Thursday, 21 July 2022

दरौपदी मुर्मु यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड (१६वी राष्ट्रपती निवडणूक)

👩‍🦰 तया भारताच्या दुसऱ्या महिला तर आतापर्यंतच्या १ल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या


⏳ यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या १ल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्य केले‌ 


📝 दरौपदी मुर्मु भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची जागा घेणार आहेत 


⭐️ रामनाथ कोविंद यांनी २०१७ ते २०२२ दरम्यान १४वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले‌ 


🇮🇳 भारतीय राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ ०५ वर्ष असतो (पुर्ननियुक्तीस पात्र असतात) 


⭐️ आतापर्यंत फक्त डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीच ०२ वेळा राष्ट्रपती पद भूषविले (१९५०-६२)


🗳️ राष्ट्रपती निवडणूकीसाठी खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका

जगातील 20 मोठी वाळवंटे आणि त्यांचे क्षेत्रफळ

🌐1. अंटार्क्टिका वाळवंट :  14,200,000 चौरस किमी 

🌐2. आर्क्टिक वाळवंट :  13,900,000 चौरस किमी

🌐3. सहारा वाळवंट :  9,200,000 चौरस किमी

🌐4. ग्रेट ऑस्ट्रेलियन :  2,700,000 चौरस किमी

🌐5. अरबी वाळवंट : 2,330,000 चौरस किमी

🌐6. गोबी वाळवंट :  1,295,000 चौरस किमी

🌐7. कालाहारी वाळवंट :  900,000 चौरस किमी

🌐8. पॅटागोनियन वाळवंट : 673,000 चौरस किमी

🌐9. सीरियन वाळवंट : 500,000 चौरस किमी

🌐10. ग्रेट बेसिन : 492,098 चौरस किमी

🌐11. चिहुआहुआन वाळवंट : 453,248 चौरस किमी

🌐12. काराकुम वाळवंट : 350,000 चौरस किमी

🌐13. कोलोरॅडो व्हिक्टोरिया : 337,000 चौरस किमी

🌐14. सोनोरन वाळवंट : 310,000 चौरस किमी

🌐15. Kyzylkum वाळवंट : 300,000 चौरस किमी

🌐16. तकलामाकन वाळवंट : 270,000 चौरस किमी

🌐17. ओगाडेन वाळवंट : 256,000 चौरस किमी

🌐18. पंटलँड वाळवंट : 200,000 चौरस किमी

🌐19. थार वाळवंट : 200,000 चौरस किमी

🌐20. Ustyurt पठार : 200,000 चौरस किमी

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

चालू घडामोडी प्रश्नसंच

1). नुकतीच बातमीत असलेली "फ्लोर टेस्ट" म्हणजे काय?
उत्तर - विधिमंडळात बहुमत दाखवणे

2). एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - जपान

3). दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 25 जून

4). भारताने अलीकडेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली?
उत्तर - ओडिशा

५). कोणत्या देशाने अलीकडेच फ्रेंच रॉकेटने "GSAT-24" उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
उत्तर भारत

६). कोणत्या देशाच्या सिनेटने नुकतेच बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले आहे?
उत्तर अमेरीका

7) नुकतेच NITI आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे?
उत्तर - परमेश्वरन अय्यर

8). अलीकडे चर्चेत असलेली 'वरदा नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तर - तुंगभद्रा नदी

१] खालीलपैकी कोणी सिंगापूर खुल्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
उत्तर पि.व्ही सिंधू

२] अलीकडेच कोणाची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर सुमन बेरी

३] खालीलपैकी कोणी इ - नाम प्लॅटफॉर्म हा उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर नरेंद्र तोमर

४] जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर 15 जुलै

५] इंडिया रँकिंग-2022 नुसार भारतातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था कोणती?
उत्तर IIT मद्रास

६] केंद्र सरकार कोणत्या स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' हे देशव्यापी अभियान सुरू करणार आहे?
उत्तर 75 वा

७] अलीकडेच कोणते राज्य पुन्हा प्रधानमंत्री फसल विमा योजनेत पुन्हा सामील झाले आहे?
उत्तर आंध्र प्रदेश

८] भारत सरकारने अलीकडेच कोणत्या फळाच्या विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर ड्रॅगन फ्रुट

९] देशातील रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी म्हणून शासनाने कोणती मोहीम सुरू केली आहे?
उत्तर अमृत सरोवर मोहीम


प्र. अलीकडेच नवीन सहाय्यक लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- लेफ्टनंट जनरल बीएस राजू


प्र. नुकतेच राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कसाठी 'मँडेट डॉक्युमेंट' कोणी लॉन्च केले आहे?

