Saturday, 30 April 2022

महाराष्ट्र प्राथमिक माहिती

#Geography
🔴महाराष्ट्र प्राथमिक माहिती🔴

🌸लांबी:-

🔴पूर्व-पश्चिम:-800 किमी

🔴उत्तर-दक्षिण:-720 किमी

⭕️महाराष्ट्र चा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.

🌸अक्षवृत विस्तार:-

🔴15°46 उत्तर ते 22°06 उत्तर

🌸रेखावर्त विस्तार:-

🔴72°45 पूर्व ते 80°54 पूर्व

🌷भारत प्राथमिक माहिती🌷

🌸लांबी:-

🔴पूर्व-पश्चिम:-2933 किमी

🔴दक्षिण-उत्तर:-3214 किमी

⭕️भारताचा दक्षिण-उत्तर विस्तार पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे.

🌸अक्षवृत विस्तार:-

🔴8°28 उत्तर ते 37°53 उत्तर

🌸रेखावर्त विस्तार:-

🔴68°33 पूर्व ते 97°47 पूर्व

⭕️अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारात या दोन्ही मध्ये 29° चा फरक आढळतो.

━━━━━━━━━━━━━━━━━

आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी वरील प्रश्नांची उत्तरे

आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी वरील प्रश्नांची उत्तरे:-

१) भारतीय वंशाच्या आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- कॅनडा

२) माय पॅड माय राईट या नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरु केला?
उत्तर:- त्रिपुरा

३) इमा मॅकीअन ही एकच ऑलम्पिक मध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?
उत्तर :- ऑस्ट्रेलिया

४) भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- दूति बॅनर्जी

५) Covid-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानं संदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञ यांची निवड करण्यात आली?
उत्तर :-जयंती घोष

६) सार्वजनिक आरोग्य सुविधा मधील (PSA) विस्तार काय?
उत्तर:- pressure swing adsorption

७) ए के ४७ बुलेट च्या विरोधी जगातील पहिले बुलेट पृफ हेल्मेट कोणी बनवले?
उत्तर:- अनुप मिश्रा

८) खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीत तील एक शब्द बदलण्यात आला आहे?
उत्तर:- ऑस्ट्रेलिया

९) 30 जून 2021 WHO मलेरिया मुक्त केलेला देश कोणता?
उत्तर:- चीन

१०) कोणत्या देशाने पहिला आर्टीक मॅनिटरिंग उपग्रह  आर्टीक-M प्रक्षेपित केला?
उत्तर:- रशिया

११) कोणत्या राज्य सरकारने कोपर महशी र नावाच्या माशाला राज्य मासा घोषित केला ?
उत्तर:- सिक्कीम

१२) ऑटोमोबाईल साठी अशियातील सर्वात लांब हाई स्पीड ट्रॅक येथे आहे?
उत्तर:- इंदोर

------------------------------------------

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महिला आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक

⭐ ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महिला

👩‍🦰 १९७४ : आशापुर्णा देवी (बंगाली)
👩‍🦰 १९८१ : अम्रिता प्रीतम (पंजाबी)
👩‍🦰 १९८२ : महादेवी वर्मा (हिंदी)
👩‍🦰 १९८९ : कुर्अतुल ऐन हैदर (उर्दू)
👩‍🦰 २००० : इंदिरा गोस्वामी (आसामी)
👩‍🦰 २०११ : प्रतिभा राय (ओडिया)
👩‍🦰 २०१७ : कृष्णा सोबती (हिंदी)

⭐ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक

👤 १९७४ : वी स खांडेकर
👤 १९८७ : वी व शिरवाडकर
👤 २००३ : विंदा करंदीकर
👤 २०१४ : भालचंद्र नेमाडे

भारतातील नागरी सेवांचा विकास

❇️ भारतातील नागरी सेवांचा विकास ❇️

❇️ कॉर्नवॉलिस (1786-93) :- यांनी प्रथम आयोजन केले.

