राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून यामध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार याची यादी खालीलप्रमाणे..👇🏻
● पुणे विभागात ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे,
● अमरावती विभागात १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे,
● नागपूर विभागात ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे,
● औरंगाबाद विभागात ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे,
● नाशिक विभागात ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे,
● कोकण विभागात ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे..
🧾 जिल्ह्यानुसार तलाठी साझे आणि महसूली मंडळे यांसाठी रिक्त पदांची संख्या अनुक्रमे खालीलप्रमाणे..↓↓
📍 पुणे
पुणे- ३३१, ५५
सातारा- ७७, १२
सांगली- ५२, ०९
सोलापूर- १११, १९
कोल्हापूर- ३१, ०५
📍 अमरावती
अमरावती- ३४, ०६
अकोला- ०८, ०१
यवतमाळ- ५४, ०९
बुलढाणा- १०, ०२
📍 नागपूर
नागपूर- ९४, १६
चंद्रपूर- १३३, २३
वर्धा- ५०, ०८
गडचिरोली- ११४, १९
गोंदिया- ४९, ०८
भंडारा- ३८, ०६
📍 औरंगाबाद
औरंगाबाद- ११७, १९
जालना- ८०, १३
परभणी- ७६, १३
हिंगोली- ६१, १०
बीड- १३८, २३
नांदेड- ८४, १४
लातूर- ३९, ०७
उस्मानाबाद- ९०, १५
📍 नाशिक
नाशिक- १७५, २९
धुळे- १६६, २८
जळगाव- १४६, २४
अहमदनगर- २०२, ३४
No comments:
Post a Comment