Wednesday, 11 May 2022

बहरामजी मलबारी

🟢बहरामजी मलबारी🟢

◾️जन्म:-1853

◾️मृत्यू:-1912

📌कार्य:-

◾️बालविवाह प्रथेला विरोध केला.

◾️दयाराम गिडुमल यांचा मदतीने सेवासदन उभारले.

◾️दा नौरोजी च्या व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये लेखन करत.

◾️इंडियन स्पेक्टेटर या साप्ताहिक ची सुरुवात केली.

📌साहित्य:-

◾️गुजरात अँड गुजराथीज

◾️नीती विनोद

◾️बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैवंध्य

✍त्यांना भारतीय राजांचे वकील म्हणून ओळखले जाते.

सयाजीराव खंडेराव गायकवाड

🟢 सयाजीराव खंडेराव गायकवाड 🟢

◾️स्मृतिदिन: 6 फेब्रुवारी 1939

◾️जन्म: 11 मार्च 1863 कौळाणे मालेगांव नाशिक

◾️1875 ते 1939 दरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते

◾️1893सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू, 1906 साली संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान देशातील पहिले राज्य ठरले

◾️औद्योगिक कलाशिक्षणासाठी ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली

◾सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली

◾भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते

◾पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह सुधारणा अंमलात आणल्या घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच जारी केला

◾लंडनमधील पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही हजर होते. टिळक, अरविंद घोष नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता राष्ट्रीय आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा

◾"हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा" या शब्दांत त्यांचे वर्णन पं मदनमोहन मालवीय यांनी केले.

तानाजी मालुसरे

🟢 तानाजी मालुसरे 🟢

🔺 "गड आला पण सिंह गेला" 🔺

🗓  4 फेब्रुवारी 1670

◾️आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!

◾️सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

◾️शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.

◾️स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

◾️स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या (जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली.

◾️तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.

◾️शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,

......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .

ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत.  अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न१) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर केली आहे?
उत्तर :- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय

प्रश्न२) गेल्या वर्षभरात भारताच्या अर्थव्यवस्थेमधील पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे होते?
उत्तर :-  V-आकार

प्रश्न२२३) कोणत्या व्यक्तीने संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले?
उत्तर :-  अर्थ मंत्री निर्मला सीतारमण

प्रश्न४) कोणता खेळाडू प्रथम आशियाई ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात विजेता ठरला?
उत्तर :-  सौरभ चौधरी

प्रश्न५) कोणत्या वर्षी ‘तेजस मार्क II’ या लढाऊ विमानाची प्रथम अति-गती चाचणी घेतली जाणार?
उत्तर :- २०२३

प्रश्न६) कोणत्या देशाने बासमती तांदळासाठी GI टॅग प्राप्त केला?
उत्तर :- पाकिस्तान

प्रश्न७) कोणत्या दिवशी ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (NTD) दिन’ साजरा करतात?
उत्तर :- ३० जानेवारी

प्रश्न८) केरळ राज्याच्या कोणत्या शहरात ‘जेंडर पार्क’ उभारण्यात आले आहे?
उत्तर :- कोझिकोडे

प्रश्न९) कोणत्या शहरात जागतिक सुवर्ण परिषदेचे मुख्यालय आहे?
उत्तर :- लंडन

प्रश्न१०) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- महाराष्ट्र.

राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते

❇️ *राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते*

👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला
👤 व्योम आहुजा : उत्तरप्रदेश : कला
👤 ह्रुदय आर के : केरळ : कला
👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला
👤 तनुज समादार : आसाम : कला
👤 वेनिश केईशम : मणिपूर : कला
👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला
👤 ज्योती कुमारी : बिहार : साहस
👤 कुंवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस
👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस
👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन
👤 श्रीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन
👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन
👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन
👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन
👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन
👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन
👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन
👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन
👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान
👤 आनंद : राजस्थान : विद्वान
👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान
👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान
👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान
👤 प्रसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम
👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ
👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ
👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ
👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ
👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ
👤 खुशी पटेल : गुजरात : खेळ
👤 मंत्र हरखानी : गुजरात : खेळ .

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना

🟢सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना🟢

◾️ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला.

◾️सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. 
परीक्षा उत्तीर्ण झाले.सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

◾️नेताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

◾️डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

◾️जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

◾️नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

◾️नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

◾️ सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.
त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

◾️आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

◾️सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

◾️आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

◾️आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

◾️18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.

        

महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव

⭕️ महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव ⭕️

1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात🚩
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र

भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली🚩🚩
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान🚩
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05🚩
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व🚩

_6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_

_ज) ग्वाल्हेर_📚✍🏻

*ग) इंदौर_

_ता) दिल्ली_

_प) या पैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1)अमर शेख
2)अण्णाभाऊ साठे✅
3)प्र. के.अत्रे
4)द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?

