देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)
देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे
देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र
देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र
देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू
देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश
देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)
देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)
Tuesday, 11 October 2022
देशातील पहिले
महत्वाचे दिनविशेष
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
नद्या
कृष्णा -
उगम - महाबळेश्वर
कलांबी-282 कि.मी. (महाराष्ट्र), 1400 कि.मी. (भारत)
मुख्य उपनदया : कोयना, पंचगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी, येरळा
राजकिय क्षेत्र : सातारा. सांगली, कोल्हापूर
गोदावारी -
उगम-त्र्यंबकेश्वर
लांबी : 668 कि.मी. (महाराष्ट्र), 1465 कि.मी. (भारत)
गोदावरीला `दक्षिण भारताची गंगा' म्हणतात.
राजकीय क्षेत्र : नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा
विदर्भातील वाशीम, यवतमाळ वर्धा इ.
उपनदया : मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती
तापी -
उगम : मुलताई (सातपुडा पर्वत) मध्य प्रदेश
लांबी : 208 कि.मी. (महाराष्ट्र), 724 कि.मी. (भारत )
राजकीय क्षेत्र : अमरावती, अरकोला, बुलढाणा, जळगाव,नंदुरबार, धुळे
उपनदया : चंद्रभागा, भुवनेश्वर, नंद, वान, कापरा, सिन,मोरना, नळगंगा
भारतीय न्यायव्यवस्था
भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. ब्रिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे. 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे. शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.
सर्वोच्च न्यायालय : घटना कलम क्र. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
रचना :
1. न्यायाधीशांची संख्या :
सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधिश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर 30 न्यायाधिश असतात. न्यायाधिशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे .
2. न्यायाधिशांची नेमणूक :
सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधिशांची नेमणून राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतो. इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधिशांचा सल्ला घेतो.
न्यायाधीशांची पात्रता :
तो भारताचा नागरिक असावा.
त्याने कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.
कमीत कमीत दहा वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.
राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा.
कार्यकाल :
वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वाइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.
शपथविधी :
घटना कलम क्र. 124/6 नुसार तिसर्या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचा राष्ट्रपती शपथ देतो.
पदमुक्ती :
कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहाणे 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे.
निवृत्तींनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे :
सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तींनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही कारण श्रेष्ठ न्यायाधिश जर वकिली करू लागले तर संबंधित न्यायाधीशांवर दबाव येऊ शकतो.
1. प्रारंभीक अधिकार क्षेत्र :
ज्या खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात. पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. 1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद
2. घटकराज्यातील वाद
3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न
4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.
2. पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र :
भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे.
3. परमार्षदायी अधिकार :
घटना कलम क्र. 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
4. अभिलेख न्यायालय :
129 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. त्याला त्या न्यायालयाच्या बेअब्रुकरीत शिक्षा करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
5. मूलभूत अधिकारांचे संरक्षण :
देशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे.
विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती
घटकराज्यांमध्ये व्ही गृहदिग्य विधि विधान की नसावे याबाबद निर्णयाचा अधिकार भागला आहे. सध्या देशाला सहा राज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक घटकांचा समावेश आहे.
विधानपरिषदेची रचना :
1956 च्या 7 व्या घटनादुरूस्ती असे ठरवण्यात आले आहे, विधानपरिषदेची सदस्य संख्या कमी असावी आणि 40 पेक्षा जास्त नसावी. सध्या लोकसभा 78 सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या राज्यबाद कायद्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत मूलभूतपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष त्यांची निवड करून सदस्य नसतात.
विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :
1/3 विधान सभा सदस्य निवडले जातात.
1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
1/12 शिक्षक सदस्य संघातून सदस्य निवडले जातात.
1/12 पदवीधर विद्यार्थी संघाचे सदस्य निवडले जातात.
1/6 राज्यपाल सदस्य निवडले जातात स्थानिक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध तज्ञ सदस्य असतात.
सदस्यांची पात्रता :
तो भारताचा नागरिक.
त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण उंची.
संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो.
विधानपरिषदेचा कार्यकाल :
विधानपरिषद हे स्थायी आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त अहवाल आणि समान दोन घडणे त्यांच्या जागी निवडले जातात.
गणसंख्या : १/१०
विचार : दोन प्रश्नांमध्ये सहापेक्षा जास्त अंतर नसावे.
आमदार व उपसभापती :
विधानपरिषदेतून सदस्य सदस्य एका सदस्याची निवड तर निवडणूक तर एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...