❇️ वेलेस्ली (1798-1805)

1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज
2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)
3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

❇️ 1853- खुली स्पर्धा

❇️ भारतीय नागरी सेवा कायदा,1861

1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}
{19-1878}
2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय

❇️ वैधानिक नागरी सेवा (1878-79 : लिटन)

1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)
 
❇️ ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886) - डफरिन

1.करारबद्ध आणि uncovenanted Drop
2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),
-   प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),
-   अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)
3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

❇️ माँटफोर्ड सुधारणा,1919

1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

❇️ ली कमिशन,1924

1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.
2.लोकसेवा आयोग स्थापन करणे
(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

❇️ GoI Act,1935

1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारतात ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे

भारतात ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे

1] अमरनाथ गुहा - काश्मीर
2] सूर्य मंदिर (ब्लॅक पॅगोडा) - कोणार्क
3] वाहदेश्वर मंदिर - तंजोर
4] दिलवाडा मंदिर - माउंट अबू
5] आमेर दुर्ग - जयपूर
6] इमामबाड़ा - लखनऊ
7] वृदांवन  गार्डन - मसूर
8] चिलका तलाव - ओडिशा
9] अजिंठा लेणी - औरंगाबाद
10] मलबार हिल्स - मुंबई
11] गोमतेश्वर मंदिर श्रावणबेलगोला - कर्नाटक
12] बुलंद दरवाजा - फतेहपूर सीकरी
13] अकबरची कबर - सिकंद्रा, आग्रा
14]जोग धबधबा  - मसूर
15] शांती निकेतन - कोलकाता
16] रणथंभोर किल्ला - सवाई माधोपूर
17] आगा खान पॅलेस-पुणे
18] महाकालचे मंदिर - उज्जैन
19] कतुबमीनार  - दिल्ली
20] एलिफंटा लेणी - मुंबई
21] ताजमहाल - आग्रा
22] इंडिया गेट - दिल्ली
23] विश्वनाथ मंदिर - वाराणसी
24] सांची स्तूप - भोपाळ
25] निशात बाग - शरीनगर
26] मीनाक्षी मंदिर - मदुरै
27] सुवर्ण मंदिर- अमृतसर
28] एलोरा लेणी - औरंगाबाद
29] हवा महल- जयपूर
30] जंतर-मंतर- दिल्ली
31] शेरशाहाचा मकबरा- सासाराम
32] एटमातुदौला - आग्रा
33] सारनाथ - वाराणसीजवळ
34] नटराज मंदिर - चन्नई
35] जामा मशिद- दिल्ली
36] जगन्नाथ मंदिर - पुरी, ओडिसा
37] गोलघर - पटना
38] विजय स्तंभ - चित्तोडगड
39] गोल घुमट - विजापूर
40] गोलकोंडा - हैदराबाद
41] गॅटवे ऑफ इंडिया - मुंबई
42] जलमंदिर- पावापुरी, बिहार
43] बलूर मठ - कोलकाता
44] टॉवर ऑफ सायलेन्स - मुंबई
---------------------------------------------------------

भारतातील प्रमुख बंदर

भारतातील प्रमुख बंदर | Major ports of India

1) कांडला: पश्चिम किनारपट्टी, गुजरात

2) परदीपः पूर्व किनारपट्टी, ओडिशा

3) जेएनपीटी: पश्चिम किनारपट्टी, महाराष्ट्र

4) मुंबई: पश्चिम किनारपट्टी, महाराष्ट्र

5) विशाखापट्टणम: पूर्व किनारपट्टी, आंध्र प्रदेश

6) चेन्नई: पूर्व किनारपट्टी, तामिळनाडू

7) कोलकाता: पूर्व किनारपट्टी, पश्चिम बंगाल

8) मंगलोरः पश्चिम किनारपट्टी, कर्नाटक

9) तूतीकोरिन: पूर्व किनारपट्टी, तामिळनाडू

10) मोरमुगाओ: पश्चिम किनारपट्टी, गोवा

11) कोची: पश्चिम किनारपट्टी, केरळ

12) कृष्णापट्टनम बंदर: पूर्व किनारपट्टी आंध्र प्रदेश

13) एन्नोर: पूर्व किनारपट्टी, तामिळनाडू

---------------------------------------------

आयुष्मान भारत दिवस : 30 एप्रिल

✅✅  आयुष्मान भारत दिवस : 30 एप्रिल

दरवर्षी भारतात 30 एप्रिल रोजी आयुष्मान भारत दिवस साजरा केला जातो. आयुष्मान भारत दिवस दोन मोहिमे साध्य करण्यासाठी साजरा केला जातो. ते गरिबांना आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना विम्याचा लाभ देण्यासाठी आहेत. या दिवसाचे उद्दीष्ट देशाच्या दुर्गम भागातील परवडणार्‍या वैद्यकीय सुविधांना सामाजिक-आर्थिक जातीच्या जनगणनेच्या डेटाबेसवर आधारित प्रोत्साहन देणे आहे. हे आरोग्य आणि निरोगीतेस प्रोत्साहित करेल आणि गरिबांना विमा लाभ देईल.

