंबई


Q.7) छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 16 जानेवारी


Q.8) WHO च्या माहितीनुसार कोणत्या देशाने इबोला रोगाचा उद्रेक संपल्याची माहिती दिली आहे?

✅ युगांडा


Q.9) इंटर ऑफ इंटरप्राईजेस प्रकल्प ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे?

✅ केरळ


Q.10) किती जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळावा PMNAM घेण्यात आला आहे?

✅ 242


Q.1) 71 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला?

✅ आर’बोनी गॅब्रिएल


Q.2) वुमनिया ऑन गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ सक्सेस कार्यक्रम कोठे साजरा करण्यात आला?

✅ नवी दिल्ली


Q.3) अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?

✅ राजस्थान


Q.4) OECD चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ क्लेअर लोम्बार्डेली


Q.5) जाखमोला BRO मध्ये नियुक्त होणार्‍या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?

✅ कॅप्टन सुरभी


Q.6) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ विराट कोहली


Q.7) जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये  जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अपर्णा सेन


Q.8) अलीकडेच कोणत्या राज्यात मोंगीट उत्सव साजरा करण्यात आला?

✅ आसाम


Q.9) ऑनलाइन गेमिंग मधील भारतातील पहिले सेंट्रल ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

✅ मेघालय


Q.1) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) कोणाला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे?

✅ अब्दुल रहमान मक्की


Q.2) नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान 21 व्या वरुणा नौदल सरावाला सुरुवात झाली?

✅ फ्रान्स


Q.3) इस्रोचे ‘शुक्रयान I’ मिशन शुक्र ग्रहावर कोणत्या वर्षापर्यंत पोहोचेल?

✅ 2031


Q.4) आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता आणि चौथा श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे?

✅ शाहरुख खान


Q.5) मलेशिया ओपन सुपर 1000 महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?

✅ अकाने यामागुची आणि व्हिक्टर एक्सेलसेन


Q.6) हैदराबादचा शेवटचा निजाम कोण होता ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?

✅ मुकर्रम जहा बहादूर


Q.7) पर्यावरण मंत्रालयाने संरक्षित वनस्पतींच्या यादीत कोणत्या नवीन वनस्पतींचा समावेश केला आहे?

✅ नीलकुरिंजीचा


Q.8) भारतातील स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी “जिओस्पेशिअल हॅकाथॉन” कोण लाँच केले आहे?

✅ डॉ. जितेंद्र सिंग


Q.9) 2023 मधील प्रजासत्ताक दिनाचा उत्सव नुकतेच कोठे सुरू झाला?

✅ नवी दिल्ली


Q.10) राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हां साजरा केला जातो?

✅ 16 जानेवारी


Q.1) भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे?

✅ कोल्लम


Q.2) नुकतेच भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक, PARAKH कोणी जारी केले आहे?

✅ NCERT


Q.3) सरकारने PCICDA 2009 साठी कोणते क्षेत्र ‘मुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित केले?

✅ जम्मू आणि काश्मीर


Q.4) भारताने कोणत्या देशाला पेंटाव्हॅलेंट लसींचे 12,500 डोस दान करण्याची घोषणा केली?

✅ क्युबा


Q.5) राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ पंकज कुमार सिंह


Q.6) नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कोणते नवीन एक्सोप्लॅनेट शोधले आहे?

✅ LHS 475b


Q.7) फेडरल बँक लिटररी अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला आहे?

✅ लेखक के वेणू


Q.8) अजिंठा-एलोरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्या चित्रपटाला ‘गोल्डन कैलाशा’ पुरस्कार मिळाला आहे?

✅ नानेरा


Q.9) ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले, आहे ते कोण होते?

✅ प्रख्यात शास्त्रज्ञ


Q.10) ASI पाटणा सर्कलने कोणत्या ठिकाणी 1200 वर्षे जुने दोन लघु स्तूप शोधले?

✅ नालंदा


Q.11) कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल?

✅ वर्ष 2025


Q.1) ई-गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले?
✅ जम्मू काश्मीर

Q.2 जागतिक बँकेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था कोणती?
✅ पाकिस्तान

Q.3) जगातील सर्वात मूल्यवान ब्रँड कोणता बनला?
✅ Amazon

Q.4) चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्राचे यजमान म्हणून कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली?
✅ हैदराबाद

Q.5) G20 ची ‘थिंक 20’ बैठक कोठे होणार आहे?
✅ भोपाळ

Q.6) सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले?
✅ तामिळनाडू मर्कंटाइल बँक लिमिटेड

Q.7) जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण यांचे नुकतेच निधन झाले?
✅ लुसिल रँडन

Q.8) संसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ पंतप्रधान मोदीं

Q.9) हैदराबादमध्ये हायपरस्केल डेटा सेंटर उभारण्यासाठी भारती एअरटेल किती रुपयांची गुंतवणूक करणार आहे?
✅ 2,000 कोटी

Q.10) नुकतेच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
✅ 19 जानेवारी 2023

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...