1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?
⚫ लतिका घोष ☑️
⚪ सरोजिनी नायडू
⚪ कृष्णाबाई राव
⚪ उर्मिला देवी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?
⚫ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️
⚪ पॉंडेचेरीचा तह
⚪ मँगलोरचा तह
⚪ पॅरिसचा तह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?
⚪ खान बहादूर खान
⚫ कुंवरसिंग ☑️
⚪ मौलवी अहमदुल्ला
⚪ रावसाहेब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?
⚪ १८४९
⚪ १८५१
⚫ १८५३ ☑️
⚪ १८५४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?
⚪ फ्री इंडिया
⚪ नया भारत
⚪ फ्री प्रेस जर्नल
⚫ लीडर ☑️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?
अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.
⚪ फक्त अ
⚪ फक्त ब
⚫ वरील दोन्ही ☑️
⚪ वरीलपैकी एकही नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?
अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन
पर्याय
⚫ अ-ब-क-ड ☑️
⚪ अ-क-ब-ड
⚪ क-अ-ब-ड
⚪ अ-ड-क-ब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?
स्पष्टीकरण:- ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?
पर्याय
⚫ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️
⚪ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
⚪ अ बरोबर आणि ब चूक
⚪ अ चूक आणि ब बरोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?
⚪ भारत सरकारचा कायदा १९३५
⚪ भारत सरकारचा कायदा १९१९
⚫ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️
⚪ भारत कौन्सिल कायदा १८९२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?
⚪ सहदरण आय्यपन
⚫ नारायण गुरु ☑️
⚪ हृदयनाथ कुंजरू
⚪ टी.एम. नायर
Ques:
१) विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे.
A. ३०००Å ते ७०००Å
B. २०००Å ते ६०००Å
C.४०००Å ते ८०००Å
D. ३५००Å ते ७५००Å
A. ३०००Å ते ७०००Å
----------------------------------------
२) इन्फ्रा-रेड किरणांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो?
अ) रंग सुकवण्याच्या कामात.
ब) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीसाठी.
क) स्नायू दुखी आणि सांधे दुखीवर उपाय म्हणून.
ड) टेलेव्हिजन, स्टिरीओ यांसारख्य साधनांसाठी वापरले जाणारे रिमोट कंट्रोल मध्ये.
A. अ आणि ब
B. केवळ ब
C. अ, ब आणि क
D. वरील सर्व
D. वरील सर्व
------------------------------------
३) फ्लुरोसंट लॅम्प मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर 'फ्लोरोसन्स' ही प्रक्रिया घडवण्यासाठी होतो?
A. इन्फ्रा-रेड किरणे
B. अति-नील किरणे
C. रेडीओ लहरी
D. क्ष-किरणे
B. अति-नील किरणे
---------------------------------------
४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) विद्युत क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे क्ष-किरणांचे विचलन होते.
ब) एखाद्या वायुतून जात असताना क्ष-किरण त्या वायूचे आयनन करतात.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही
B. केवळ ब
-------------------------------------
५) अपवर्तनाच्या क्रियेतून पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते?
अ) प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा.
ब) आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही
C. अ आणि ब दोन्ही
------------------------------------
६) पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ....... म्हणतात.
A. प्रकाशाचे अपस्करण
B. प्रकाशाचे विकिरण
C. प्रकाशाचे अपवर्तन
D. पूर्ण अंतर्गत परावर्तन
A. प्रकाशाचे अपस्करण
----------------------------------------
७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.
ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही
B. केवळ ब
-------------------------------------
८) खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात?
अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो.
ब) आकाश निळे दिसते.
क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.
ड) वाळवंटातील मृगजळ
A. अ आणि ब
B. फक्त ड
C. अ,ब आणि क
D. वरील सर्व
C. अ,ब आणि क
--------------------------------
९) चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय?
A. दृष्टिभ्रम
B. प्रकाशाचे विकिरण
C. प्रकाशाचे अपस्करण
D. प्रकाशाचे अपवर्तन
A. दृष्टिभ्रम
------------------------------------
१०) जोड्या जुळवा.
कॅमेऱ्याचे भाग डोळ्याचे भाग
अ) शटर १) पापणी(eye-Lid)
ब) डायफ्रॅम २) परीतारिका(Iris)
क) अॅपेरचर ३) बाहुली(Pupil)
ड) फिल्म ४) दृष्टीपटल(retina)
अ ब क ड
A. १ २ ३ ४
B. २ ३ ४ १
C. १ २ ४ ३
D. २ १ ३ ४
A. १ २ ३ ४
Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3 २३ एप्रिल
4 १ व ३
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1 २००७
2 २००४
3 २००५√√√√√√
4 २०१३
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.3 भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1 कामगारांची वाढती संख्या
2 अयोग्य तंत्रज्ञान
3 प्रभावी मागणीची
कमतरता
4 कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1 १९४८-४९
2 १९३१-३२√√√√
3 १९११-१२
4 १८६७-६८
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.5 खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1 चलन निश्चलीकरन
2 रुपयाचे अवमूल्यन√√√√
3 १ व २ दोन्ही घडले
4 १ व २ दोन्ही घडले नाही
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.6 रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1 बँकदर
2 रोख राखीव प्रमाण
3 वैधानिक रोखता प्रमाण
4 रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.7 खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1 "से" चा बाजार विषयक नियम
2 उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3 एंजल चा नियम√√√√√
4 फिलिप्स वक्ररेषा
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.8 १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1 २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2 २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3 ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4 ३४० कोटी वार्षिक व २० रुपये मासिक
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1 अन्नधान्य उत्पादन
2 राष्ट्रीय उत्पन्न
3 दरडोई उत्पन्न
4 किमतीचा निर्देशांक√√√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.10 भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1 अ आणि ब √√√√√
2 ब आणि क
3 क आणि ड
4 अ आणि ड
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.11 खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1 चीन -भारत युध्द
2 भारत पाकिस्तान संघर्ष
3 आर्थिक मंदी
4 राजकीय अस्थिरता √√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.12 तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1 मुद्रा अवपात
2 मुद्रा संस्फीती√√√√√
3 स्टगफ्लेशन
4 स्टगनेशन
📖📖📖📖📖📖📖📖📖
[Q.13 भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1 यु एस ए √√√√√√
2 यु के
3 चीन
4 सिंगापूर
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड रिझर्व्ह बँक
1 अ आणि क
2 ब आणि ड√√√√√√
3 ब आणि क
4 क आणि ड
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.15 तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1 अन्नधान्य उत्पादन
2 राष्ट्रीय उत्पन्न
3 परकीय चलन साठा
4 किमतीचा निर्देशांक√√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.16 भारतात मध्यवर्ती बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1 हिल्टन यंग आयोग
2 चेंबर्लिन आयोग
3 फौलर समिती
4 मॅकलेगन समित✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.17 ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1 राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2 मद्रास फर्टिलायझर ली.
3 हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4 वरील सर्व
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1 १९४६
2 १९३८√√√√√
3 १९२९
4 १९२५
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1 रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2 नवीन चलन निर्मिती
3 स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4 जमा झालेले महसूल√√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1 रोख
2 बहुआयामी
3 शून्याधारीत√√√√√
4 यापैकी नाही
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1 पुरोगामी
2 न्याय्य
3 प्रतिगामी√√√√√√
4 प्रमाणशीर
📖📖📖📖📖📖📖📖