Tuesday, 29 March 2022

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰

🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→   १४०० ग्रॅम.
 
🔶 सामान्य रक्तदाब ?
→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→   न्यूरॉन.

🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→   ५ ते ६ लीटर.
 
🔶 सर्वात लहान हाड ?
→   स्टेटस ( कानाचे हाड )

🔶 सर्वात मोठे हाड ?
→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   १२० दिवस.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   २ ते ५ दिवस.

🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→   ७२ प्रतिमिनिट.

🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→   थायरॉईड ग्रंथी.

🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→   ग्लुटियस म्याक्सीमस.

🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→   ६३९.

🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→   मोनोसाईटस - ३ ते ८%.
→   बेसोफिल्स - ०.५%.
→   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

🔶 शरीराचे तापमान ?
→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ?
→   ३२.

🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→   २० दूधाचे दात.

🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→   पापणी (कंजक्टायव्हा

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार प्रदान. #Prize

🔰 नवी दिल्लीत आज संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, भाजपाच्या डॉ. हिना गावित यांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

🔰 सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा तर, हिना गावीत यांना सलग सहाव्यांदा हा पुरस्कार मिळत आहे. संसद विशिष्ट रत्न पुरस्कार शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आला आहे.

🔰 संसदेत मतदारासंघाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासोबतच अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मतं  मांडणाऱ्या सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

🔰 प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती.

🔰 आज दिल्लीमधल्या नव्या महाराष्ट्र सदनामध्ये भारत सरकारचे मुख्य निवडणुक आयुक्त सुशील चंद्रा आणि संसदीय कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले■■

🎗सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हरीयाणा येथे आयोजित

❣ कालावधी - 19 मार्च 2022 पासून, भारतीय सांस्कृतिक वारसा आणि लोक परंपरा साजरे करण्यासाठी सुरजकुंड, हरियाणा येथे वार्षिक सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित केला जात आहे.
❣ या वर्षीच्या मेळ्याचे भागीदार राष्ट्र उझबेकिस्तान आहे.
❣हा मेळा हजारो परदेशी पाहुण्यांसह दहा लाखांहून अधिक अभ्यागतांना आकर्षित करतो.
❣हा मेळा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा आहे, जो भारतातील हातमाग, हस्तकला आणि सांस्कृतिक फॅब्रिकमधील समृद्ध विविधता प्रदर्शित करतो.
❣हा मेळा एक आंतरराष्ट्रीय कारागीर मेळा आहे जो एक प्रकारचा आहे आणि जगभरातील कलाकारांना त्यांची सर्जनशीलता आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
❣ हरियाणाचा पर्यटन विभाग दरवर्षी सूरजकुंड येथे हा मेळा आयोजित करतो आणि तो सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करतो.

🔽 उद्देश 👉
❣या महोत्सवाचा उद्देश देशाच्या देशी कारागिरांच्या विशाल संस्कृतीला आणि प्रतिभेला चालना देणे हा आहे.

❇️WINGS INDIA 2022❇️

🔸नागरी विमान वाहतूक आणि FICCI यांच्या संयुक्त विद्यमाने आशियातील सर्वात मोठा कार्यक्रम आयोजन.

🔸स्थळ :-बेगमपेठ विमानतळ, हैदराबाद

🔸कालावधी :-24 - 27 मार्च 2022

🔸Theme Of the event :- India@75 new horizon for aviation industry.

❇️Covid champions Award at wings india 2022:- cochin International Airport.

❇️Best Airport Award:- kempegowda International Airport, Bengluru.

🔰सॅफ महिला फुटबॉल (18 वर्षे खालील)2022🔰

🔸विजेता :- भारत

🔸उपविजेता :- बांगलादेश

🔸ठिकाण :- जमशेद्पुर, झारखंड.

✴️राष्ट्रीय संस्कृती महोत्सव (RSM)2022✴️

➡️स्थळ :- rajmundri, आंध्र प्रदेश

➡️कालावधी :- 26 मार्च - 3 एप्रिल 2022.