आयुष्मान भारत योजना म्हणजे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2018 मध्ये ही योजना सुरू केली होती.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, आयुष्मान भारत योजना आतापर्यंत 75,532 आयुष्मान भारत आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र कार्यरत आहे. 2022 पर्यंत हे 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे लक्ष्य निश्चित केले आहे.
लाभार्थ्यांची सामा
जिक-आर्थिक जनगणना डेटाबेसमधून निवड केली जाते.

हे जगातील सर्वात मोठे आरोग्य कवच आहे.

दरवर्षी प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे लाभार्थी भारतीय लोकसंख्येच्या 40% आहेत.

या योजनेत पंधरा दिवस पूर्व-इस्पितळात आणि पंधरा दिवसांच्या रुग्णालयात भरतीचा समावेश आहे. यात औषधे आणि चाचण्यांचा खर्च समाविष्ट आहे.
या योजनेत वरिष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना आणि राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनांचा समावेश झाला.
या योजनेत केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांपेक्षा 15% स्वस्त दराने गुडघ्यांची बदली, बायपास आणि इतर उपचारांचा समावेश आहे.

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

GENERAL KNOWLEDGE  Questions with Answers

प्रश्नः Q:  मुख्यमंत्री व राज्यातील इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करते?

उत्तरः राज्यपाल

प्रश्नः Q: भारताचे पहिले प्रभारी पंतप्रधान कोण होते?

उत्तरः गुलझारी लाल नंदा.

प्रश्नः Q: महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकांना 'लोकहितवादी' म्हटले जाते?

उत्तर: गोपाळ हरी देशमुख.

प्रश्नः Q: भटनागर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला?

उत्तरः 1957

प्रश्नः Q : 'सत्यार्थ प्रकाश 'रचना कोणी केली?

उत्तरः स्वामी दयानंद सरस्वती.

प्रश्नः Q: दालचिनी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते?

उत्तर: झाडाची साल पासून.

प्रश्नः Q: 'अमृत बाजार पत्रिका' हे प्रकाशन कोणत्या वर्षी सुरू झाले?

उत्तरः 1868

प्रश्नः Q: नील नदीच्या काठावर कोणती संस्कृती विकसित झाली होती?

उत्तरः इजिप्तची संस्कृती.

प्रश्नः Q: अकबराने 'दिन-ए-इलाही' हा धर्म कधी जाहीर केला?

उत्तरः1582

प्रश्नः Q: 'भरतनाट्यम' कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे?

उत्तर: तामिळनाडू.

प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च सेनापती कोण आहे?

उत्तरः राष्ट्रपति

प्रश्नः Q: धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तरः वैद्यकीय क्षेत्र.

प्रश्नः Q: हिटलरने आत्महत्या कधी केली?

उत्तरः 30 एप्रिल 1945

प्रश्नः Q: लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर: ठाणे, महाराष्ट्र (भारत)

प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?

उत्तर - मेजर ध्यानचंद  खेल रत्न पुरस्कार

प्रश्नः Q: 'एग्रीकल्चर' हा कोणत्या भाषेचा शब्द आहे?

उत्तरः लॅटिन भाषा.

आग्रा हे व्हॅक्यूम-आधारित सीवर सिस्टम असलेले पहिले शहर ठरले आहे आणि महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

🟠आग्रा हे व्हॅक्यूम-आधारित सीवर सिस्टम असलेले पहिले शहर ठरले आहे

🔹आग्रा हे व्हॅक्यूम-आधारित सीवर सिस्टम असलेले देशातील पहिले शहर बनले आहे . 

🔸आग्रा स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी मीडियाला सांगितले की, महापालिकेने ताजमहालजवळील अशा 240 घरांना व्हॅक्यूम-आधारित गटारांशी जोडले आहे, जेथे पारंपारिक गटार प्रणाली वापरली जाऊ शकत नाही.

🔹गटार जोडणीच्या कामासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

🔸नेदरलँड कंपनीकडून पाच वर्षांपर्यंत देखभाल आणि संपूर्ण काळजी घेतली जाईल. 

