Saturday, 7 May 2022

काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे स्थापना वर्ष

🏆 काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे स्थापना वर्ष

🏆 नोबेल पुरस्कार : १९०१
🏆 पुलित्झर पुरस्कार : १९१७
🏆 ऑस्कर पुरस्कार : १९२९
🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार : १९४३
🏆 कलिंगा पुरस्कार : १९५२
🏆 भारतरत्न पुरस्कार : १९५४
🏆 पद्म पुरस्कार : १९५४
🏆 साहित्य अकादमी पुरस्कार : १९५५
🏆 मँगसेसे पुरस्कार : १९५७
🏆 अर्जुन पुरस्कार : १९६१
🏆 लाल बहादूर शास्त्री रा. पुरस्कार : १९६५
🏆 मँनबुकर पुरस्कार : १९६९
🏆 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार : २००५
🏆 दादासाहेब फाळके पुरस्कार : १९६९
🏆 शिवछत्रपती पुरस्कार : १९७०
🏆 आगा खान पुरस्कार : १९७७
🏆 राईट लिवलीहुड पुरस्कार : १९८०
🏆 द्रोणाचार्य पुरस्कार : १९८५
🏆 सरस्वती सम्मान : १९९१
🏆 व्यास सम्मान : १९९१
🏆 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : १९९१_९२
🏆 महात्मा गांधी शांतता पुरस्कार : १९९५
🏆 महाराष्ट्र भुषण पुरस्कार : १९९६
🏆 ध्यानचंद पुरस्कार : २००२
🏆 एबेल पुरस्कार : २००३ .

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

*🏡 ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती ----*

➡ कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

➡ लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :
६०० ते १५०० - ७ सभासद
१५०१ ते ३००० - ९ सभासद
३००१ ते ४५०० - ११ सभासद
४५०१ ते ६००० - १३ सभासद
६००१ ते ७५०० - १५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद

➡ निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

➡ कार्यकाल - ५ वर्ष

➡ विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

➡ आरक्षण :
👉 महिलांना - ५०%
👉 अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात
👉 इतर मागासवर्ग - २७% (महिला ५०%)

*➡ ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :*
👉 तो भारताचा नागरिक असावा.
👉 त्याला २१ वर्ष पूर्ण झालेली असावीत.
👉 त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

*➡ ग्रामपंचायतीचे विसर्जन :*
विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

*➡ सरपंच व उपसरपंच यांची निवड :*
निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

*➡ सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल :*
५ वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

*➡ राजीनामा :*
👉 सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.
👉 उपसरपंच - सरपंचाकडे

*➡ निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :*
सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी १५ दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

*➡ अविश्वासाचा ठराव :*
👉 सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून १ वर्षापर्यंत मांडता येत नाही.

👉 बैठक : एका वर्षात १२ बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)
👉 अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच
👉 तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.
👉 अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.
👉 आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.
_
*➡ ग्रामसेवक / सचिव :*
निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.
नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.
नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.
कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-३ चा.

*➡ कामे :*
👉 ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
👉 ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
👉 कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.
👉 ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
👉 व्हिलेज फंड सांभाळणे.
👉 ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
👉 ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
👉 गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
👉 जन्म-मृत्यूची नोंद करणे.

*➡ ग्रामपंचातीची कामे व विषय :*
कृषी
समाज कल्याण
जलसिंचन
ग्राम संरक्षण
इमारत व दळणवळण
सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
सामान्य प्रशासन

👉 ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

👉 बैठक : आर्थिक वर्षात (२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोंबर)

👉 सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

👉 अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

👉 ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या १५% सभासद किंवा एकूण १०० व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.
____

*📑 ग्रामपंचायतींची कार्ये 🗒*

१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.

२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.

३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.

४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.

५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.

६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.

७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.

___________________

भारतातील प्रसिद्ध व्यक्तीची समाधी स्थळे

👤 भारतातील प्रसिद्ध व्यक्तीची समाधी स्थळे

🔰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चैत्यभूमी
🔰 महात्मा गांधी : राजघाट
🔰 जवाहरलाल नेहरू : शांतिवन
🔰 लाल बहादूर शास्त्री : विजय घाट
🔰 इंदिरा गांधी : शक्ति स्थल
🔰 जगजीवन राम : समता स्थल
🔰 चौधरी चरण सिंह : किसान घाट
🔰 राजीव गांधी : वीर भूमि
🔰 ज्ञानी जैलसिंह : एकता स्थल
🔰 चंद्रशेखर : जननायक
🔰 आय के गुजराल : स्मृति स्थल
🔰 अटल बिहारी वाजपेयी : सदैव अटल
🔰 के आर नारायण : उदय भूमि
🔰 मोरारजी देसाई : अभय घाट
🔰 शंकर दयाल शर्मा : कर्म भूमि
🔰 गुलजारीलाल नंदा : नारायण घाट
🔰 डॉ. राजेंद्र प्रसाद : महाप्रयाण .