✴️संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार म्हणून... यांची नियुक्ती झाली आहे :- विनोद जी. खंदारे.

✴️"Dun & Bradstreet "च्या आंतरराष्ट्रीय रणनीती सल्लागार मंडळात... यांचा समावेश झाला आहे :- रजनीश कुमार.

❇️प्रधानमंत्री मोफत अन्न धान्य योजना (गरीब कल्याण योजना ❇️

➡️योजनेचा विस्तार अजून 6 महिन्यांनी वाढवला.

➡️PMGKAY :- एप्रिल 2022- सप्टेंबर 2022 पर्यंत.

➡️प्रति व्यक्ती, प्रति महिना 5 किलो मोफत धान्य.

➡️80 कोटी हुन अधिक लोकांना याचा लाभ होणार.

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

🔰शास्त्रीय उपकरणे व वापर🔰

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

❇️ लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती.

◆ लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे (निवृत्त) यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जनरल खंदारे हे जानेवारी 2018 अखेर लष्करातून निवृत्त झाले.

◆ तेव्हापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत पंतप्रधान कार्यालयाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.

◆ ते नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आणि गुप्तचर विभागासाठी एकात्मिक संरक्षण स्टाफचे उपप्रमुख होते.
✍️ निलेश वाघमारे

पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक


🔅 सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन
🔅 गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन
🔅 क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन
🔅 डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल
🔅 अणुबॉम्ब ➖ ऑटो हान
🔅 रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी
🔅 न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक
🔅 इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन
🔅  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड
🔅 ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए
🔅 नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड
🔅 कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड
🔅 हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश
🔅 विमान ➖ राईट बंधू
🔅 रेडिओ ➖ जी.मार्कोनी
🔅 टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड
🔅 विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन
🔅 डायनामो ➖ मायकेल फॅराडे
🔅 वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट
🔅 टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल
🔅 थर्मामीटर ➖ गॅलिलिओ
🔅 सायकल ➖ मॅक मिलन
🔅 अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी
🔅 अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल
🔅 पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग
🔅 पोलिओची लस ➖ साल्क
🔅 देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर
🔅 अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर
🔅 जीवाणू ➖ लिवेनहाँक
🔅 रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर
🔅 मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस
🔅 क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक
🔅 रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे
🔅 हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
🔅 डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुगल (Mugal) काल

🧿 अकबर का सबसे अन्तिम विजय अभियान था?
✍️ असीरगढ़  विजय

🧿 अकबरनामा’ किसने लिखा?
✍️ अबुल फजल

🧿 अन्तिम रूप से जजिया कर समाप्‍त करने वाला मुगल बादशाह था?
✍️ महम्‍मदशाह ‘रंगीला‘

🧿 लदन में ब्रिटिश ईस्‍ट इंडिया कम्‍पनी के गठन के समय भारत का कौन बादशाह था?
✍️ अकबर

🧿 दिल्‍ली की प्रसिद्ध जामा मस्जिद का निर्माण किसने कराया?
✍️ शहाजहाँ

🧿 किस मुसलमान विद्वान का हिन्‍दी साहित्‍य के लिए सबसे महत्‍वपूर्ण योगदान है?
✍️ अब्‍दुर्रहीम खानखाना

🧿 अकबर द्वारा बनाई गई श्रेष्‍ठतम इमारतें पायी जाती है?
✍️ फतेहपुर सीकरी  में

🧿 हल्‍दीघाटी युद्ध (1576) के पीछे अकबर का मुख्‍य उद्देश्‍य था ?
✍️ राणाप्रताप को अपने अधीन लाना

🧿 मुगल सम्राट अकबर के समय का प्रसिद्ध चित्रकार था?
✍️ दशवंत

🧿 किसने अकबर की कब्र खोदकर उसकी हड्डियों को जला दिया?
✍️ राजाराम

लक्षात ठेवा

🔸१) भारताचे संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी, आयकर हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत ?
- केंद्र सूची

