२५ एप्रिल २०२२

जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखा

🌎 *जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखा*

MPSC आणि UPSC सोबत विविध स्पर्धा परीक्षांना जगाचा भूगोल मध्ये जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या परीक्षा देताना या सर्व सीमारेखा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

*डुरंड लाइन (Durand Line)*
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशा दरम्यातील सीमा
सर मार्टीमर डुरंड यांनी 1886 मध्ये निर्धारित केली.

*मॅकमॅहॉन लाइन(Macmahon Line)*
भारत आणि चीन देशा दरम्यातील सीमा 1120 किमी. ची हि सीमा
सर हेनरी मॅकमॅहन यांच्या द्वारे निर्धारित केली गेली.

*रॅडक्लिफ लाइन(Radcliffe Line)*
भारत आणि पाकिस्तान देशादरम्यातील सीमा
1947 मध्ये भारत-पाकिस्तान सीमा आयोगाचे अध्यक्ष सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या द्वारे निर्धारित केली गेली.

*17 वि समांतर सीमारेखा (17th Parallel)*
उत्तर व्हिएतनाम आणि डी. व्हिएतनाम देशादरम्यातील सीमा
व्हिएतनामचे एकत्रीकरण होण्यापूर्वी हि सीमारेषा या दोघांना वेगळे करत होती.

*24 वी समांतर सीमारेखा (24th Parallel)*
भारत आणि पाकिस्तान देशादरम्यातील सीमा
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कच्छ प्रदेशाची ही सीमारेखा योग्यरित्या ठरवली गेली आहे पण भारत देश अजून हे मान्य करत नाही आहे.

*38 वी समांतर सीमारेखा (38th Parallel)*
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया देशादरम्यातील सीमा
हि सीमारेखा कोरिया देशाला दोन भागात विभागते.

*49 वी समांतर सीमारेखा (49th Parallel)*
अमेरिका आणि कॅनडा देशादरम्यातील सीमा
अमेरिका आणि कॅनडा या देशांना दोन भागात विभागते.

*हिंदेनबर्ग लाइन (Hindenburg Line)*
जर्मनी आणि पोलंड देशादरम्यातील सीमा
प्रथम विश्वयुद्धानंतर जर्मन सैन्य येथून परतले होते.

*ऑर्डर-नीझी लाइन (Order-Neisse Line)*
जर्मनी आणि पोलंड देशादरम्यातील सीमा दुसऱ्या महायुद्धांनंतर निश्चित केली गेली.

*मॅजिनोट लाइन (Maginot Line)*
जर्मनी आणि फ्रान्स देशादरम्यातील सीमा फ्रान्सने जर्मनिच्या आक्रमणापासून बचावासाठी हि सीमारेखा बनवली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे


🎯🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे - 🎯🎯

प्रश्न १ : कोरोना विषाणू जगात सर्वात प्रथम कोणत्या शहरात आढळला होता ?
        १)  वुहान  ✔
        २)  बीजिंग
        ३)  टोकियो
        ४)  वरीलपैकी नाही

प्रश्न २ : कोरोना विषाणू पासून होणार्‍या आजाराला काय नाव देण्यात आले आहे ?
        १)  Corona-19 
        २)  China virus
        ३)  Covid 19  ✔
        ४)     वरीलपैकी नाही

प्रश्न ३ : भूल देण्यासाठी खालीलपैकी ............. चा वापर करतात ?
        १)  क्लोरीन
        २)  नायट्रस ऑक्साईड  ✔
        ३)  कार्बन डायऑक्साईड
        ४)  ब्रोमिन

प्रश्न ४ : Covid 19 संबंधी रुग्णाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी कोणते अॅप लॉंच केले आहे ?
        १)  कोरोना गो
        २)  आरोग्य सेतु  ✔
        ३)  कोरोना जीवन
        ४)  वरीलपैकी नाही

प्रश्न ५ : हंता विषाणूने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे ?
        १)  रशिया
        २)  जपान
        ३)  कॅनडा
        ४)  चीन  ✔

प्रश्न ६ : ‘खोकला येणे व थुंकीतून रक्त येणे’ ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
        १)  कावीळ
        २)  हिवताप
        ३)  क्षय  ✔
        ४)  वरीलपैकी नाही