1)धुळे -गाळणा डोंगर

2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर

3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर

4)हिंगोली -हिंगोली डोंगर

1)सर्वच बरोबर ✅✅

2)1, 2बरोबर

3)3, 4बरोबर

4)सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

(1)  महाराष्ट्र ✌️🚩

(2)  तामिळनाडु

(3)  आंध्रप्रदेश

(4)  पश्चिमप्रदेश

Join : @MaharashtraPoliceRecruitment

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

१) नर्मदा व तापी🚩🚩
२) तापी व गोदावरी
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम🚩🚩
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता🚩🚩
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद🚩🚩
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा🚩🚩

16) नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर पक्षी.

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

🟢 इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)   १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)   १८५८ राणीचा जाहीरनामा
८)   १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)   १८६० इंडियन पिनल कोड
१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)   १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)   १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)   १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)   १८८७ कुळ कायदा
१६)   १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)   १८९९ भारतीय चलन कायदा
१८)   १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)   १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)   १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१)   १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)   १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)   १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)   १९१९ रौलेक्ट कायदा
२५)   १९३५ भारत सरकार कायदा
२६)    १९४४ राजाजी योजना
२७)    १९४५ वेव्हेल योजना
२८)   १९४५ त्रिमंत्री योजना
२९)   १९४७ माउंटबॅटन योजना
३०)   १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

प्रश्न१) ‘आशा-भारत’ योजनेचे पूर्ण नाव काय आहे?
(A) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट
(B) अॅम्प्लिफाइड सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट
(C) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अॅक्सेलेरेटर√√
(D) यापैकी नाही

प्रश्न२) कोणत्या राज्यात ‘दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान’ आहे?
(A) मणीपूर
(B) मिझोरम
(C) आसाम√√
(D) त्रिपुरा

प्रश्न३) कोणत्या राज्यात पारादीप बंदर आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) अंदमान
(C) ओडिशा√√
(D) तामिळनाडू

प्रश्न४) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?
(A) राजस्थान
(B) कर्नाटक
(C) गुजरात√√
(D) आंध्रप्रदेश

प्रश्न५) कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?
(A) इटानगर
(B) लेह√√
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता

प्रश्न६) ‘इन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?
(A) न्यायमूर्ती राजिंदर सचार√√
(B) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे
(C) न्यायमूर्ती उदय यू. ललित
(D) न्यायमूर्ती अशोक भूषण

प्रश्न७) विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?
(A) आकाश-एनजी
(B) करंज-जी
(C) कलवरी-जी
(D) सहायक-एनजी√√

प्रश्न८) कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?
(A) महेश कृष्णमूर्ती
(B) निरंजन बनोडकर√√
(C) अतुल भेडा
(D) सुनील मेहता

प्रश्न९) कोणत्या व्यक्तीची "ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन" या संस्थेच्या GAVI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?
(A) अमित शाह
(B) राजनाथ सिंग
(C) डॉ. हर्ष वर्धन√√
(D) यापैकी नाही

प्रश्न१०) कोणत्या मंत्रालयाने “डिजिटल ओशन” अॅप तयार केले?
(A) पृथ्वी विज्ञान मंत्रालय√√
(B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
(C) रसायन व खते मंत्रालय
(D) यापैकी नाही.

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

◾️विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

👤 जे के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय

👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

👤 पंकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय

🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय

👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय

👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय

👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय

👤 संजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय .

महाराष्ट्रातील मुख्य संस्था

📚 महाराष्ट्रातील मुख्य संस्था

1. सत्यशोधक समाज
- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक: महात्मा फुले
- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी

2. प्रार्थना समाज
- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.

3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)
- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4. आर्य समाज
- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती.

देश आणि देशांची चलने

‼️  देश आणि देशांची चलने‼️

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा.

कुछ प्रश्न

1. खट्टा दूध (दही) में कौन-सा एसिड पाया जाता है?
*उत्तर – लैक्टिक एसिड*

2. तानसेन सम्मान किस राज्य सरकार द्वारा दिया जाता है?
*उत्तर – मध्य प्रदेश*

3. कास्टिक सोडा का रासायनिक नाम क्या है?
*उत्तर – सोडियम हाइड्रोक्साइड (NaOH)*

4. रानी लक्ष्मीबाई की समाधि कहाँ स्थित है?
*उत्तर – ग्वालियर (मध्य प्रदेश)*

5. प्राथमिक रंग कौन-कौन से हैं?
*उत्तर – नीला, हरा एवं लाल*

6. प्रत्यावर्ती धारा को दिष्ट धारा में किसके द्वारा बदला जाता है?
*उत्तर – रेक्टिफायर*