🔹5 कोटी रुपये खर्चून 240 घरांचे निर्वात गटारांचे जाळे उभारण्यात आले आहे.

------------------------------------------------

●●महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प●●

◆महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

√ खोपोली - रायगड             

√ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             

√ कोयना - सातारा               

√ तिल्लारी - कोल्हापूर         

√ पेंच - नागपूर                     

√ जायकवाडी - औरंगाबाद

◆महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प                

√ तारापुर - ठाणे                   

√ जैतापुर - रत्नागिरी             

√ उमरेड - नागपूर(नियोजित)

Important Current Affairs revision for All Upcoming Exams

Current Affairs:
📖 Important Current Affairs revision for All Upcoming Exams



1) West Bengal Governor Jagdeep Dhankhar, dedicated to the nation a Petascale Supercomputer PARAM Shakti under the National Supercomputing Mission (NSM) at IIT Kharagpur.
▪️West Bengal :-
➠CM - Mamata Banerjee
➠GOVERNOR - Jagdeep Dhankhar
➠Folk Dances - Lathi, Gambhira, Dhali, Jatra, Baul, Chhau, Santhali Dance
➠Kalighat Temple

2) Rajasthan Diwas is observed on March 30th every year to commemorate the formation of the state. Rajasthan Diwas 2021 is being celebrated as the 73rd foundation day of the state.
➠The state was formed on March 30th, 1949 when Rajputana was merged into the Dominion of India.
▪️ Rajasthan:-
Governor - Kalraj Mishra
➭Amber Palace
➭Hawa Mahal
➭Ranthambore National Park
➭City Palace
➭Keoladeo Ghana National Park
➭Sariska National Park.
➭ Kumbhalgarh Fort

3) Ministry of Civil Aviation flagged off the first direct flight between Gorakhpur and Varanasi.
▪️Uttar Pradesh :-
Governor - Smt. Anandiben Patel
➨Chandraprabha Wildlife Sanctuary
➨Dudhwa National Park
➨National Chambal Sanctuary
➨Govind Vallabh Pant Sagar Lake
➨Kashi Vishwanath Temple

4) Indian Railways' women team became winner in the 56th National Cross Country  Championship (Men & Women)held at Kohima in state of Nagaland.
▪️Nagaland :-
CM - Neiphiu Rio
Governor - Jagdish Mukhi
Shilloi Lake, Meluri
Kohima War Cemetery
Tokhu Emong Festival
Naknyulem Festival
Hornbill Festival

5) For a second consecutive term, Pramod Sawant took oath as the Chief Minister of Goa at a grand swearing-in ceremony held at the Dr Shyamaprasad Mukherjee stadium in Taleigao.

6) Rashtriya Sanskriti Mahotsav 2022 is organised under the aegis of Azadi Ka Amrit Mahotsav in Andhra Pradesh.
➠ The festival was inaugurated by Governor, Andhra Pradesh Shri Biswabhusan Harichandan and Union Minister for Culture , Tourism and Doner Shri G. K Reddy.
▪️Andhra Pradesh :-
➨CM -  Jaganmohan Reddy
➨Governor - Biswabhusan Harichandan
➨ Venkateswara Temple
➨Sri Bhramramma Mallikarjuna Temple

7) Union Minister Anurag Thakur  launched Tejas (Training for Emirates Jobs And Skills), a Skill India international project to train overseas Indians.
➠The project, launched at the “Dubai expo”, is aimed at skilling, certification and overseas employment of Indians.

8) Karnataka CM Basavaraj Bommai announced to the establishment of Chitrakala galleries in six regional spots and also inaugurated the 19th edition of the ‘Chitra Santhe 2022’ organised by the Chitrakala Parishath.
▪️Karnataka:-
CM :- Basavaraj Bommai
Governor :- Thawarchand Gehlot
Formation :- 1 November 1956
Language :- Kannada
Port :- New Mangalore Port

9) The Lok Sabha has passed the Constitution (Scheduled Tribes) Order (Amendment) Bill, 2022. The bill seeks to amend the Constitution (Scheduled Tribes) Order, 1950 for inclusion of certain community in the list of Scheduled Tribes in relation to the State of Tripura.
▪️Tripura :-
➨CM - Biplab Kumar Deb
➨Governor - Satyadev Narayan Arya
➨Bison (Rajbari) National Park
➨Clouded Leopard National Park

10) Weightlifter Mirabai Chanu has won the BBC Indian Sportswoman of the Year award for 2021.
➠ Chanu became the first Indian weightlifter to win a silver medal at an Olympic Games, when she finished second in the 49kg category in Tokyo.

