Sunday, 15 May 2022

राज्ये व राजधान्या

🛑 राज्ये व राजधान्या 🛑

🔲 अरुणाचल प्रदेश - इटानगर

🔲 आंध्रप्रदेश - ( विशाखापट्टणम' ) ( कर्नूल ), ( अमरावती  )

🔲 आसाम - दिसपूर

🔲 उत्तर प्रदेश - लखनऊ

🔲 उत्तराखंड - देहराडून

🔲 ओरिसा - भुवनेश्वर

🔲 कर्नाटक - बंगलोर

🔲 केरळ - तिरूवनंतपुरम

🔲 गुजरात - गांधीनगर

🔲 गोवा - पणजी

🔲 छत्तीसगड - अटल नगर (नया रायपूर)

🔲 झारखंड - रांची

🔲 तामिळनाडू - चेन्नई

🔲 तेलंगणा - हैदराबाद

🔲 त्रिपुरा - आगरताळा

🔲 नागालॅंड - कोहिमा

🔲 पंजाब - चंदीगड

🔲 पश्चिम बंगाल - कलकत्ता

🔲 बिहार - पटणा

🔲 मणिपूर - इंफाळ

🔲 मध्यप्रदेश - भोपाळ

🔲 महाराष्ट्र - मुंबई

🔲 मिझोराम - ऐझाॅल

🔲 मेघालय - शिलॉंग

🔲 राजस्थान - जयपूर

🔲 सिक्कीम - गंगटोक

🔲 हरियाणा - चंडीगड

🔲 हिमाचल प्रदेश - सिमला

🛑 केंद्रशासित प्रदेश आणि राजधानी 🛑

1. अंदमान-निकोबार - पोर्ट ब्लेअर
2. चंदीगड - चंदीगड
3. दमण आणि दीव - दमण दादरा व नगर हवेली - सिल्व्हासा
4. दिल्ली - नवी दिल्ली
5. पुदूचेरी - पुदूचेरी
6. लक्षद्वीप - कवारत्ती
7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू
8. लडाख - लेह

(दीव - दमण व दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. 26 जानेवारी 2020)

म्हणून आता 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती

⭕️गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती ⭕️

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

जगातील सर्वात उंच 14 शिखर

🔹जगातील सर्वात उंच 14 शिखर

(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.

जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.
________________________________

भारतातील प्रमुख नद्या

​|| भारतातील प्रमुख नद्या ||

🔹गोदावरी नदी

१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.

२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.

३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.

४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.

५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.

६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.

७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश

८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे

९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका

१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.

१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.

१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.
______________________________

काळ आणि वेळ यांची उदाहरण व स्पष्टीकरणे

🔷 काळ आणि वेळ यांची उदाहरण व स्पष्टीकरणे 🔷

1) 300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

उत्तर : 15 से.

क्लृप्ती :-
एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद

2) ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

उत्तर : 1मि. 12से.

क्लृप्ती :-
एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5

3) ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

उत्तर : 270 मी.

सूत्र :- गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.

4) 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

उत्तर : 40 कि.मी.

क्लृप्ती :-
वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)

5) मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?

उत्तर : 12.30 वा.

क्लृप्ती :-
भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास

6) मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

उत्तर : दु.12.30वा.

क्लृप्ती :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

7) ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?

उत्तर : 240 कि.मी.

स्पष्टीकरण :-
60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

भारतातील रामसर स्थळांची यादी

🔶भारतातील रामसर स्थळांची यादी 🔶

🔰 अष्टमुडी वेटलँड : केरळ
🔰 बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब
🔰 भितरकर्णिका खारफुटी : ओडिशा
🔰 भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश
🔰 चंद्र तलाव : हिमाचल प्रदेश
🔰 चिलका सरोवर : ओडिशा
🔰 दिपोर सरोवर : आसाम
🔰 पूर्व कोलकाता वेटलँड : पश्चिम बंगाल
🔰 हरिके वेटलँड : पंजाब
🔰 होकेरा वेटलँड : जम्मू व कश्मीर
🔰 कांजलि वेटलँड : पंजाब
🔰 केवलादेव राष्ट्रीय उद्यान : राजस्थान
🔰 केशोपुर-मियानी कम्यूनिटी रिजर्व : पंजाब
🔰 कोल्लेरु सरोवर : आंध्रप्रदेश
🔰 लोकटक सरोवर : मणिपूर
🔰 नलसरोवर पक्षी अभयारण्य : गुजरात
🔰 नांदूर मध्यमेश्वर : महाराष्ट्र
🔰 लोणार सरोवर : महाराष्ट्र
🔰 नांगल वन्यजीव अभयारण्य : पंजाब .