प्रश्न ७ : संगमरवर (Marble) हे रासायनिकदृष्ट्या ............. असते ?
        १)  सोडीयम क्लोराइड
        २)  कॅल्शियम कार्बोनेट   ✔
        ३)  कार्बन
        ४)  मिथेन

प्रश्न ८ : मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते ?
        १)  दोन
        २)  तीन
        ३)  चार  ✔
        ४)  पाच

प्रश्न ९ : मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात ? 
        १)  दोंदनृत्याद्वारे  ✔
        २)  स्पर्शावरून
        ३)  वासावरून
        ४)  परस्परांच्या लाळेवरून

प्रश्न १० : कॅथोड किरण हे ............... कणतरंग आहे ?
        १)  ऋण विद्युत प्रभारीत  ✔
        २)  धन विद्युत प्रभारीत
        ३)  विद्युत प्रभार रहित
        ४)  वरीलपैकी नाही

प्रश्न ११ : ‘ब्ल्यु टुथ’ द्वारे किती अंतरावर डेटा पाठविता येवू शकतो ?
        १)  10 फुट
        २)  50 फुट
        ३)  44 फुट
        ४)  33 फुट   ✔

प्रश्न १२ : 3 G स्पेक्ट्रममध्ये ‘G’ हे अक्षर काय दर्शविते ?
        १)  ग्लोबल
        २)  गव्हर्नमेंट
        ३)  जनरेशन  ✔
        ४)  गुगल

प्रश्न १३ : मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे ?
        १)  1872 साली
        २)  1857 साली  ✔
        ३)  1900 साली
        ४)  1911 साली

प्रश्न १४ : खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
        १)  जायकवाडी
        २)  गोसेखुर्द
        ३)  कुकडी
        ४)  कोयना  ✔

प्रश्न १५ : इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
        १)  गुजरात
        २)  छत्तीसगड  ✔
        ३)  महाराष्ट्र
        ४)  राजस्थान
 

प्रश्न १६ : प्रवरानदीवरील रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
        १)  महाराष्ट्र  ✔
        २)  कर्नाटक
        ३)  आंध्रप्रदेश
        ४)  मध्यप्रदेश

प्रश्न १७ : पिनकोड मधील शेवटचे तीन अंक काय दर्शवितात ?
        १)  विभाग
        २)  उपविभाग
        ३)  पोस्ट कार्यालय  ✔
        ४)  जिल्हा

प्रश्न १८ : नौटंकी हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ?
        १)  मध्यप्रदेश
        २)  छत्तीसगड
        ३)  बिहार
        ४)  उत्तरप्रदेश  ✔

प्रश्न १९ : भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
        १)  1850 साली
        २)  1871 साली
        ३)  1872 साली  ✔
        ४)  1900 साली

प्रश्न २० : कोणत्या दिवशी कामगार स्मृतीदिन साजरा करतात ?
        १)  19 एप्रिल
        २)  29 एप्रिल
        ३)  28 एप्रिल  ✔
        ४)  24 एप्रिल

प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘स्टरलाइट कॉपर प्लांट’ आहे ?
        १)  गुजरात
        २)  महाराष्ट्र
        ३)  तामिळनाडू  ✔
        ४)  राजस्थान

प्रश्न २२ : कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-01’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले आहे ?
        १)  चीन  ✔
        २)  भारत
        ३)  अमेरिका
        ४)  रशिया

प्रश्न २३ : ........... देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सव वर्ष साजरा करीत आहे ?
        १)  भुतान  ✔
        २)  श्रीलंका
        ३)  पाकिस्तान
        ४)  अफगाणिस्तान

प्रश्न २४ : कोणत्या देशात मौई  डॉल्फिन आढळला आहे ?
        १)  न्यूझीलँड  ✔
        २)  भारत
        ३)  सिंगापूर
        ४)  जमैका

प्रश्न २५ : पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे  ?
        १)  मेसीयर 61
        २)  सेजीटेरियस ए
        ३)  युनिकॉर्न  ✔
        ४)  मेसीयर 32
 
प्रश्न २६ : जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?
        १)  जपान
        २) चीन
        ३) भारत  ✔
        ४) फ्रान्स
 
प्रश्न २७ :  भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत ?
        १)  राष्ट्रपती  ✔
        २) गृहमंत्री
        ३) पंतप्रधान
        ४) संरक्षणमंत्री
 