11) The Defence Research and Development Organisation (DRDO) has conducted successful flight tests of the Indian Army version of Medium   Range Surface to Air Missile (MRSAM) against high-speed  aerial targets at Integrated Test Range, Chandipur off the coast of Odisha.
➠It is developed jointly by DRDO and Israel Aerospace Industries (IAI), Israel.
▪️Defence Research and Development Organisation( DRDO) :-
➠ Founded - 1958
➠ HeadQuarter  - New Delhi
➠ Chairman - G. Satheesh Reddy

12) President Ram Nath Kovind presented the third National Water Awards and launched the 'Jal Shakti Abhiyan: Catch the Rain campaign 2022' in Delhi.

13) Telangana CM K Chandrasekhar Rao has inaugurated Sri Lakshmi Narasimha Swamy temple located at Yadagirigutta (Yadadri) in Bhongir district.
▪️Telangana :-
➨CM - Kalvakuntla Chandrashekhar Rao
Governor - Tamilisai Soundararajan
➨KBR National Park
➨Amrabad Tiger Reserve
➨Kawal Tiger Reserve
➨ Pakhal Lake And Wildlife Sanctuary
➨Pocharam Dam And Wildlife Sanctuary
➨Mahavir Harina Vanasthali National Park

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡

थोडी माहिती लक्षात ठेवा काही प्रश्न

थोडी माहिती लक्षात ठेवा काही प्रश्न

(१)    रोहनला पतंग उडवायचा आहे.

उत्तर:  वारा.

(२)   आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे.

उत्तर: लाकूड

(३)    सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे.

उत्तर: लाकूड, कोळसा

(४)    सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे.

उत्तर: वीज, कोळसा.

(१)            रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे.

उत्तर:    कोळसा, वीज , खनिज तेल.

(२)         अंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे.

उत्तर:     लाकूड, बायोगॅस

(७)   सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे.

उत्तर:     खनिज तेल, वीज.

ऊर्जा साधने याचे प्रश्न उत्तर ऊर्जा साधने पाठचा

(ब)    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१)    मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्याचे कारण काय असेल?

उत्तर: मानव कोळसा हे उर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो.

कोळसा हा इतर संसाधनांच्या तुलनेने जास्त उपलब्ध आहे. हे त्याचे कारण असावे.

(२)    ऊर्जा साधनाची गरज काय ?

उत्तर:

१) दैनंदिन उपयोगांसाठी उर्जा साधनांची गरज असते.

२) स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी उर्जा साधनांची गरज असते.

(३)    पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे?

उत्तर:

१)    जैविक उर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणवर पर्यावरणाचे प्रदूषण होते.

२)   वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक उर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे.

(क)   खालील मुद्‌द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.

         (उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे)

(१)    खनिज तेल व सौरऊर्जा
उत्तर:

खनिज तेल

सौरउर्जा

उपलब्धता

खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे.

सौरउर्जा विपुल प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे.

पर्यावरणपूरकता

खनिज तेलाचा वापर हा पर्यावरणपूरक नाही.

सौरउर्जेचा वापर पर्यावरण पूरक आहे.

फायदे / तोटे

खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.

सौरउर्जेचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

_______________________________

Q.1) जागतिक कामगार दिन कधी साजरा केला
जातो ?
Ans.जागतिक कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जातो.

Q.2) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कधी स्थापन करण्यात आली ?
Ans. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही युरोपखंडातील जिन्हेवा शहरात १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली.

Q.3) भारतात कोणकोणत्या संघटना कामगारांसाठी काम करतात ?
Ans.भारतात अखिल भारतीय कामगार संघटना (आयटक), इंटक, हिंदू मजदूर सभा इत्यादी असंख्य कामगार संघटना कामगारांसाठी काम करतात.

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

🏆 विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय 🏆

🔸नोबेल : रविंद्रनाथ टागोर

🔸ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

🔸मॅगसेसे : विनोबा भावे

🔸वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

🔸दादासाहेब फाळके : देविका राणी

🔸परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

🔸गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

🔸मॅन बुकर : अरुंधती रॉय

🔸एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

🔸ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

🔸महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न

_________________________________________

GENERAL KNOWLEDGE Questions with Answers

GENERAL KNOWLEDGE  Questions with Answers

प्रश्नः Q:  मुख्यमंत्री व राज्यातील इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करते?