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

♨️ *विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश*

👤 पी के मिश्रा : छत्तीसगड उच्च न्यायालय

👤 राजेश बिंदल : कोलकता उच्च न्यायालय

👤 संजय यादव : अलाहाबाद उच्च न्यायालय

👤 जे के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय

👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

👤 पंकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय

🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय

👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय

👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय

👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय

👤 संजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय

👤 सुधांशू धुलिया : गुवाहाटी उच्च न्यायालय.

कलकत्ता उच्च न्यायालय

🏛 कलकत्ता उच्च न्यायालय

🗼स्थापना:- 2 जुलै , 1862
उच्च न्यायालयीन कायदा 1861 अंतर्गत स्थापना.

🏦  वर्णन:- 'कलकत्ता उच्च न्यायालय' भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे .

🏫 राज्य:- पश्चिम बंगाल
जिल्हा कलकत्ता (सध्याचा कोलकाता )

🖌 न्यायाधीशांची संख्या:- 32

🏞 इतर माहिती त्याचा कार्यक्षेत्र पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर विस्तारलेला आहे .

🏛 कलकत्ता शहराचे नाव 2001 साली बदलून कोलकाता असे ठेवण्यात आले असले तरीही ह्या उच्च न्यायालयाचे नाव कलकत्ता उच्च न्यायालय हेच आहे.

👩‍⚖ डॉ. मंजुला चेल्लुर ह्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या विद्यमान सरन्यायाधीश आहेत.
🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛.

Indian Economy के अति महत्वपूर्ण प्रश्नोत्तर

✍ Indian Economy के अति महत्वपूर्ण प्रश्नोत्तर
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

1. योजना आयोग द्वारा भारत को 2020 ई. तक विकसित राष्ट्र बनाने के उद्देश्य से तैयार किया गया दृष्टि-पत्र क्या है? – इण्डिया विजन-2020

2. भारतीय अर्थव्यवस्था के उदारीकरण का अग्रदूत किसको कहा जाता है? – डाॅ. मनमोहन सिंह

3. भारत में पहली पंचवर्षीय योजना कब शुरू की गई? – 1 अप्रैल, 1951

4. ‘बुल’ एवं ‘बीयर’ शब्द किससे सम्बन्धित हैं? – शेयर बाजार से

5. ‘अन्त्योदय’ कार्यक्रम का उद्देश्य क्या था? – गरीबों में सबसे अधिक गरीबों की सहायता करना

6. ग्रामीण क्षेत्रों में गरीबी के आकलन हेतु किस सूचकांक को आधार माना गया है? – कृषि श्रमिकों के उपभोक्ता मूल्य सूचकांक

7. भारत निर्माण योजना का सम्बन्ध किससे है? – अवस्थापन विकास

8. किस प्रदेश में सर्वाधिक अनुसूचित जनजातियाँ निवास करती हैं? – मध्य प्रदेश

9. भारत सरकार के बजट के कुल घाटे में किस घाटे का सबसे अधिक योगदान है? – प्राथमिक घाटा

10. प्रथम पंचवर्षीय योजना में किस क्षेत्र को सर्वाधिक प्राथमिकता दी गयी? – कृषि

11. इस समय भारत का सबसे बड़ा राष्ट्रीयकृत उद्यम कौन-सा है? – भारतीय रेलवे

12. बजट घाटा का क्या अर्थ है? – कुल प्राप्तियों एवं कुल खर्च में अन्तर

13. भारतीय रिजर्व बैंक की स्थापना कब की गई? – 1 अप्रैल, 1935

14. भुगतान सन्तुलन के विपरीत होने की दशा में कौन-सा कदम स्थिति सुधारने में सहायक होगा? – अवमूल्यन

15. भारत के ग्रामीण क्षेत्रों में पाई जाने वाली बेरोजगारी का मुख्य स्वरूप क्या है? – प्रच्छन्न

16. भारत में सबसे अधिक कृषि भूमि किस फसल के अन्तर्गत है? – चावल

17. भारत की राष्ट्रीय आय में सर्वाधिक योगदान किस क्षेत्र का है? – विनिर्माण क्षेत्र

18. पंचवर्षीय योजनाओं के इतिहास में भारत की सर्वाधिक असफल योजना किस योजना को माना जाता है? – तृतीय