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे महाराष्ट्राविषयी माहिती 

🛑 पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे 🛑
🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

__________________

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

१)  आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?

    १) मोहम्मद तुघलक
    २) अल्लादिन खिल्जी
    ३) सिकंदर लोधी 📚📚
    ४) इब्राहिम लोधी

२) 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण होते ?

        १) अशोक कोठारी
        २) अशोक मेहता 📚📚
        ३) डॉ. एस. एन.सेन
        ४)  वी.डी सावरकर

३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?

      १) शिवराम  
      २) नारायण गुरु📚📚
      ३) राजगुरू
      ४)  पेरियार

४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?

          १) दक्षिण आफ्रिका
          २) आयर्लंड📚📚
          ३) नेदरलँड
          ४) भारत

५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी 'सत्याग्रह' केला.........?
          
         १) असहकार चळवळीच्या वेळी  📚📚
         २)  जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी
         ३) रौलेट ॲक्ट विरोधात
         ४) खिरापत चळवळीच्या वेळी

६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.

          १) ऊस
          २) नीळ 📚📚
          ३) कापूस
          ४) भात

७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण?

           १) महात्मा गांधी
           २) लोकमान्य टिळक
           ३) चित्तरंजन दास📚📚
           ४) न्यायमूर्ती रानडे


८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?

            १) १८१३
            २) १९०९📚📚
            ३) १९१९
            ४) १९३५

९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर  प्रभाव पडला ?

            १) अमेरिकन क्रांती
            २) फ्रेंच क्रांती
            ३) रशियन क्रांती📚📚
            ४) यापैकी नाही

१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ?

              १) कायमधारा
              २) जमीनदारी
              ३) रयतवारी 📚📚
              ४) मिरासदारी

 
===========================

भारताची राज्ये आणि त्यांचे राज्यपाल

📌📌 भारताची राज्ये आणि त्यांचे राज्यपाल 📌📌

‼️ 1. आंध्र प्रदेश
➡️ राज्यपाल - श्री विश्व भूषण हरीचंदन

‼️ 2.अरुणाचल प्रदेश
➡️ राज्यपाल - ब्रिगेडिअर (डॉ) बी.डी. मिश्रा (सेवानिवृत्त)

‼️3. आसाम
➡️ राज्यपाल - प्राध्यापक श्री जगदीश मुखी

‼️ 4. पश्चिम बंगाल
➡️ राज्यपाल - श्री. जगदीप धनकर

‼️ 5. बिहार
➡️ राज्यपाल - श्री फागु चौहान

‼️6. छत्तीसगड
➡️ राज्यपाल - सुश्रीअनसुइया उईके

‼️7. गोवा
➡️ राज्यपाल - श्री भगतसिंग कोश्यारी(प्रभारी)

‼️ 8.गुजरात
➡️ राज्यपाल - श्री आचार्य देववृत्त 

‼️ 9. हरियाणा
➡️ राज्यपाल - श्री सत्यदेव नारायण आर्य

‼️ 10. हिमाचल प्रदेश
➡️ राज्यपाल - श्री बंडारू दत्तात्रेय

‼️ 11. झारखंड
➡️ राज्यपाल - श्रीमती द्रौपदी मुर्मू

‼️ 12. कर्नाटक
➡️ राज्यपाल - श्री वजुभाई वाला

‼️ 13. केरळ
➡️ राज्यपाल - श्री. आरिफ मोहम्मद खान

‼️ 14. मध्य प्रदेश
➡️ राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल

‼️ 15. महाराष्ट्र
➡️ राज्यपाल - श्री भगतसिंग कोश्यारी

‼️ 16. मणिपूर
➡️ राज्यपाल - नजमा हेपतुल्ला

‼️ 17. मेघालय
➡️ राज्यपाल - श्री सत्यपाल मलिक

‼️ 18. मिझोरम
➡️ राज्यपाल - श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई

