Q.1) टाटा प्रोजेक्ट्सने व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
>> विनायक पै
Q.2) IAPH ने भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी कोणाची निवड केली?
>> एन्नारासु करुनेसन
Q.3) चित्रपट निर्माते केपी कुमारन यांना नुकतेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
>> जेसी डॅनियल पुरस्कार 2022
Q.4) नुकतेच प्रख्यात शास्त्रज्ञ आणि इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेस (ILS) चे संचालक डॉ. अजय कुमार परिडा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
>> 58 व्या
Q.5) अनंत यशवंत उर्फ नंदा खरे यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते?
>> लेखक
Q.6) जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अहवाल: 2021 मध्ये कोणता देश 87 अब्ज डॉलर्स प्रेषण मिळवणारा अव्वल प्राप्तकर्ता होता?
>> भारत
Q.7) कोणता देश भारताकडून ब्राम्होस क्षेप्नाश्त्र खरेदी करणार आहे?
>> इंडोनेशिया
Q.8) “डेनियल अवार्ड २०२२” कोनाला देण्यात आला आहे?
>> के. पी. कुमारन
Q.9) आंतरराष्ट्रीय हॉक्की महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?
>> सिफ अहमद
Q.10) CBDT द्वारे "आयकर दिवस" कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
>> 24 जुलै
Q.1) कोणत्या आजाराच्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (who) जागतिक आणीबाणी घोषित केली आहे?
>> मंकीपॉक्स
Q.2) उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅराऑलिम्पिक गेम्स 2028 चे आयोजन कोणता देश करेल?
>> अमेरिका
Q.3) अलीकडेच चर्चेत असलेले "हैफा बंदर" कोणत्या देशात स्थित आहे?
>> इस्राईल
Q.4) अलीकडेच चर्चेत असलेला काक्रापार अनुप प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे?
>> गुजरात
Q.5) अलीकडेच "वैश्विक ऊर्जा पुरस्कार 2022" कोणाला भेटला आहे?
>> कौशिक राजशेखर
Q.6) पहिल्या प्रवासी ड्रोनचे अनावरण कोणाच्या हस्ते केले गेले?
>> नरेंद्र मोदी
Q.7) सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने जोडणारे कोणते राज्य हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे?
>> हिमाचल प्रदेश
Q.8) कोणत्या आयोगाने “डिजिटल बँक्स” नावाचा अहवाल जारी केले?
>> निती आयोग
Q.9) राष्ट्रीय प्रसारण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
>> 23 जुलै
Q.10) हर घर तिरंगा मोहिमेनुसार प्रत्येक घरी कोणत्या तारखेदरम्यान तिरंगा फडकावण्याचे आव्हान नरेंद्र मोदी यांनी केले आहे?
>> १३ ते १५ ऑगस्ट
Q.1) इंग्लंडमधील लिसेस्टर क्रिकेट मैदानाला भारताच्या कोणत्या माजी कर्णधाराचे नाव देण्यात आले आहे?
>> सुनील गावसकर
Q.2) नीरज चोप्राने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत कोणते पदक जिंकले?
>> रौप्य पदक (88.13 मीटर)
Q.3) रविंदर टक्कर यांच्या जागी व्होडाफोन आयडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे?
>> अक्षय मुंद्रा
Q.4) अलीकडेच सेबीचे (SEBI) कार्यकारी संचालक म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे?
>> प्रमोद राव
Q.5) नुकतेच कोणत्या देशाने आपले नवीन स्पेस स्टेशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन मॉड्यूलपैकी दुसरे लॉन्च केले?
>> चीन
Q.6) भारताचा परकीय चलन साठा $7.5 अब्जने कमी होऊन किती अब्ज झाला आहे?
>> $572.7 अब्ज
Q.7) फ्रेंच ग्रांड प्रीक्स 2022 चे विजेतेपद पटकावले?
>> मॅक्स वर्स्टॅपेन
Q.8) नुकतेच कोणत्या अभिनेत्याला संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून सन्मानित, गोल्डन व्हिसा मिळाला आहे?
>> कमल हसन
Q.9) बुद्धिबळ खेळात आतापर्यंत सर्वाधिक 2882 इतके रेसिंग मिळवणारा मँग्सन कार्लसन जगातील पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. तो कोणत्या देशाचा आहे?
>> नार्वे
Q.10) जागतिक बुडण्यापासून संरक्षण दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?
>> 25 जुलै