19. राष्ट्रीय विकास परिषद् का पदेन अध्यक्ष कौन होता है? – प्रधानमन्त्री

20. भारत में कर्मचारियों के महँगाई भत्ते निर्धारित करने का क्या आधार है? – उपभोक्ता मूल्य सूचकांक

21. द्वितीय पंचवर्षीय योजना में किस क्षेत्र के विकास पर सर्वाधिक बल दिया गया था? – उद्योग

22. किस अर्थव्यवस्था में मुद्रा के मूल्य और कीमत स्तर के बीच क्या सम्बन्ध होता है? – प्रतिलोम

23. अण्डा उत्पादन में भारत का विश्व में कौन-सा स्थान है? – तीसरा

24. दसवीं पंचवर्षीय योजना के अन्तर्गत कितने प्रतिशत वार्षिक विकास दर का लक्ष्य निर्धारित किया गया था? – 8%

25. भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः दिखायी किस क्षेत्र में दिखाई देती है? – कृषि क्षेत्र.

चालूघडामोडी वर काही प्रश्न

चालूघडामोडी

1) अलीकडे कोणत्या देशाने "बालक धोरण' समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे?
अ भारत
ब इंडोनेशिया
क जपान
ड चीन✅

2) जीएसटी परिषदेच्या 43 व्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतील?
अ निर्मला सीताराम✅
ब नरेंद्र मोदी
क अमित शहा
ड रामनाथ कोविंद

3) युवा लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने युवा प्रधानमंत्री योजना सुरू केली आहे?
अ रक्षा मंत्रालय
ब शिक्षण मंत्रालय✅
क गृह मंत्रालय
ड वरील सर्व

4) भारतीय सैन्याला 4 "हेरन टीपी ड्रोन्स" कोणत्या देशाकडून प्राप्त होणार आहे?
अ चीन
ब रशिया
क जपान
ड इस्त्राईल✅

5) वर्ल्ड हंगर डे' नुकताच कधी साजरा केला जातो?
अ 28 मे✅
ब 6 जून
क 22एप्रिल
ड 6 मे

6) IPL 2021 चे उर्वरित स्पर्धेचे सामने अधिकृतपणे कोणत्या देशात हलविले आहेत?
अ इंग्लंड
ब जपान
क श्रीलंका
ड यूएई✅

7) HDFC बँकेचे सीईओ कोण आहेत?
अ हसमुख भाई पारेख
ब शशीधर जगदीशन✅
क सलील पारेख
ड यापैकी नाही

8) अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने अभिनेता संजय दत्त यांना गोल्डन व्हिसा दिला आहे?
अ जपान
ब इंडोनेशिया
क स्वीझरलँड
ड यूएई✅

9) जागतिक बँकेचे शिक्षक विषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली?
अ रणजित डिसले✅
ब अरुण मिश्रा
क डॉ हर्षवर्धन
ड विमल जुलका

10) मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
अ न्या अरुण मिश्रा✅
ब न्या शरद बोबडे
क न्या दिपणकार दत्त
ड न्या हर्षल गायकवाड

11) शून्य भेदभाव दिवस कधी असतो?
अ 1 मार्च✅
ब 3 जून
क 3 मे
ड 3 एप्रिल

12) ICICI दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण ठरली?
अ एलिस पेरी✅
ब मिताली राज
क लॉरेन डाऊन
ड हरमणप्रित कौर

13) नवीन संसदेची इमारत किती मजली असेल?
अ आठ
ब सहा
क चार✅
ड पाच

14) भारताच्या नव्या संसदगृहामध्ये लोकसभा सदस्यांसाठी बसण्यासाठी किती आहेत?
अ 888 जागा✅
ब 384 जागा
क 778 जागा
ड  556 जागा

15) वरुणा 2021 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादारम्यान झाला आहे?
अ भारत - चीन
ब भारत - जपान
क भारत - फ्रान्स✅
ड भारत - ब्राझील

16) पंतप्रधान मोदींनी कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर फंडमधून मुलांच्या नावावर किती मुदत ठेवीची घोषणा केली आहे?
अ 15 लाख
ब 5 लाख
क 10 लाख✅
ड 2.5 लाख

17) खालीलपैकी कोणास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अतिरिक्त प्रभार मिळाला आहे?
अ कुलदीप सिंग✅
ब अलोक रंजन झा
क अरुपकुमार सिन्हा
ड सुबोधकुमार जयस्वाल