उत्तरः राज्यपाल

प्रश्नः Q: भारताचे पहिले प्रभारी पंतप्रधान कोण होते?

उत्तरः गुलझारी लाल नंदा.

प्रश्नः Q: महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकांना 'लोकहितवादी' म्हटले जाते?

उत्तर: गोपाळ हरी देशमुख.

प्रश्नः Q: भटनागर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला?

उत्तरः 1957

प्रश्नः Q : 'सत्यार्थ प्रकाश 'रचना कोणी केली?

उत्तरः स्वामी दयानंद सरस्वती.

प्रश्नः Q: दालचिनी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते?

उत्तर: झाडाची साल पासून.

प्रश्नः Q: 'अमृत बाजार पत्रिका' हे प्रकाशन कोणत्या वर्षी सुरू झाले?

उत्तरः 1868

प्रश्नः Q: नील नदीच्या काठावर कोणती संस्कृती विकसित झाली होती?

उत्तरः इजिप्तची संस्कृती.

प्रश्नः Q: अकबराने 'दिन-ए-इलाही' हा धर्म कधी जाहीर केला?

उत्तरः1582

प्रश्नः Q: 'भरतनाट्यम' कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे?

उत्तर: तामिळनाडू.

प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च सेनापती कोण आहे?

उत्तरः राष्ट्रपति

प्रश्नः Q: धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तरः वैद्यकीय क्षेत्र.

प्रश्नः Q: हिटलरने आत्महत्या कधी केली?

उत्तरः 30 एप्रिल 1945

प्रश्नः Q: लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर: ठाणे, महाराष्ट्र (भारत)

प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?

उत्तर - मेजर ध्यानचंद  खेल रत्न पुरस्कार

प्रश्नः Q: 'एग्रीकल्चर' हा कोणत्या भाषेचा शब्द आहे?

उत्तरः लॅटिन भाषा

ज्वारी (कोरडवाहू पीक)

✅ज्वारी (कोरडवाहू पीक)✅

● ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. रब्बी व खरीप दोन्ही हंगामामध्ये घेतल्या जाते.

● महाराष्ट्रात एकूण लागवडी पैकी 35% क्षेत्रात ज्वारी लावले जाते हे देशाच्या एकूण ज्वारी उत्पन्नाच्या ते 46% आहे.

● हे पीक 25 ते 26 डिग्री सेल्सिअस तापमान व 50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीत घेतले जाते म्हणून याला कोरडवाहू पीक म्हणतात.

● महाराष्ट्रात पठारात हे पीक घेतले जाते.

● कोकणात व पूर्व विदर्भात हे पीक घेतले जात नाही कारण तिथे पावसाचे प्रमाण जास्त असते.

●कायम भुसभुशीत मृदेत ज्वारीचे उत्पादन चांगले होते हे पीक खरीप व रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते.

●खरिपातील झालेला "जोंधळा "असे म्हणतात तर रब्बी च्या ज्वारी ला  शाळू असे म्हणतात.

■ज्वारीच्या प्रमुख जाती:

फुले, माऊली, फुले चित्रा, फुले सुचित्रा, फुले अनुराधा

◆महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम:

सोलापूर >अहमदनगर> पुणे

◆सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे:

सोलापूर> अहमदनगर> सांगली

◆सर्वाधिक हेक्टरी उत्पादन:

चंद्रपूर> जळगाव> कोल्हापूर

◆रोगांचा प्रादुर्भाव:

तुडतुडे, खोडकिडा, खोडमाशी, मावा, लाल कोळी, खळखळया.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्टाचू ऑफ युनिटी

.             🟠 स्टाचू ऑफ युनिटी 🟠

🔸स्थान : नर्मदा व्हॅली केवडिया कॉलनी , नर्मदा जिल्हा , गुजरात 

🔹डिझायनर : राम व्ही. सुतार

🔸प्रकार : पुतळा

🔹साहित्य : स्टील फ्रेमिंग, काँक्रीट आणि पितळ कोटिंग, ब्राँझ  क्लेडिंगद्वारे  मजबुतीकरण 

🔸उंची : 182 मीटर (597 फूट)✅

🔹Visiters :  2.8 दशलक्ष  ( 2018-19 मध्ये )