प्रश्न २८ :  कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय लघु उद्योग दिवस' साजरा करतात ?
        १)  ३० ऑगस्ट  ✔
        २) २९ ऑगस्ट
        ३) २८ ऑगस्ट
        ४) २७ ऑगस्ट
 
प्रश्न २९ :  कोणत्या दिवशी 'आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस' पाळतात ?
        १) २८ ऑगस्ट
        २) २९ ऑगस्ट  ✔
        ३) २७ ऑगस्ट
        ४) ३० ऑगस्ट
 
प्रश्न ३० :  कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात ऊंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले ?
        १) गढवाल
        २) लाहौल स्पीती   
        ३) गंगटोक 
        ४) लडाख  ✔
 

वाचा :- महत्वाचे दिन

🔶 🔶वाचा :- महत्वाचे दिन 🔶 🔶
============================

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

चालू घडामोडी


✅ चालू घडामोडी✅

📕प्रश्न 01. कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल यांचे नुकतेच निधन झाले?
उत्तर :- ओडिशा

📕प्रश्न ०२. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच भाषा प्रमाणपत्र सेल्फी मोहीम सुरू केली?
उत्तर :- शिक्षण मंत्रालय

📕प्रश्न 03. नुकताच विज्ञान सर्वत्र पूज्यते सप्ताह 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- २२-२८ फेब्रुवारी २०२२

📕प्रश्न 04. अलीकडेच कोणत्या IIT रिसर्च पार्कने NIOT च्या सहकार्याने भारतात प्रथमच “OCEANS 2022” परिषद आयोजित केली आहे?
उत्तर:- IIT मद्रास

📕प्रश्न 05. अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती गीतानस नौसेदा यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे?
उत्तर :- लिथुआनिया

📕प्रश्न 06. भारतीय मंदिर स्थापत्य 'देवायतनम' या विषयावरील परिषदेचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर :- कर्नाटक

📕प्रश्न 07. अलीकडेच कोणत्या देशाच्या 'एक्स कोब्रा वॉरियर 2022' या सरावात भारतीय वायुसेना सहभागी होणार आहे?
उत्तर :- यूके

📕प्रश्न 08. अलीकडेच प्रतिष्ठित बोल्टझमन पदक मिळविणारा पहिला भारतीय कोण बनला आहे?
उत्तर :- दीपक धर

चालू घडामोडी

प्र : नुकताच जनऔषधी दिवस सप्ताह कधी सुरू झाला?
उत्तर : मार्च

प्र : जगातील सर्वात मोठे विमान 'मारिया' नुकतेच कोणी नष्ट केले?
उत्तर : रशिया

प्र : कोणत्या देशाचा दिग्गज फिरकीपटू सनी रामाधीन यांचे नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर : वेस्ट इंडिज

प्र : नुकतेच पुरुषांच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी पोहोचले आहे?
उत्तर : डॅनिल मेदवेदेव

प्र : अलीकडेच Google ने कोणत्या देशात Play Pass सदस्यता सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : भारत

प्र : कोणता देश नुकताच सर्वात जास्त लस प्राप्त करणारा देश बनला आहे?
उत्तर : बांगलादेश

प्र : नुकताच भारत पेच्या सहसंस्थापकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांचे नाव काय?
उत्तर : अश्नीर ग्रोव्हर

प्र : अलीकडेच इंडस्ट्री कनेक्टचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर : मनसुख मांडविया डॉ

प्र : नुकतीच -𝐂𝐈𝐈 भारत सिंगापूर तंत्रज्ञान शिखर परिषद कुठे झाली?
उत्तर : नवी दिल्ली

प्र: बँक ऑफ महाराष्ट्रने नुकताच बँकसखी प्रकल्प कोठे सुरू केला आहे?
उत्तर : ओडिशा

प्र : पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पूजा जात्यानने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर : चांदी

प्र : अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय स्वॅप व्यवस्थेचे नूतनीकरण केले आहे?
उत्तर : जपान

प्र : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : संजय पांडे

प्र : अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींकडून सर्वोच्च ऑलिम्पिक सन्मान काढून घेतला आहे?
उत्तर : रशिया

विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

✅ विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

🔰 राजश्री योजना : राजस्थान

🔰 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल

🔰 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक

🔰 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश

🔰 पंख अभियान : मध्य प्रदेश

🔰 लाडली : दिल्ली व हरियाणा

🔰 मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश

🔰 मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार

🔰 किशोरी शक्ति योजना : ओडिशा

🔰 ममता योजना : गोवा

🔰 सरस्वती योजना : छत्तीसगढ

🔰 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र

🔰 नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड

सत्यशोधकी वृत्तपत्रे

सत्यशोधकी वृत्तपत्रे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 दीनबंधू 1 जानेवारी 1877 पुणे कृष्णराव भालेकर

2 शेतकऱ्याचा कैवारी 1881 पुणे दामोधर सावळाराम यंदे
पुणे व रामजी संतूजी आवटे
1893 पुणे कृष्णराव भालेकर

3 बडोदा वत्सल 11 ऑक्टोबर 1885 बडोदा रामचंद्र संतूजी आवटे

4 अंबालहरी 1887 पुणे कृष्णराव भालेकर

5 अंबाप्रसाद 1888 पुणे लक्ष्मण घोरपडे

6 राघव भूषण 1888 येवला गुलाबसिंह भगीरथ कौशल्य

7 दीनमित्र 1888 गणपत पाटील

8 श्री सयाजी विजय 11 नोव्हेंबर 1893 बडोदा सावळाराम यंदे

9 मराठा दीनबंधू 1901 कोल्हापूर भास्करराव जाधव

10 विश्वबंधू 1911 कोल्हापूर बळवंत कृष्ण पिसाळ

11 डेक्कन रयत 1918 मुंबई अण्णासाहेब लठ्ठे

12 सत्यप्रकाश 1919 तासगाव नारायण रामचंद्र विभुते

13 गरिबाचा कैवारी कोल्हापूर बाबूराव यादव

14 भगवा झेंडा 1920 कोल्हापूर दत्ताजी कुरणे

15 मुलूख मैदान 1921 पुणे शंकरराव खाकुर्डीकर

16 श्री शिवछत्रपती 1921 पुणे केशवराव जेधे

17 शेतकरी हिंदुस्थान 1921 पुणे द. म. झोडगे

18 सचित्र ब्राह्मणेत्तर 1921 मुंबई भाऊसाहेब निंबाळकर

19 संजीवन 1922 पुणे दत्तात्रय रणदिवे

20 श्री शिवस्मारक 1923 पुणे केशवराव जेधे

21 आत्मोध्दार 1923 जळगाव सीताराम नाना चौधरी

22 शाहूप्रभा 1924 मालवण दाजीराव विचारे

23 कैवारी 1924 कऱ्हाड भाऊसाहेब केळंबे

24 सिंध मराठा 1924 कराची रामचंद्र सावंत

25 नवयुग 15 फेबु्रवारी 1925 मुंबई बाबासाहेब बोले

26 हंटर मे 1925 कोल्हापूर हरिभाऊ चव्हाण

27 मजूर 1925 पुणे रामचंद्र लाड
(दिनकरराव जवळकर)

28 सुबोधमाला 1925 अमरावती का. बा. देशमुख

29 ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर 1925 मुंबई वि. दे. नाईक

30 कर्मवीर 1925 कोल्हापूर क्षात्र जगद्गुरु पीठ

31 दीनबंधू 1925 कोल्हापूर मोतीराम नवले

32 सत्यवादी 21 मे 1926 कोल्हापूर बाळासाहेब पाटील

33 ब्राह्मणेत्तर 14 जुलै 1926 वर्धा व्यंकटराव गोंढे

34 महाराष्ट्र केसरी 1926 अमरावती शामराव गुंड

35 गरूड 1926 कोल्हापूर द. म. शिरके

36 प्रतिनिधी 1927 कल्याण माधवराव मोरे

37 कैवारी जानेवारी 1928 मुंबई दिनकरराव जवळकर

38 तेज 9 मे 1931 मुंबई दिनकरराव जवळकर

39 आत्मोध्दार 1931 कोल्हापूर महादेव विठ्ठल काळे

दरवर्षी 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिन साजरा केला जातो.

🔶दरवर्षी 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिन साजरा केला जातो.

🔶या दिवशी पंचायत राज व्यवस्था 24 एप्रिल 1993 रोजी भारतीय राज्य घटनेच्या 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 नुसार अंमलात आली.

🔶भारतातील पंचायत राज त्रिस्तरीय आहे.