‼️ 19. नागालँड
➡️ राज्यपाल - श्री आर.एन. रवी

‼️ 20. ओडिशा
➡️ राज्यपाल - प्राध्यापक गणेशीलाल

‼️21. पंजाब
➡️ राज्यपाल - श्री व्ही.पी. सिंग बदनोर

‼️ 22.राजस्थान
➡️ राज्यपाल - श्री कलराज मिश्रा

‼️ 23. सिक्किम
➡️ राज्यपाल - श्री गंगा प्रसाद

‼️ 24. तामिळनाडू
➡️ राज्यपाल - श्री बनवारीलाल पुरोहित

‼️ 25. तेलंगणा
➡️ राज्यपाल - डॉ. तमिलीसाई सौंदराराजन

‼️26. त्रिपुरा
➡️ राज्यपाल - श्री. रमेश बैस

‼️27. उत्तर प्रदेश
➡️ राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल

‼️ 28. उत्तराखंड
➡️ राज्यपाल - श्रीमती बेबी राणी मौर्य

____________________

भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

जगातील सर्वात मोठे

जगातील सर्वात मोठे ----------

● जगातील सर्वात मोठा महासागर : पॅसिफिक महासागर
● सर्वात मोठे आखात : मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.
● सर्वात मोठा उपसागर : हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.
● सर्वात मोठा व्दिपकल्प : अरेबिया
● सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश : सुंदरबन (प.बंगाल)
● सर्वात मोठे भूखंड : युरेशिया (युरोप+आशिया) 
● सर्वात लहान भूखंड : ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.
● सर्वात मोठे बेट : ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.
● सर्वात मोठे व्दिपसमूह : इंडोनेशिया (13,000) बेटे
● सर्वात मोठे व उंचीवरील पठार : तिबेटचे पठार.
● सर्वात मोठी नदी व खोरे : अ‍ॅमेझोन (द. अमेरिका)
● सर्वात लांब नदी : नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.
● सर्वात लांब हिमनदी : लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.
● सर्वात उंच धबधबा : एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.
● सर्वात मोठे वाळवंट : सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.
● सर्वात कमी तापमानाचे ठिकाण : वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.
● सर्वात उष्ण ठिकाण : डेथ व्हॅली (अमेरिका)
● सर्वात मोठा देश (आकारमान) : रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.
● सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) : टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.
● सर्वात छोटा देश (आकारमान) : व्हेटिकन सिटी (44 हेक्टर.

कुछ महत्वपूर्ण GK ट्रिक्स

🌺🌺🌺कुछ महत्वपूर्ण GK ट्रिक्स

❑ यमुना नदी के किनारे बसे भारत के प्रमुख शहर
➛ Trick - आदिम
➭ आ - आगरा
➭ दि - नई दिल्ली
➭ म - मथुरा

❑ अभ्रक उत्पादक प्रमुख देश
➛ B.B.C.
➭ B - भारत
➭ B - ब्राजील
➭ C - चीन

❑ सोना उत्पादक प्रमुख देश
➛ दस ऑस्ट्रेलिया
➭ द - दक्षिण अफ्रीका
➭ स - संयुक्त राज्य अमेरिका
➭ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया

❑ बाबर द्वारा जीते गए युद्ध एवं उसकी मृत्यु
➛ पानी पीया खाना खाया चल गया घर गया मर गया
➭ पानी - पानीपत(1526),
➭ खाना - खानवा(1527)
➭ चल - चन्देरी(1528)
➭ घर - घाघरा(1529)
➭ मर - मृत्यु(1530)

❑ White Light के स्पेक्ट्रम के रंग
➛ VIBGYOR(बैजानीहपीनाला)
➭ V(बै) - Violet (बैंगनी)
➭ I(जा) - Indigo (जामुनी)
➭ B(नी) - Blue (नीला)
➭ G(ह) - Green (हरा)
➭ Y(पी) - Yellow (पीला)
➭ O(ना) - Orange (नारंगी)
➭ R(ला) - Red (लाल).

महत्त्वाचे प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवावे

🔴महत्त्वाचे प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवावे 🔴

1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

21) प्रश्न :- उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ?
उत्तर :- 29 वे (2021).

___________________

● ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020)’ याच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

*उत्तर* : न्यूझीलँड आणि डेन्मार्क

● ‘कला उत्सव’ हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्यावतीने आयोजित केला जातो?

*उत्तर* : मनुष्यबळ विकास मंत्रालय

● आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

*उत्तर* : पॅरिस

● ‘मेरापी पर्वत’ कोणत्या देशात आहे?

*उत्तर* : इंडोनेशिया

● ऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या ‘कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स’ या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

*उत्तर* : 86

● नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) ही संस्था कोणत्या मंत्रालयाच्या कार्यकक्षेत येते?

*उत्तर* : इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

● ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरम’ची बैठक कोणत्या शहरात आयोजित केली जाते?

*उत्तर* : रियाध (सौदी अरब)

● ‘आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन 2021’ कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?

*उत्तर* : 26 जानेवारी

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...