उत्तर :- धर्मेंद्र प्रधान


प्र. अलीकडेच केंद्रीय गुप्तचर संस्थेचे नवीन मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- नंद मूलचंदानी


प्र. अलीकडेच राजस्थानच्या मियाँ का बडा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय करण्यात आले?

उत्तर :- महेश नगर हॉल्ट


प्र. नुकतेच दिल्लीतील त्यागा राज स्टेडियमवर दुसऱ्या खेलो मास्टर्स गेम्सचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर :- अनुराग ठाकूर


प्र. अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- तरुण कपूर


प्र. अलीकडेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?

उत्तर :- संगीता सिंग


प्र. नुकताच प्रेस स्वातंत्र्य दिन २०२२ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर :- ०३ मे


Q.1) केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता संचालक म्हणून कोणाची निवड केली आहे?

>> दिपाली रविचंद्र मासीरकर


Q.2) आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना (एफआयएच) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला?

>> निरदर बात्रा


Q.3) ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा” मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला सुवर्ण पदक मिळाले आहे?

>> मैराज अहमद खान


Q.4) जागतिक अथेलेतीक्स स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान महिला धावपटू कोण बनली आहे?

>> फ्रेजर प्राईस


Q.5) काला अझरची 65 हून अधिक प्रकरणे खोटे सापडली आहेत?

>> पश्चिम बंगाल


Q.6) कोणत्या शहराला SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून नाव देण्यात आले?

>> वाराणसी


 Q.7) इस्राईल च्या“हायफा” बंदराचा ताबा कोणाकडे आला आहे?

>> गौतम अदानी


Q.8) भारतीय थलसेना प्रमुख“ मनोज पांडे” कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहे?

>> बांगलादेश


Q.9) कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती “बदरा जुफ” भारताच्या दौर्यावर आले आहे?

>> गाम्बिया


Q.10) आसाम आणि कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी सीमा विवाद मिटवण्यासाठी करार केला आहे?

>> अरुणाचल प्रदेश

371 अंतरर्गत विशेष तरतुदी



371 A  👉 नागालँड 

371 B  👉आसाम

371 C  👉माणिपूर

371 D 👉 आध्र व तेलंगना विशेष तरतूद

371 E 👉आध्र  केंद्रीय विद्यापीठ स्थापन

371 F 👉 सिक्कीम

371 G 👉मिझोराम

371 H 👉 अरुणाचल प्रदेश

371  I  👉गोवा

371 J 👉 कर्नाटक

राज्य क्रमांक वर्ष घटना दुरुस्ती

 राज्य क्रमांक      वर्ष    घटना दुरुस्ती

14)  -महाराष्ट्र     1960

15 )-गुजरात       1960


16) - नागालँड    (1963)

नागालँड राज्य अधिनियम 1962


17)- हरियाणा 1966(शाहआयोग )

पंजाब पुनर्रचना अधिनियम 1966


18) हिमाचल प्रदेश    (1971)

हिमाचल प्रदेश राज्य अधिनियम 1970)


19) माणिपूर (1972)  

20) त्रिपुरा    (1972)  

21) मेघालंय (1972)

ईशान्य क्षेत्र पूनर्रचना अधिनियम 1971👉( 19,20,21)


22)सिक्कीम  1975   36वी घटनादुरुस्ती

(371f) 👉1st,4th परिशिष्ट दुरुस्ती


23)  मिझोराम   1987

मिझोराम राज्य अधिनियम 1986


24)  अरुणाचलप्रदेश   1987

अरुणाचलप्रदेश राज्य अधिनियम 1986


25)  गोवा    1987

गोवा, दमन, दीव पुनर्रचना अधिनियम 1987


26) छ्त्तीसगड   2000

मध्यप्रदेश पुनर्रचना  अधिनियम 2000


27)उत्तराखंड  2000

उत्तरप्रदेश पुनर्रचना  अधिनियम 2000


28) झारखंड    2000

बिहार पुनर्रचना अधिनियम 2000


29) तेलंगना 2014

आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014

इतिहास महत्वाचे प्रश्न उत्तरे



(1) नंद वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता.

