०९ नोव्हेंबर २०२२

असहकार चळवळ :-

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

➡️ त्यात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.

🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

सरळसेवा भरती साठी महत्त्वाचे ,आरोग्य विभाग/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद

🔵 सरळसेवा भरती साठी महत्त्वाचे 🔵

(आरोग्य विभाग/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद)

🔴 महाराष्ट्रातील :अष्टविनायक 🔴

०१) महागणपती - रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. - (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. - (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. - (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री -(पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली - (रायगड)
०७) वरद विनायक. - महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक - (अहमदनगर)

🔴महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प 🔴

०१) कोराडी, खापरखेडा - नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर - (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला - ठाणे.
०४) एकलहरे - नाशिक.
०५) परळी वैजनाथ.- बीड
०६) फेकरी - भुसावळ.
०७) पारस. - अकोला.
०८) ऊरण. - रायगड.

🔴 महाराष्ट्र : अभयारण्ये.🔴

🔹कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) कर्नाळा, फनसाड - रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा - ठाणे.
०३) मालवण. - सिंधुदुर्ग.

🔹पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) भिमाशंकर अभयारण्य. - पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. - सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. - सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. - कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. - पुणे

🔹नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) रेहेकुरी अभयारण्य. - अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. - सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. - अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. - जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. - नंदुरबार.

🔹औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. - औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य - बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य. -
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. - औरंगाबाद
व जळगांव.

🔹अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य. -अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. - वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. - नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य -
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. - अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. - यवतमाळ.

🔹नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१)नागझिरा - गोंदिया
०२) बोर. - वर्धा व नागपुर
०३) अंधारी - चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. -  गडचिरोली....

🔹सध्या महाराष्ट्रात 57 अभयारण्य आहेत.

भारत - पाकिस्तान फाळणी

भारत - पाकिस्तान फाळणी
....
धार्मिक आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला व दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. पाकिस्तान हे राष्ट्र पश्चिम (आजचा पाकिस्तान) व पूर्व अशा भागात विभागले होते. इ.स. १९७१साली भारताच्या पाठिंब्याने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला व त्याचे बांगलादेश असे नामकरण झाले.

भारताची फाळणी

भारत व पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करणारी

ऐतिहासिक घटना

 
अखंड भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले.

British Indian Empire 1909 Imperial Gazetteer of India.jpg

१९४७ साली ब्रिटिश साम्राज्याचा भारतीय उपखंड तीन (पुढे चार) राष्ट्रांत विभाजित झाला. यात आजचा भारत, ब्रह्मदेश, (म्यानमार, श्रीलंका, व पाकिस्तान (पूर्व पाकिस्तान व आजचा बांग्लादेश आदींचा समावेश होता.)

फाळणीपूर्वीसंपादन करा

फाळणीबाधित लोक पंजाब‌मधील एका ट्रेनवर

फाळणीबाधित लोक
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.

परिणाम

हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले.

नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.
भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू-मुस्लिमांत भीषण दंगे घडले.
भारत व पाकिस्तानमध्ये चारदा युद्ध झाले.
जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले.
ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी
उर्दू भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले मुहाजिर आंदोलन
भारताच्या फाळणीवरील मराठी पुस्तके संपादन करा
द अदर साईड ऑफ सायलेन्स (मूळ इंग्रजी, लेखिका - उर्वशी बुटालिया; मराठी अनुवाद - नारायण प्रल्हाद आवटी)
'पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया' (प्रथमावृत्ती: थॉट्स ऑन पाकिस्तान; १९४०); लेखकः डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

काही प्रश्न व आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

01. देव समाजाची स्थापना कोणी केली?
सत्यानंद शिव नारायण अग्निहोत्री

02. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
नर्मदा

03. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?
1664 इ.स

04. इंग्रजांनी भारतातील पहिले बंदर कोणत्या राज्यात बनवले?
मद्रास (चेन्नई)

05. 73 व्या घटनात्मक कायद्याने भारतीय संविधानात कोणते वेळापत्रक समाविष्ट केले आहे?
अकरावी अनुसूची

06. हरित क्रांतीचे जनक कोण?
नॉर्मन बोरलॉग

०७. पँथेरा टायग्रिसचे वैज्ञानिक नाव काय आहे?
वाघ

08. उत्पन्न आणि उपभोग कशाशी संबंधित आहेत? अगदी प्रमाणात

०९. ग्राहक संरक्षण कायदा कधी संमत झाला?
1986 मध्ये

10. फेनचा स्थानिक वारा कुठे आहे?
स्वित्झर्लंड

11. ग्रेट बॅरियर रीप कोणत्या किनाऱ्यावर आहे?
पूर्व ऑस्ट्रेलिया

१२. कोणत्या ज्वालामुखीला भूमध्य समुद्राचे दीपगृह मानले जाते?
स्ट्रॉम्बोली

13. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली?
1939

14. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली?
राजा राममोहन रॉय

१५. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो?
क्रीडा प्रशिक्षणासाठी

_______________________________

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख

✅ भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख

👮 ०१) राजेंद्र सिंह जडेजा : १९५५ ते १९५५
👮 ०२) एस.एम. श्रीनागेश : १९५५ ते १९५७
👮 ०३) के.एस. थिमय्या : १९५७ ते १९६१
👮 ०४) प्राण नाथ थापर : १९६१ ते १९६२
👮 ०५) जे नाथ चौधरी : १९६२ ते १९६६
👮 ०६) पी पी कुमारमंगलम : १९६६ ते १९६९
👮 ०७) सैम मानेकशॉ : १९६९ ते १९७३
👮 ०८) गोपाल गुरुनाथ बेवूर : १९७३ ते १९७५
👮 ०९) टी एन रैना : १९७५ ते १९७८
👮 १०) ओम प्रकाश मल्होत्रा : १९७८ ते १९८१
👮 ११) के. वी. कृष्णा राव : १९८१ ते १९८३
👮 १२) अरुण श्रीधर वैद्य : १९८३ ते १९८६
👮 १३) कृष्णस्वामी सुंदरजी : १९८६ ते १९८८
👮 १४) विश्व नाथ शर्मा : १९८८ ते १९९०
👮 १५) सुनीत फ्रांसिस रॉड्रिक्स : १९९० ते १९९३
👮 १६) बिपिन चंद्र जोशी : १९९३ ते १९९४
👮 १७) शंकर रॉयचौधरी : १९९४ ते १९९७
👮 १८) वेद प्रकाश मलिक : १९९७ ते २०००
👮 १९) सुंदरराजन पद्मनाभन : २००० ते २००२
👮 २०) निर्मल चंदर विज : २००३ ते २००५
👮 २१) जोगिंदर जसवंत सिंह : २००५ ते २००७
👮 २२) दीपक कपूर : २००७ ते २०१०
👮 २३) विजय कुमार सिंह : २०१० ते २०१२
👮 २४) बिक्रम सिंह : २०१२ ते २०१४
👮 २५) दलबीर सिंह सुहाग : २०१४ ते २०१६
👮 २६) बिपिन रावत : २०१६ ते २०१९
👮 २७) मनोज मुकुंद नरवने : २०१९ पासून .

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...