🔹२) शिक्षण, कुटुंबकल्याण, वीज, वने हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील .... मध्ये दिलेले आहेत.
- समवर्ती सूची

🔸३) पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील .... मध्ये नमूद केलेले आहेत.
- राज्य सूची

🔹४) राष्ट्रपती जेव्हा .... या कलमान्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील एकोणिसावे कलम व त्यात अंतर्भूत असलेली सहा स्वातंत्र्ये आपोआपच रद्दबातल ठरतात.
- ३५२

🔸५) भारताच्या घटना समितीचे वैधानिक सल्लागार म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल ?
- डॉ. बी. एन. राव

२९ मार्च २०२२ चालू घडामोडी

प्र. अलीकडेच कोणत्या शहरात जागतिक औषध केंद्र स्थापन करण्यासाठी WHO ने भारतासोबत करार केला?
उत्तर :- जामनगर

प्र. अलीकडेच, "सैफ अंडर-18 महिला चॅम्पियनशिप 2022" या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- भारत

प्र. नुकतेच निओ बँक अ‍ॅव्हेल फायनान्सचे संपादन कोणी जाहीर केले आहे?
उत्तर :- ओला

प्र. अलीकडेच AAI ने स्वदेशी हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी कोणाशी करार केला आहे?
उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

प्र. अलीकडे २६ मार्च २०२२ रोजी कोणत्या देशाने ५१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला?
उत्तर :- बांगलादेश

प्र. अलीकडेच संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे

प्र. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संरक्षण दल हेल्प डेस्क सुरू केला?
उत्तर :- उत्तराखंड

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' किती काळासाठी वाढवली आहे?
उत्तर :- सप्टेंबर २०२२

प्र. अलीकडेच भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
उत्तर :- हिमंता बिस्वा सरमा

प्र. अलीकडे संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे?
उत्तर :- २१

प्र. अलीकडेच, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आला आहे?
उत्तर :- १ वर्ष

प्र. अलीकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे महासंचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले आफ्रिकन कोण बनले आहे?
उत्तर :- गिल्बर्ट होंगबो

प्र. नुकताच संडे स्ट्रीट इनिशिएटिव्ह कोणाकडून सुरू करण्यात आला?
उत्तर :- मुंबई पोलीस

----------------------------------------

महत्वाचे प्रश्न


🔰 कृष्णराव भालेकर या वृत्तपत्रांचे संपादक होते? - दीनबंधू, शेतकऱ्यांचा कैवारी.

🔰युनायटेड स्टेटची  लोकस्थिती व प्रवासवर्णन हा ग्रंथ .... लिहिला?- पंडिता रमाबाई,

🔰 महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे .... यांना म्हटले जाते. - विष्णुशारत्री पंडित.

🔰अंधांसाठीची देशातील पहिली शाळा .... यांनी सुरु केली. - पंडिता रमाबाई-वार्तमी सदन.

🔰द हायकास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक इंग्रजी भाषेत यांनी लिहिले. -पंडिता रमाबाई १८८८
(भारतातील स्त्रियांची वाईट स्थिती वर्णन)

🔰बायबल चे मराठी भाषांतर यांनी केले. - पंडिता रमाबाई. (आत्मचरित्र-माझी साक्ष)

🔰मराठी भाषेचे शिवाजी...... यांना म्हटले जाते.
- विष्णुशारत्री चिपळूणकर (निबंधमालेचे निबंध भाषाविषयक होते.)

🔰विष्णुशास्त्री चिपळूणकर .. या मासिकाशी संबंधित होते. – काव्येतिहास, शालापत्रक, निबंधमाला.

🔰महात्मा फुलेंचे टिकाकार .
.....हे होय. - विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला.