18) नुकतीक कोणत्या राज्य सरकारने " बल सहाय्यक योजना' चालू केली आहे?
अ मध्यप्रदेश
ब उत्तरप्रदेश
क बिहार✅
ड उत्तराखंड

19) जागतिक अन्न दिवस कधी असतो?
अ 3 जून
ब 16 ऑक्टोबर✅
क 5 सप्टेंबर
ड 1 मे

20) नासा ही कोणत्या देशाची कंपनी आहे?
अ अमेरिका✅
ब भारत
क जपान
ड चीन

21) कोणत्या देशातील सर्वात मोठे नौदल जहाज ' IRIS खार्ग' बुडाले आहे?
अ इराक
ब जपान
क इराण✅
ड स्पेन

22) आसाम रायफलचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत?
अ अरुपकुमार मिश्रा
ब अरुपकुमार सिन्हा
क सुबोध जयस्वाल
ड प्रदीप चंदन नायर✅

23) टेनिस स्पर्धा बेलेग्रेड ओपन 2021 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद  कोणी जिंकले?
अ राफेल नदाल
ब नोव्हाच झोकोव्हीच✅
क मेरी कोण
ड यापैकी नाही

24) भारतीय वायुसेनेने नवीन उपप्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नेमणूक केली आहे?
अ विवेक राम चौधरी✅
ब रूपींदर सिंग सोदी
क आयझॅक अरणेक्स
ड शाफाली शर्मा

25) आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत?
अ हेमंत सोरेन
ब हेमंता बिस्वा सरमा✅
क सर्वांनंद सोनवाल
ड वरील एकही.

महिला विषयी कायदे

🔹महिलां विषयी कायदे:

― सतीबंदी कायदा -1829

― विधवा पुनर्विवाह कायदा -1856

― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866

― भारतीय घटस्फोट कायदा -1869

― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

― आनंदी विवाह कायदा -1909

― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

― विशेष विवाह -1954

― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

― बालविवाह निर्बंध कायदा -1929

― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक  कायदा -2005

― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन                कायदा -2005

― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

― समान वेतन कायदा -1976

― बालकामगार कायदा -1980

― अपंग व्यक्ती कायदा -1995

― मानसिक आरोग्य कायदा -1987

― कुटुंब न्यायालय कायदा - 1984

― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

― माहिती अधिकार कायदा -2005

― बालन्याय कायदा - 2000

― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

― अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

― हिंदू विवाह कायदा -1955

― कर्मचारी विमा योजना -1952

― प्रसूती सुधारणा कायदा -1961
  
― अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979
   
― वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

― हुंडा निषेध कायदा - 1986.
-----------------------------------------------

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -

🟠 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -

🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.

🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.

🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.

🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना,  कऱ्हा, नीरा, मुठा.

🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.

🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.

🔶 सिंधफणा - बिंदुसरा.

🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

   🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

१६ मे दिनविशेष – 16 May in History

१६ मे दिनविशेष – 16 May in History

1 जागतिक दिवस:
2 महत्त्वाच्या घटना:
3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
5 पुढील वाचन
6 महिना वार दिनविशेष

जागतिक दिवस:
शिक्षक दिन- मलेशिया.
महत्त्वाच्या घटना:

अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
1204:  बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.

1605:  पॉल पाचवा पोपपदी.

1918:  अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.

1920:  पोप बेनेडिक्ट पंधराव्याने जोन ऑफ आर्कला संत ठरवले.

1929:   पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.

1969:  सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.

1975:  सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.

1975:  जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.

1992:  स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.

1996:  अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

के. नटवर सिंग

1824: महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म

1944: महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म

1926: माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.

1931: के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.

1970: गॅब्रियेला सॅबाटिनी, आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू.

1975: निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.



मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

माधव मनोहर

1665: पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण

1994: जुन्या काळातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक फ़णी मुजुमदार यांचे निधन

1926: महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.

1950: अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.

1994: माधव मनोहर, लेखक, समीक्षक.

2000: माधव गोविंद काटकर, मराठी कवी.

2014: रुसी मोदी, भारतीय व्यापारी.

विरुद्धार्थी शब्द

🌺🌺विरुद्धार्थी शब्द🌺🌺

● दयाळू     x  निर्दय

● नाशवंत   x अविनाशी

● धिटाई     x  भित्रेपणा

● पराभव   x  विजय

● राव         x रंक

● रेलचेल    x  टंचाई

● सरळ      x  वक्र

● सधन      x  निर्धन

● वियोग     x  संयोग

● राकट      x नाजुक

● लवचिक   x ताठर.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...