7. तड़ित चालक किस धातु के बनाये जाते हैं?
*उत्तर – ताँबा*

8. किसने प्रसिद्ध चटगांव शस्त्रागार धावे को आयोजित किया था?
*उत्तर – सूर्य सेन*

9. साइमन कमीशन भारत किस वर्ष आया?
*उत्तर – 1928 में*

10. महात्मा गांधी के राजनीतिक गुरु कौन थे?
*उत्तर – गोपालकृष्ण गोखले*

11. पानी में हवा का बुलबुला किस लेंस की तरह व्यवहार करता है?
*उत्तर – अवतल लेंस*

महत्वाचे ग्रंथ आणि त्यांचे लेखक


🟢 महत्वाचे ग्रंथ आणि त्यांचे लेखक 🟢

१) भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश - रघुनाथ भास्कर गोडबोले

२)वेदार्थ यत्न - शंकर पांडुरंग पंडित

३)षडदर्शन चिंतनिका -डॉ.महादेव मोरेश्वर कुंटे

४)मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर - जे.एम.गुर्जर


____________________________________

🟢  महत्वाचे ग्रंथ आणि त्यांचे लेखक 🟢

१)प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया - अमयकुमार बागची

२)ब्रिटिश पॉलीसी इन इंडिया - एस.गोपाळ

३) इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनॅलीझम - अनिल सिल

४)प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885-89 - हिरालाल सिन्हा.

यशाच राजमार्ग प्रश्न संच

Police bharti

*1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?*

(National Council Of Applied Economic Research)
>>>  -7.3 %

*2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?*

>>> राजस्थान

*3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?*

>>> गुजरात

*4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?*
>>> पंजाब

*5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी 'BC सखी योजना' सुरु केली आहे. ?*
(Banking corresponding)

>>> उत्तरप्रदेश

*6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?*

  4). हरियाणा   

1). दिल्ली
2). मुंबई
3). आसाम

*7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?*

>>> योगासन

*8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?*

>>> सुवर्ण - 3  रजत -2 कांस्य -4

अमित पंघाल - 52 KG
मनिषा मौन - 57 KG
सिमरनप्रीत कौर - 60 KG

आयोजन - जर्मनी (कोलोन)

*9).  भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*
>> दिल्ली

*10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?*

>>> नांदेड (बिलोली) - सगरोळी

BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?*

>>> चेतन शर्मा

*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*

>>> कवयित्री

*13). कोणता दिवस 'सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?*

>>> 25 डिसेंबर

*14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन  म्हणून साजरा करतात. ?*

>>> 24 डिसेंबर

*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*

>>> कुरुक्षेत्र

*16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?*

>>> त्रिपुरा

*17). कोणत्या बँकेने 'infinite India' नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?*

>>> ICICI बँक

*18). धर्मेंंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या " तेल व वायू रिझर्व" चे उद्घाटन केले आहे. ?*

>>> पश्चिम बंगाल

*19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?*

>>> सत्येंद्र गर्ग

*20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून 'बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज" समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?*

>>> बँक आँफ वडोदा

#one_liner

१) कोणत्या बँकेला ' Best
     Performing Bank Award '
    देण्यात आला आहे ?
✓ आंध्र बँक

२) देशातील पाहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ
     कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात
     येणार आहे ?
✓कुशीनगर (उ.प्र.)

३) नवी दिल्लीतील प्रगती मैदान मेट्रो
     स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात
     आले ?
✓ सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानक

४) कोणते राज्य २०२० मधील प्रत्येक
     महिन्याचा पहिला दिवस                           
     No Vehicle Day म्हणून पाळणार
     आहे?
✓ राजस्थान

५) कोणते राज्य पहिल्यांदाच हिम
     बिबट्याचे सर्वेक्षण करणार आहे ?
      ✓ उत्तराखंड

६) कोणत्या राज्य सरकारने २०२० हे वर्ष
     कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित
     केले आहे ?
✓ तेलंगणा

७) कोणत्या राज्यातल्या परिवहन
     विभागाने नुकतीच ' दामिनी ' नावाची
     महिलांसाठी एक हेल्पलाइन सुरू
     केली ?
✓ उत्तर प्रदेश

८) राज्यातील पहिले दिव्यागंसाठी
     न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू
     करण्यात आले ?
      ✓ शिवाजीनगर पुणे

९)' जल जीवन हरियाली मिशन ' हा
     कोणत्या राज्याचा उपक्रम आहे ?
      ✓ बिहार

१०) कोणते राज्य LGBT समुदायासाठी
       समर्पित राज्यस्तरीय अदालत
       आयोजित करणार आहे ?
✓ केरळ.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...