🔰 इ. स. १८७३ मध्ये स्त्री विचारवती सभेची सुरुवात ....यांनी केली. - सरस्वतीबाई जोशी, सरस्वती गोवंडे १८७३ साली पुणे येथे (सामाजिक संस्था)

🔰 स्मृतीचित्रे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
- लक्ष्मीबाई टिळक (स्त्री मुक्ती चळवळ व साहित्य क्षे. प्रसिद्ध)

🔰......यांनी मुंबई येथे हिंदू लेडिज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली?
- रमाबाई रानडे (वुमेन्स इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्षा)

🔰रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? - आमच्या आयुष्यातील काही आठवणी

🔰 पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापन कोणी केली?
- विष्णुशास्त्री पंडित (हिंदू सनातन्यांना विरोधासाठी- हिंदू धर्म व्यवस्थापक सभा.

🔰 विधवा विवाह(ई.विद्यासागर) या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला?
- विष्णुशास्त्री पंडित.

🔰लो. टिळकांनी पुण्यात होमरूल लीगची स्थापना रोजी केली.
• प्रथम-लोकमान्य टिळक-२३ एप्रिल १९१६, नंतर अॅनी बेझंट - सप्टेंबर १९१६.

🔰महाराष्ट्रात होमरूल लीगचे अध्यक्ष.... हे होते. - जोसेफ प्टिस्टा

🔰 वक्तृत्व विषयक माहितीपर ग्रंथ या सुधारकाने लिहिला होता? - प्रबोधनकार के. सी. ठाकरे (वक्तृत्वशास्त्र)

🔰....स्वाध्याय आश्रमाची स्थापना के. सी. ठाकरेंनी कधी केली?
- सन १९२१-मुंबई,दादर (प्रबोधन-पुणे)

🔰के.सी. ठाकरेंच्या कोणत्या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला?
- कुमारिकांचे शाप (१९१९)

🔰 छ. शाहूंनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा .... साली सुरु केली. - सन १९१८

🔰 ..... यांनी ज्ञानप्रकाश मधून स्त्री सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह केला? - वि. रा. शिंदे.

🔰 ब्राह्मणेत्तरांची पहिली राजकीय संघटना, ही होय? - डेक्कन रयत समाज (ऑगस्ट १९१६)

🔰अनार्यदोषपरिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली? - गोपाळबाबा वलंगकर.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

General Knowledge

● पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?
उत्तर : देखो मेरी दिल्ली

●  कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले?
उत्तर : NASA

● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?
उत्तर : नजला बौडेन रोमधाने

● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०१ ऑक्टोबर

●  कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
उत्तर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी

● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
उत्तर : सी. के. मिश्रा

● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : पद्मजा चुंडुरू

●  खालीलपैकी कोण "क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ" हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?
उत्तर : वोले सोयिंका

प्रमुख पुस्तकें

1. अरविन्द घोष की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - लाइफ डिवाइन, सावित्री

2. विभूति भूषण वर्मा की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - पाथेर पांचाली

3. विमल मित्र की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - साहब बीबी और गुलाम

4. जवाहर लाल नेहरू की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -डिस्कवरी ऑफ इण्डिया, एन ऑटोबायोग्राफी

5. जयशंकर प्रसाद की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -कामायनी, आँसू, चन्द्रगु्प्त, अजातशत्रु

6. बाबर की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - बाबरनामा

7.गुलबदन बेगम की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -हुमायूंनामा

8.कबीरदास की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -बीजक

10. जगजीवन राम की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - कास्ट चैलेंज इन इण्डिया

11. जय प्रकाश नारायण की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -प्रिजन डायरी

12. कैफी आजमी की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - आवारा सजदे

13. कमलेश्वर की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - काली आँधी, कितने पाकिस्तान

14. कुलदीप नैयर की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -जजमेंट

15. जयदेव की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - गीत गोविन्द, चन्द्रालोक

16. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - आनन्दमठ

17. बाणभट्ट की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - हर्षचरित, कादम्बरी

18. राजशेखर की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - काव्यमीमांसा

19. कल्हण की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - राजतरंगिणी

20. कौटिल्य की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - अर्थशास्त्र

21. तुलसीदास की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -रामचरितमानस, विनय पत्रिका, कवितावली

22. अमीर खुसरो की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -तुगलकनामा

23. किरण बेदी की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -फ्रीडम बिहाइण्ड बार्स