(अ) महापद्यानंद

(आ) घनानंद

(क) कालाशोक

(D) यापैकी नाही

>> घनानंद.


(२) वैशाली येथे जगातील पहिले प्रजासत्ताक कोणी स्थापन केले?

(रहस्य

(आ) लिच्छवी

(क) मौर्य

(ड) नंद

>> लिच्छवी.


(३) भारताचा काही भाग ताब्यात घेणारा पहिला इराणी शासक.

(अ) सायरस

(ब) डेरियम

(क) कॉम्बिसिस

(D) Xerces

>> डेरियम.


(४) त्रिपिटक हा एक धार्मिक ग्रंथ आहे.

(अ) बौद्ध

(ब) हिंदू

(क) शीख

(ड) जैन

>> बौद्ध.


(५) बौद्धांसाठी प्रसिद्ध विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या शासकाने केली?

(अ) महिपाल

(आ) धर्मपाल

(क) गोपाळ

(डी) देवपाल

>> धर्मपाल.


(६) महावीरांचा जन्म कोणत्या क्षत्रिय गोत्रात झाला?

(अ) शाक्य

(आ) लिच्छवी

(क) जंत्रिक

(ड) सॅलस

>> जंत्रीक.


(७) महावीरांची आई कोण होती?

(अ) देवानंदी

(आ) त्रिशाला

(क) यशोदा

(D) यापैकी नाही

>> त्रिशाला.


(8) सर्वात जुने विद्यापीठ कोणते होते?

(अ) नालंदा

(आ) वैशाली

(क) गांधार

(D) यापैकी नाही

>> नालंदा.


(9) भगवान महावीरांचे पहिले शिष्य कोण होते?

(अ) जमाली

(आ) योसूद

(क) प्रभास

(D) यापैकी नाही

>> जमाली.


(10) अजीवक पंथाचे संस्थापक कोण होते?

(अ) उपली

(आ) मखली गोसल

(क) आनंद

(D) यापैकी नाही

>> मखली गोसल.

    

(11) तैमूर लांगने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले?

(A) 1350 इ.स

(ब) 1600 इ.स

(C) 1398 इ.स

(D) यापैकी नाही

>> 1398 इ.स.


(12) लोदी वंशाचा संस्थापक कोण होता?

(अ) बहलोल लोदी

(आ) सिकदर लोदी

(क) इब्राहिम लोदी

(D) यापैकी नाही

>> बहलोल लोदी.


(13) गझनीचा महमूद कोणत्या वंशाचा होता?

(अ) यामिनी

(आ) तुघलक

(क) गुलाम

(D) यापैकी नाही

>> यामिनी.


(१४) शून्याचा शोध कोणी लावला?

(अ) भास्कर

(आ) आर्यभट्ट

(क) वराहमिहिर

(D) यापैकी नाही

>> आर्यभट्ट.


(15) प्राचीन भारतामध्ये खालीलपैकी कोणते शिक्षण केंद्र नव्हते?

(अ) कोशांबी

(ब) तक्षशिला

(क) विक्रमशीला

(डी) हे सर्व

>> कोशांबी

जागतिक आनंदी अहवाल 2022



🔹नाव : Global Happiness Index 2022 (10 वी आवृत्ती)


🔸 सबंधित संस्था :

- United Nation Sustainable Development Solution Network 

- कोलंबिया विद्यापीठातील शाश्वत विकास केंद्र


🔹 सर्वात आनंदी देश :

१)फिनलॅंड [सलग पाचव्यांदा] 

२)डेन्मार्क

३) आइसलँड


🔸सर्वात दु:खी देश : अफगाणिस्तान (१४६ वा )


🔹 भारताचा क्रमांक : १३६ (२०२२)✅

                               १३९ (२०२१)

                               १४४ (२०२०)


-------------------------------------------------

🟠अहवालाविषयी :


🔹सरुवात : 2012 


🔸दरवर्षी प्रकाशन : 20 मार्च (जागतिक आनंदी दिवस) 


🔹निकष : 

-उत्पन्न 

-सामाजिक पाठिंबा 

-स्वातंत्र्य 

-निरोगी जीवन 

-विश्वासाचे वातावरण