🔸सुरुवातीची तारीख : 31 ऑक्टोबर 2013

🔹पूर्णतेचा दिनांक : 30 ऑक्टोबर 2018

🔸उघडण्याची तारीख : 31 ऑक्टोबर 2018

🔹समर्पित : वल्लभभाई पटेल

------------------------------------------------

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 : भारताने 17 पदके जिंकली,2022 च्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी

🟠आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 : भारताने 17 पदके जिंकली

🔹उलानबाटार, मंगोलिया येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 च्या 35 व्या आवृत्तीत 30 सदस्यीय भारतीय तुकडी सहभागी झाली होती . 

🔸भारतीय कुस्तीपटूंनी एकूण 17 पदके मिळवली, ज्यात (1-सुवर्ण, 5-रौप्य आणि 11-कांस्य) पदकांचा समावेश आहे. 

🔹सुवर्णपदक विजेता रवी कुमार दहिया हा भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव सुवर्णपदक विजेता आहे.

---------------------------------------------

🟠2022 च्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी :- (एकूण 4)

🔹 व्यक्ती     -     कार्यक्षेत्र     -     राज्य 🔸

🔸१)डॉ. प्रभा अत्रे  -  कला   -  महाराष्ट्र

🔹२)राधेश्याम खेमका (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण  - उत्तरप्रदेश

🔸३)जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) - नागरी सेवा  -  उत्तराखंड

🔹४)कल्याण सिंह (मरणोत्तर)  - सार्वजनिक क्षेत्र  -  उत्तरप्रदेश

------------------------------------------------

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022

🟠दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 :-

🔹सर्वोत्कृष्ट चित्रपट :- शेरशहा (दिग्दर्शक - विष्णुवर्धन )

🔸सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- केन घोष (स्टेट ऑफ सिज : टेम्पल अटॅक )

🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता :- रणवीर सिंग (83)

🔸सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :- क्रिती सेनन (मीमी)

🔹सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका :- अनुपमा

🔸सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट :-  अनादर राऊंड

🔹फिल्म ऑफ द इयर :- पुष्पा : द राईस

---------------------------------------------

जगातील पहिले 'डार्ट मिशन' लाँच

.  🟠 जगातील पहिले 'डार्ट मिशन' लाँच 🟠

🔸नाव : DART (Double Asteroid Redirection Test)

🔹ऑपरेटर : नासा  / एपीएल

🔸मिशन प्रकार : ग्रह संरक्षण मोहीम

🔹मिशन कालावधी : 11 महिने, 3 दिवस आणि 5 तास (नियोजित)

🔸निर्माता : अप्लाईड फिजिक्स प्रयोगशाळा, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ

🔹लाँच तारीख : २४ नोव्हेंबर २०२१

🔸रॉकेट : फाल्कन 9 ब्लॉक 5 

🔹लाँच ठिकाण : वॅन्डनबर्ग 

🔸कंत्राटदार : SpaceX

🔹प्रभाव तारीख : 26 सप्टेंबर 2022 (नियोजित)

-----------------------------------------------------------

भारताचे महत्त्वाचे आर्थिक क्षेत्रातील प्रमुख

🟠भारताचे महत्त्वाचे आर्थिक क्षेत्रातील प्रमुख :-

🔹 पद             -             पदप्रमुख 🔸

🔸१) रिझर्व बँकेचे(RBI) गव्हर्नर  :- शक्तीकांत दास

🔹२) नीती(NITI) उपाध्यक्ष :- सुमन बेरी

🔸३) भारतीय रोखे व प्रतिभूती मंडळाचे(SEBI) अध्यक्ष  :- माधवी पुरी बुच

🔹४)भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार :- डॉ. अनंत नागेश्वरन

🔸५)15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष :- एन. के. सिंग

🔹६)स्टेट बँकेचे अध्यक्ष :- दिनेश कुमार खरा

🔸७) 7 व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष :-  अशोक के. माथुर

🔹८)भारतीय जीवन विमा महामंडळ(LIC) अध्यक्ष :- एम. आर. कुमार

🔸९)राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे(NABARD) अध्यक्ष :- डॉ.गोविंद राजूलु चिंताला

🔹१०)राष्ट्रीय सांख्यिकी आयोग :- प्रा. बिमल कुमार रॉय

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...