24. लाला लाजपत राय की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -अनहैप्पी इण्डिया

25. मौलाना अबुल कलाम आजाद की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -इण्डिया विंस फ्रीडम

26. भास की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -स्वप्नवासवदत्ता, प्रतिज्ञान यौगन्धरायण

27. शूद्रक की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -मृच्छकटिकम्

28. हर्षवर्धन की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - नागानन्द, प्रियदर्शिका रत्नावली

29. वेद व्यास की प्रमुख रचना कोनसी है?
उतर - महाभारत, भगवद्गीता

30.चन्द बरदाई की प्रमुख रचना कोनसी है?
उतर -पृथ्वीराज रासो

प्रमुख नदियां एवं उनकी सहायक नदियां

❀【गंगा】
1. गोमती 2. घाघरा 3. गंडक 4. कोसी 5. यमुना 6. सोन 7. रामगन्गा

❀【यमुना】
1. चंबल 2. सिंध 3. बेतवा 4. केन 5. टोंस 6. हिन्डन

❀【गोदावरी】
1. इंद्रावती 2. मंजिरा 3. बिन्दुसार 4. सरबरी 5. पेनगंगा 6.प्राणहिता

❀【कृष्णा】
1. तुंगभद्रा 2. घटप्रभा 3. मालाप्रभा 4. भीम 5. वेदावती 6. कोयना

❀【कावेरी】
1. काबिनी 2. हेमावती 3.सिम्शा 4. अर्कावती 5. भवानी

❀【नर्मदा】
1. अमरावती 2. भुखी 3. तवा 4. बंगेर

❀【सिंधु】
1. सतलुज 2. द्रास 3. जांस्कर 4. श्योक 5.गिल्गिट 6. सुरु

❀【ब्रह्मपुत्र】
1. दिबांग 2. लोहित 3. जिया भोरेली (कामेंग) 4. दिखौव 5. सुबानसिरी मानस

❀【दामोदर】
1. बराकर 2. कोनार

❀【रवि】
1. बुधिल 2. नई या धोना 3. सिउल 4. ऊझ

❀【महानंदी】
1. सिवनाथ 2. हसदेव 3. जोंक 4. मंड 5. इब 6. ओंग 7. तेल

❀【चम्बल】
1. बानस 2. कालि सिंध 3. शीप्रा 4. पार्बती 5. मेज

सर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न


🪐 सर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
👉 शक्र

🪐 जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
👉 पथ्वी

🪐 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
👉 पथ्वी

🪐 पथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 पथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिवलन

🪐 पथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिभ्रमण

🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
👉 फोबोज आणि डीमोज

🪐 कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 मगळ

🪐 गरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
👉 1397 पटीने

🪐 कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
👉 टायटन

🪐 सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
👉 शनि

🪐 यरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 परजापती व वासव

🪐 गरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 बहस्पति

🪐 नपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 वरून व हर्षल

🪐 नपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
👉 41 वर्ष

🪐 सर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
👉 पथ्वी      - 01
👉 मगळ     - 02
👉 गरु        - 79
👉 शनि.     - 82
👉 यरेनस   - 27
👉 नपच्यून - 14

🪐 सर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
👉 बध व शुक्र

🪐  सर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
👉 आठ

🪐 सर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 14 कोटी 96 लाख Km

🪐 चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 3 लाख 84 हजार Km

🪐 सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
👉 8 min 20 Sec

🪐 चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
👉 1.3 सेकंद

🪐 सर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
👉 6000⁰ C

🪐 चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
👉 शक्र

🪐 चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
👉 50 मिनिटे

🪐 गरहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?
👉 सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

🪐 सर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?
👉 बध

🪐 पथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
👉 59 %

🪐 पथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

🪐 पथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

🪐 पथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
👉 धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

🪐 पथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
👉 एरॅटोस्थेनिस

🪐 यरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 विल्यम हर्षल

🪐 नपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 जॉन गेल

🪐 सर्य माले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
👉 पार्सेक

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...