🔶आधुनिक भारतात प्रथमच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थान मधील नागोर जिल्ह्यातील बगदरी गावात पंचायत राज व्यवस्थेचे उदघाट्न केले होते.

🔶24 एप्रिल 2010 पासून राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

🔶भारतीय राज्य घटनेतील कलम 40 राज्यांना पंचायती स्थापन करण्याचा निर्देश देते.

🔶भारतीय राज्य घटनेच्या 73 व्या घटना दुरुस्ती नुसार, पंचायत राज संस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

🔶73 वा घटना दुरुस्ती विधेयक संसदेने 1992 मध्ये मंजूर केले आणि 24 एप्रिल 1993 पासून याची अंमलबजावणी झाली

For Maths Questions & Answers


For Math Questions

01 : 24+(40÷8)+15 = ?
1) 23
2) 40
3) 44 ✅
4) 54

For Math Questions :

02 : 9+9×9-9÷9 = ?
1) 89 ✅
2) 79
3) 161
4) 81

For Math Questions :
03 : 12×12/3+2×9-7+6 = ?
1) 64
2) 53
3) 449
4) 65 ✅

For Math Questions :

04 : 28.13-14.07+81.56 = ?
1) 94.62
2) 95.62 ✅
3) 96.9
4) 97.62

For Math Questions

Q 5: 1+2+3+4+196+197+198+199 = ?
1) 700
2) 800 ✅
3) 900
4) 1000

199+1=200
198+2=200
197+3=200
196+4=200

उत्तर : 800

6: 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल ?
1) 42
2) 36
3) 46
4) 48 ✅

7: राम दरमहा 300 रुपयांची बचत करतो, तर सहा वर्षात तो किती रुपये बचत करेल ?
1) 21300 रू
2) 21600 रू ✅
3) 19600 रू
4) 21500 रू

8 : रामने 15 पुस्तके 750 रू. खरेदी केली, तर प्रत्येक पुस्तकाची किंमत किती रुपये आहे ?
1) 130 रू
2) 75 रू
3) 50 रू ✅
4) 30 रू

9:चाऱ्याचा एक ढीग 36 गायींना 12 दिवस पुरतो, तेवढाच ढीग 24 गायींना किती दिवस पुरेल ?
1) 16 दिवस
2) 8 दिवस
3) 21 दिवस
4) 18 दिवस ✅

10: 18 बिस्किटांचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील ?
1) 22 पुडे
2) 202 पुडे ✅
3) 220 पुडे
4) 222 पुडे

11 :एका संख्येला 32 ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते तर ती संख्या कोणती आहे ?
1) 2424
2) 2428 ✅
3) 2828
4) 2824

12:: एक मोबाईल 2200 रू. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती आहे ?
1) 1000 रू
2) 1100 रू ✅
3) 1400 रू
4) 2200 रू

13: एका छापील पुस्तकाची किंमत 750 रू. आहे, दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपयांना विकले, तर त्याने शेकडा सुट किती दिली ?
1) 15 टक्के
2) 20 टक्के ✅
3) 22 टक्के
4) 25 टक्के

भारतातील १० सर्वात मोठी विमानतळे

💁‍♀️ *भारतातील १० सर्वात मोठी विमानतळे*

*_भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे . भारतामध्ये 50 हून अधिक विमानतळे आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील १० सर्वात मोठ्या विमानतळांबद्दल माहिती सांगणार आहे._*

1. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद 5495 एकर
2. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली 5106 एकर
3. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगलोर 4000 एकर
4. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानत कोलकाता 2460 एकर
5. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई 1850 एकर
6. दाबोलिम विमानतळ गोवा 1424 एकर
7. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर 1355 एकर
8. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई 1323 एकर
9. श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर 1250 एकर
10. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोचीन 1213 एकर

काही प्रश्न व नेशनल पार्क राज्यवार

MPSC All Competitive Exam:
' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना
-----------------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना
------------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.
------------------------------------------------------

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे
-------------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम
-----------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर


🎓  नेशनल पार्क ~राज्यवार 🎓

🌴राजस्थान
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

🌴मध्य प्रदेश
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

🌴अरुणाचल प्रदेश
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

🌴हरियाणा
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

🌴उत्तर प्रदेश
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

🌴झारखंड
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

🌴मणिपुर
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

🌴सिक्किम
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

🌴तरिपुरा
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

🌴तमिलनाडु
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

🌴ओडिसा
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

🌴मिजोरम
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

🌴जम्मू-कश्मीर
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

🌴पश्चिम बंगाल
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

🌴असम
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

🌴आध्र प्रदेश
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूगवामी नेशनल पार्क
4. श्री वेंकटेश्वरम राष्ट्रीय पार्क
5. कावला राष्ट्रीय पार्क
6. नागार्जुन सागर राष्ट्रीय पार्क
7. नेलापत्तु पक्षी राष्ट्रीय पार्क

🌴महाराष्ट्र
1. बोरीवली ( संजय गांधी ) राष्ट्रीय पार्क
2. चांदोली राष्ट्रीय पार्क
3. तबोड़ा राष्ट्रीय पार्क
4. गुग्गामल राष्ट्रीय पार्क
5. नवागांव राष्ट्रीय पार्क
6. तन्सा नेशनल पार्क, थाणे
7. मेलघाट राष्ट्रिय अभ्यारण्य

🌴अण्डमान-निकोबार
1. सैडिल पीक राष्ट्रीय उद्यान
2. महात्मा गाँधी मैरीन ( वंदूर ) राष्ट्रीय उद्यान
3. फोसिल राष्ट्रीय पार्क
4. कैंपबैल नेशनल पार्क
5. गलेथा राष्ट्रीय पार्क
6. माऊंट हैरिट नेशनल पार्क
7. रानी झांसी मैरीन राष्ट्रीय पार्क

🌴हिमाचल प्रदेश
1. पिन वैली पार्क
2. ग्रेट हिमालय राष्ट्रीय पार्क
3. रोहल्ला राष्ट्रीय पार्क
4. किरगंगा राष्ट्रीय पार्क
5. सीमलबरा राष्ट्रीय पार्क
6. इन्द्रकिला नेशनल पार्क
7. शिकरी देवी अभ्यारण्य

🌴गजरात
1. गिर राष्ट्रीय पार्क
2. मरीन राष्ट्रीय पार्क
3. ब्लेक बुक राष्ट्रीय पार्क
4. गल्फ आफ कच्छ
5. वंसदा नेशनल पार्क

🌴उत्तराखण्ड
1. जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क
2. वैली आफ फ्लावर राष्ट्रीय पार्क
3. नन्दा देवी राष्ट्रीय पार्क
4. राजाजी नेशनल पार्क
5. गोविन्द पासू विहार नेशनल पार्क
6. गंगोत्री राष्ट्रीय पार्क

🌴छत्तीसगढ
1. कांगेर घाटी ( कांगेर वैली ) राष्ट्रीय पार्क
2. इन्द्रावती राष्ट्रीय पार्क
3. गुरू घासीदास ( संजय ) राष्ट्रीय उद्यान

🌴करल
1. साइलेंट वैली राष्ट्रीय पार्क
2. पेरियार नेशनल  पार्क
3. मैथीकेतन नेशनल पार्क
4. अन्नामुदाई नेशनल पार्क
5. एर्नाकुलम नेशनल पार्क

🌴कर्नाटक
1. बांदीपुर राष्ट्रीय पार्क
2. नागरहोल ( राजीव गांधी ) राष्ट्रीय उद्यान
3. अंसी राष्ट्रीय पार्क
4. बनेरघाटला नेशनल पार्क
5. कुडूरमुख नेशनल पार्क
6. तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क

🌴 पंजाब
1. हरिकै वैटलैण्ड नेशनल पार्क

🌴 तेलंगाना
1. महावीर हरीना वनस्थली नेशनल पार्क
2. किन्नरसानी अभ्यारण्य

🌴 गोआ
1. सलीम अली बर्ड सैंचुरी
2. नेत्रावली वन्यजीव पार्क
3. चौरा राष्ट्रीय पार्क
4. भगवान महावीर नेशनल पार्क

🌴 बिहार
1. वाल्मिकी नेशनल पार्क
2. विक्रमसिला गंगटिक डॉल्फिन सैंचुरी
3. कंवर लेक बर्ड सैंचुरी

🌴 नागालैण्ड
1. इंटांग्की अभ्यारण्य, कोहीमा

🌴 मेघालय
1. बलफकरम नेशनल पार्क
2. सीजू अभ्यारण्य
3. नांगखिलेम अभ्यारण्य
4. नोकरे

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...